Загрузка страницы

असे आहे सोलापूर जिल्ह्याचे मोहिते-पाटील घराणे

#YesNewsMarathi #SolapurNews #mohitepatil
असे आहे सोलापूर जिल्ह्याचे मोहिते-पाटील घराणे
तीन खासदार, तीन आमदार अनेक वर्षे मंत्री,
सोलापूरः शिवाजी सुरवसे : सरपंच ते जिल्हा परिषद आणि आमदार खासदार ते उपमुख्यमंत्री आदी अनेक वर्षे अनेक खाती सांभाळणार्‍या मोहिते-पाटलांचा शब्द म्हणजे प्रमाण मानला जायचा मात्र गेल्या दहा वर्षापासून राष्ट्रवादीकडून त्यांचे खच्चीकरण सुरू झाले आणि नाराज होऊन मोहिते-पाटलांनी अखेर राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आजवर तीन आमदार, तीन खासदार असणारे एक बडे घराणे आता भाजपला मिळाले आहे. राज्यात नातवांना अच्छे दिन सुरू झाले आहेत त्यामुळेच स्व. शंकरराव मोहिते-पाटील यांचे नातू असणार्‍या रणजितसिंहांनी देखील भाजपचे कमळ हातात घेतले आहे.

शंकरराव मोहिते-पाटील हे पूर्वी शेतकरी कामगार पक्षात होते. 1952 पासून सलग चार वेळा ते आमदार झाले. यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नंतर 1977 सालच्या जनता लाटेत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यांचा 1980 साली मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जागेवरुन विजयसिंह मोहिते-पाटील सुरुवातिला अपक्ष म्हणून निवडूण आले.1982 ते 1992 आणि 199 ते 2009 पर्यंत विजयसिंह मोहिते-पाटील हे राज्यात मंत्री म्हणून विविध खात्यावर कार्यरत राहिले. 2004 साली ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते. सरपंच.जि.प. अध्यक्ष, उपमुख्यमंत्री, खासदार, पालकमंत्री आदी विविध पदांवर त्यांनी काम केले.

रणजितसिंह मोहिते-पाटील हे 2004 साली विधानपरिषदेवर नंतर सुप्रिया सुळे यांच्या राज्यसभेतील जागेवर नियुक्त झाले गेले. राष्ट्रवादीच्या स्थापनेपूर्वी ते 1998 साली ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी 1999 साली राज्याचे युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होते. स्व. प्रतापसिंह मोहिते-पाटील हे 1992 ते 1997 साली जि.प. अध्यक्ष हेतो. त्यानंतर ते भाजपकडून विधानपरिषदेवर गेले आणि सहकार मंत्री झाले. सोलापूर लोकसभा निवडणुकीत देवकतेंना पराभूत करुन प्रतापसिंह खासदार बनले होते.

आजवर मोहिते-पाटील यांच्या घरातूनच पाच जण जि.प.चे अध्यक्ष बनले आहेत. डीसीसी बँक, जिल्हा परिषद, सहकारी संस्था यांच्यावर मोहिते-पाटलांचा वरचष्मा होता तो संपविण्याचा प्रयत्न झाला.

2009 साली पंढरपूर-मंगळवेढा मतदार विधानसभा मतदार संघातून विजयसिंह मोहिते-पाटील झालेला पराभव तसेच आदीनाथ कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांचा हस्तक्षेप या दोन तत्कालीन कारणापासून मोहिते-पाटलांना दूर ठेवण्याचे कारस्थान पवारांकडून सुरू झाले. मोदी लाटेतही 2014 सालच्या निवडणुकीत जे राष्ट्रवादीचे चार खासदार निवडूण आले त्यात विजयसिंह एक होते. असे असतानाही त्यांचा पत्ता कट करण्याचे कारस्थान सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या रुपाने सुरू झाले. ठरवून पवारांचे नावे पुढे केले गेले आणि मोहिते-पाटील पवारांना कसा विरोध करीत आहेत हे पवारनिष्ठांनी पवारांना सांगितले. त्यामुळे दूरदृष्टी असलेल्या शरद पवार यांनी मैदानातून माघार घेतली. त्यांनी माघार घेतल्यानंतरही राष्ट्रवादीच्या दोन याद्या जाहीर केल्या तरीही मोहिते-पाटलांचे नाव नाही या नाराजीतून पक्ष सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. काँग्रेस पासून राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी होताना पवारांसोबत जायचे की नाही या मोहिते-पाटलांच्या निर्णयावर पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यांचे निर्णय अवलंबून होते असे असतानाही त्यांनी पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला मात्र पाठीत खंजीर खुपसल्यामुळे मोहिते-पाटलांनी त्यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जिल्ह्याचे राजकारण बदलले आहे.
★Follow us, Share, Support★
Website:- http://yesnewsmarathi.com/
Facebook:- https://www.facebook.com/yesnewsmarathi/
Twitter:- https://twitter.com/yesnewsmarathi

