Загрузка страницы

रेखा जरे हत्याकांड, सुपारी देऊन असा रचला कट | Rekha Jare Murder Case | Maharashtra News

अहमदनगर जिल्ह्यातील एक फिल्मी स्टाईल प्रीप्लॅन मर्डर राज्यात चर्चेचा विषय ठरत आहेत. पुर्वनियोजित कट रचून एका महिलेची हत्या करण्यात आली होती. 30 नोव्हेंबरला यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या रेखा जरे पाटील या पुण्याहून नगरला येत असताना रात्री आठच्या दरम्यान त्यांची हत्या झाली. रेखा जरे-पाटील या स्वतः आपली चारचाकी गाडी चालवत होत्या. सुप्याजवळील जातेगाव घाटात त्यांनी एका दुचाकी गाडीला कट मारला. त्यानंतर दुचाकीवरील दोघांनी त्यांना अडवून वाद घालायला सुरुवात केली. भांडण चालू असताना दोघांपैकी एकाने रेखा जरे-पाटील यांच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्लात त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्याच्या गाडीत त्यांच्या आई आणि दोन मुलंही होते. यावेळी मुलाने मारेकऱ्यांचे फोटोही काढले होते.

#lokmat #RekhaJareMurderCase #Maharashtranews
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Видео रेखा जरे हत्याकांड, सुपारी देऊन असा रचला कट | Rekha Jare Murder Case | Maharashtra News канала Lokmat
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
5 декабря 2020 г. 11:50:19
00:03:00
Другие видео канала
Rekha Jare Murder Case | रेखा जरे यांच्या हत्येमागचं कारण हनीट्रॅप? बाळासाहेब बोठे अचानक फरार का?Rekha Jare Murder Case | रेखा जरे यांच्या हत्येमागचं कारण हनीट्रॅप? बाळासाहेब बोठे अचानक फरार का?डॉ. शितल आमटेंनी आत्महत्या का केली? Dr Sheetal Amte Commits Suicide | Maharashtra Newsडॉ. शितल आमटेंनी आत्महत्या का केली? Dr Sheetal Amte Commits Suicide | Maharashtra NewsBaba Amte यांच्या Anandwan वरोरा आश्रमाबाबतचा वाद काय? महारोगी सेवा समिती कॉर्पोरेटायझेशन प्रकरणBaba Amte यांच्या Anandwan वरोरा आश्रमाबाबतचा वाद काय? महारोगी सेवा समिती कॉर्पोरेटायझेशन प्रकरणगडकरी-फडणवीस वादामुळे भाजपचा पराभव | Pune Graduate Election 2020 | Maharashtra Newsगडकरी-फडणवीस वादामुळे भाजपचा पराभव | Pune Graduate Election 2020 | Maharashtra Newsमुळात लस बनते कशी? How is a vaccine made? Dr. Ravi Godse On Corona Vaccine | India Newsमुळात लस बनते कशी? How is a vaccine made? Dr. Ravi Godse On Corona Vaccine | India Newsनवरीचा लग्न मंडपात भन्नाट डांस /कोण आहे नवरी आणि नवरदेव पहा फक्त आपला आवाज वर | Trending Dance Videoनवरीचा लग्न मंडपात भन्नाट डांस /कोण आहे नवरी आणि नवरदेव पहा फक्त आपला आवाज वर | Trending Dance Videoयशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरेंची हत्या,पूर्वनियोजित कट असल्याचा संशय | स्पेशल रिपोर्टयशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरेंची हत्या,पूर्वनियोजित कट असल्याचा संशय | स्पेशल रिपोर्टमराठवाड्यात भाजपचा पराभव भाजपनेच केला | Padvidhar Election 2020 | Maharashtra Newsमराठवाड्यात भाजपचा पराभव भाजपनेच केला | Padvidhar Election 2020 | Maharashtra Newsपुण्यातील एक अनोखे प्री-वेडींग शूट | Viral Pre Wedding Photoshoot In Pune | Maharashtra Newsपुण्यातील एक अनोखे प्री-वेडींग शूट | Viral Pre Wedding Photoshoot In Pune | Maharashtra Newsअसे आहे सोलापूर जिल्ह्याचे मोहिते-पाटील घराणेअसे आहे सोलापूर जिल्ह्याचे मोहिते-पाटील घराणेरेखा जरे यांची हत्या - कुटुंबासह पुण्यातून येताना जातेगाव शिवारात धारदार शस्त्रानेरेखा जरे यांची हत्या - कुटुंबासह पुण्यातून येताना जातेगाव शिवारात धारदार शस्त्रानेRekha Jare |अहमदनगरमधील रेखा जरे हत्याप्रकरणात गुन्हा दाखल होताच ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बोठे फरारRekha Jare |अहमदनगरमधील रेखा जरे हत्याप्रकरणात गुन्हा दाखल होताच ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बोठे फरारRekha Jare | रेखा जरे हत्याप्रकरणात सकाळचे नगर आवृत्ती संपादक बाळासाहेब बोठे यांच्याविरोधात पुरावेRekha Jare | रेखा जरे हत्याप्रकरणात सकाळचे नगर आवृत्ती संपादक बाळासाहेब बोठे यांच्याविरोधात पुरावेअँटीबॉडीज भारतातील कोरोना संपवेल का? Ravi Godse On Monoclonal Antibodies | Americaअँटीबॉडीज भारतातील कोरोना संपवेल का? Ravi Godse On Monoclonal Antibodies | Americaजंगल उभारण्यापासून ते स्मार्ट व्हिलेजपर्यंत… असा आहे शीतल आमटेंचा जीवनप्रवास | Sheetal Amteजंगल उभारण्यापासून ते स्मार्ट व्हिलेजपर्यंत… असा आहे शीतल आमटेंचा जीवनप्रवास | Sheetal AmtePune | जुन्नरच्या लग्न समारंभातील व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा - tv9Pune | जुन्नरच्या लग्न समारंभातील व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा - tv9शितल आमटेंची आत्महत्या आणि सासु सासऱ्यांचं ते पत्र | Dr. Sheetal Amte Suicide | Maharashtra Newsशितल आमटेंची आत्महत्या आणि सासु सासऱ्यांचं ते पत्र | Dr. Sheetal Amte Suicide | Maharashtra NewsDharavi | धारावीत लिफ्टमध्ये अडकून चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू, घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैदDharavi | धारावीत लिफ्टमध्ये अडकून चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू, घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैदराज्यमंत्री बच्चू कडू मध्य प्रदेशमध्ये दाखल, मध्य प्रदेश पोलिसांनी राहण्याची गैरसोय केल्याचा आरोपराज्यमंत्री बच्चू कडू मध्य प्रदेशमध्ये दाखल, मध्य प्रदेश पोलिसांनी राहण्याची गैरसोय केल्याचा आरोप3 मिनिटे 20 हेडलाईन्स | 3 Minutes 20 Headlines | 7 AM | 6 December 2020-TV93 मिनिटे 20 हेडलाईन्स | 3 Minutes 20 Headlines | 7 AM | 6 December 2020-TV9
Яндекс.Метрика