Загрузка страницы

Eknath Khadse यांनी Devendra Fadnavis यांच्यावर आरोप करताना कुणाला म्हटलं सुपारीबाज भाट? | BJP | NCP

#EknathKhadse #DevendraFadnavis #BJP #NCP
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. खडसे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खडसे यांच्या राजीनाम्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. खडसेंनी आपल्या राजीनाम्याबद्दल मुंबई तकला विशेष मुलाखत दिलीय. या मुलाखतीत खडसेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खळबळजनक गौप्यस्फोट केलेत. एकनाथराव खडसे म्हणाले, मी देवेंद्र पाचव्या बाकावर बसायचे, तेव्हापासून त्यांना पाहतोय. त्यांना मी पुढे आणले. विरोधी पक्षनेता असताना मी त्यांना दुसऱ्या बाकावर बसण्याची संधी दिली. मी विरोधी पक्षनेता असताना माझ्या नेतृत्वाखाली 122 जागा मिळाल्या होत्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली 105 जागा आल्या. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ खडसे यांनी काही सुपारीबाज भाटांनी मला बदनाम केल्याचा आरोप केला. खडसेंनी सुपारीबाज भाट कुणाला म्हटलं?
---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak

Видео Eknath Khadse यांनी Devendra Fadnavis यांच्यावर आरोप करताना कुणाला म्हटलं सुपारीबाज भाट? | BJP | NCP канала Mumbai Tak
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
22 октября 2020 г. 15:17:45
00:03:22
Другие видео канала
Sharad Pawar यांचा Ranajagjitsinha Patil यांना पुन्हा NCP त घ्यायला एवढा विरोध का?|Devendra FadnavisSharad Pawar यांचा Ranajagjitsinha Patil यांना पुन्हा NCP त घ्यायला एवढा विरोध का?|Devendra Fadnavis🔴 LIVE : एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश सोहळा | Eknath Khadse join NCP Pravesh Sharad Pawar🔴 LIVE : एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश सोहळा | Eknath Khadse join NCP Pravesh Sharad Pawarफडणवीसांच्या नाना कळा - हेमंत देसाईफडणवीसांच्या नाना कळा - हेमंत देसाईEknath Khadse BJP | भाजपमध्ये आयाराम - गयाराम पद्धतीचा अतिरेक झालाय का ?Eknath Khadse BJP | भाजपमध्ये आयाराम - गयाराम पद्धतीचा अतिरेक झालाय का ?CBI Vs Maharashtra Police : माजी महाधिवक्ता Shrihari Ane यांनी सांगितलं तपासबंदीचे काय परिणाम होतील?CBI Vs Maharashtra Police : माजी महाधिवक्ता Shrihari Ane यांनी सांगितलं तपासबंदीचे काय परिणाम होतील?Eknath Khadse LIVE : Sharad Pawar यांच्या उपस्थितीत NCP मध्ये खडसेंचा पक्षप्रवेशEknath Khadse LIVE : Sharad Pawar यांच्या उपस्थितीत NCP मध्ये खडसेंचा पक्षप्रवेशकाही क्षणात एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेश, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण | NCP कार्यालयातून LIVEकाही क्षणात एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेश, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण | NCP कार्यालयातून LIVEEknath Khadse Resignation: खडसेंनी BJP का सोडली? Devendra Fadnavis यांनी थांबवलं नाही का?Eknath Khadse Resignation: खडसेंनी BJP का सोडली? Devendra Fadnavis यांनी थांबवलं नाही का?Eknath Khadse | एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेश | अरुणभाई गुजराती यांचं भाषण-TV9Eknath Khadse | एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेश | अरुणभाई गुजराती यांचं भाषण-TV9Majha Vishesh | खडसेंवर भाजप सोडण्याची वेळ का आली? खडसे जाण्यानं भाजपचा पाया हादरलाय? | ABP MajhaMajha Vishesh | खडसेंवर भाजप सोडण्याची वेळ का आली? खडसे जाण्यानं भाजपचा पाया हादरलाय? | ABP MajhaEknath Khadse Exclusive : BJP नेता असताना Devendra Fadnavis यांना मी दुसऱ्या बाकावर आणलं | NCPEknath Khadse Exclusive : BJP नेता असताना Devendra Fadnavis यांना मी दुसऱ्या बाकावर आणलं | NCPEknath Khadse resignation वर Sanjay Raut काय म्हणाले? Uddhav Thackeray यांची Shiv Sena नाराज?Eknath Khadse resignation वर Sanjay Raut काय म्हणाले? Uddhav Thackeray यांची Shiv Sena नाराज?Eknath khadse quits BJP | स्पेशल रिपोर्ट | एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानं काय घडणार?Eknath khadse quits BJP | स्पेशल रिपोर्ट | एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानं काय घडणार?Anil Patil | मी भाजपमध्ये 20 वर्ष वाया घालवले, आमदार अनिल पाटील यांची प्रतिक्रिया-TV9Anil Patil | मी भाजपमध्ये 20 वर्ष वाया घालवले, आमदार अनिल पाटील यांची प्रतिक्रिया-TV9खडसेंच्या धक्क्यानंतर फडणवीसांची पुन्हा जुळवाजुळव, यावेळी आयारामांकडे विशेष लक्ष | Devendra Fadnavisखडसेंच्या धक्क्यानंतर फडणवीसांची पुन्हा जुळवाजुळव, यावेळी आयारामांकडे विशेष लक्ष | Devendra Fadnavisराष्ट्रवादीला एकनाथ खडसे किती फायद्याचे? Eknath Khadse's Benefits For NCP? | Maharashtra Newsराष्ट्रवादीला एकनाथ खडसे किती फायद्याचे? Eknath Khadse's Benefits For NCP? | Maharashtra Newsगप्प बसा ! रोज उठायचं आणि बोलत सुटायचं ! आता राणेंना एवढंच काम ! Eknath Khadse NCP on narayan raneगप्प बसा ! रोज उठायचं आणि बोलत सुटायचं ! आता राणेंना एवढंच काम ! Eknath Khadse NCP on narayan raneSpecial Report | एकनाथ खडसे राष्ट्रवादीत, उत्तर महाराष्ट्रातील राजकारणावर काय परिणाम?- TV9Special Report | एकनाथ खडसे राष्ट्रवादीत, उत्तर महाराष्ट्रातील राजकारणावर काय परिणाम?- TV9Sanjay Raut: Eknath Khadse यांचा राजीनामा आणि CBI च्या तपासबंदीवर काय म्हणाले?Sanjay Raut: Eknath Khadse यांचा राजीनामा आणि CBI च्या तपासबंदीवर काय म्हणाले?Eknath Khadse Resignation मुळे Devendra Fadnavis यांना फायदा होणार की नुकसान? (BBC News Marathi)Eknath Khadse Resignation मुळे Devendra Fadnavis यांना फायदा होणार की नुकसान? (BBC News Marathi)
Яндекс.Метрика