★Contact us★
mobile- 9881748329
Email:- yesnewsmarathi@gmail.com

येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Видео असे आहे सोलापूर जिल्ह्याचे मोहिते-पाटील घराणे канала Yes News Marathi
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
19 марта 2019 г. 15:34:28
00:03:25
Другие видео канала
रणजितसिंह मोहिते पाटील यांचा भाजप प्रवेश, विजयदादांच कायरणजितसिंह मोहिते पाटील यांचा भाजप प्रवेश, विजयदादांच कायSangli : Dilip Sopal SpeechSangli : Dilip Sopal Speechअजित पवारांसमोर थेट आव्हान देणारे नवे अमोल कोल्हे ! काय म्हणाले बघा ! Amol Kolhe Speech on Shivsenaअजित पवारांसमोर थेट आव्हान देणारे नवे अमोल कोल्हे ! काय म्हणाले बघा ! Amol Kolhe Speech on Shivsenaभाजपा सुकलेल्या तलावात कमळे फुलवतेय : संजय राऊतभाजपा सुकलेल्या तलावात कमळे फुलवतेय : संजय राऊतरणजितसिंह आणि विजयसिंहाची धवलसिंहानी उडवली खिल्ली  #livesolapurरणजितसिंह आणि विजयसिंहाची धवलसिंहानी उडवली खिल्ली #livesolapurसोलापूर: जिल्हा बँक संचालक मंडळ बरखास्त, कोणाचं किती कर्ज?सोलापूर: जिल्हा बँक संचालक मंडळ बरखास्त, कोणाचं किती कर्ज?NCP- Ranjitsinh Mohite patil | रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा हट्ट राष्ट्रवादी पुरवणार का ?NCP- Ranjitsinh Mohite patil | रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा हट्ट राष्ट्रवादी पुरवणार का ?EVM मुळे पडलो पण जनतेच्या मनातला मीच खासदार...EVM मुळे पडलो पण जनतेच्या मनातला मीच खासदार...Wardha Woman Ablaze | हिंगणघाटच्या पीडितेच्या वर्गमित्रांची संतप्त प्रतिक्रिया | वर्धा | ABP MAJHAWardha Woman Ablaze | हिंगणघाटच्या पीडितेच्या वर्गमित्रांची संतप्त प्रतिक्रिया | वर्धा | ABP MAJHAShankarrao mohite patil akluj.biography clipping.Shankarrao mohite patil akluj.biography clipping.सिने अभिनेत्री शुभांगी लाटकर यांचे विघ्नहर कारखान्याच्या सभासदांना आवाहन।पहा काय केलंय आवाहन।।सिने अभिनेत्री शुभांगी लाटकर यांचे विघ्नहर कारखान्याच्या सभासदांना आवाहन।पहा काय केलंय आवाहन।।स्पेशल रिपोर्ट | तारीख की तिथी? शिवजयंतीच्या वादावर महाराजांच्या वंशजांचीही नाराजी-TV9स्पेशल रिपोर्ट | तारीख की तिथी? शिवजयंतीच्या वादावर महाराजांच्या वंशजांचीही नाराजी-TV9अजित पवारांच्या याच भाषणामुळे हर्षवर्धन पाटील पराभूत ! अजितदादांचा शब्द ठरला खरा  Ajit Pawar Indapurअजित पवारांच्या याच भाषणामुळे हर्षवर्धन पाटील पराभूत ! अजितदादांचा शब्द ठरला खरा Ajit Pawar Indapurमा.डाँ.श्री  धवलसिंह  प्रतापसिंह  मोहिते-पाटील  यांच्या  वाढदिवसानिमित्त अकलूज मध्ये जंगी स्वागतमा.डाँ.श्री धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज मध्ये जंगी स्वागतमतभेद विसरा एकत्र या ; अमृता फडणवीस यांचं उद्धव ठाकरेंना आवाहनमतभेद विसरा एकत्र या ; अमृता फडणवीस यांचं उद्धव ठाकरेंना आवाहनराज्यात महाविकास आघाडीचे सरकार... माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचं विश्लेषणराज्यात महाविकास आघाडीचे सरकार... माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचं विश्लेषणSharad Pawar Vs Vijaysinh Mohite-Patil | पवार-मोहिते घराण्याचा संघर्ष !Sharad Pawar Vs Vijaysinh Mohite-Patil | पवार-मोहिते घराण्याचा संघर्ष !सोलापुरात इलेक्ट्रो २०२० प्रदर्शनाचे थाटात उदघाटनसोलापुरात इलेक्ट्रो २०२० प्रदर्शनाचे थाटात उदघाटनशिवसेनेच्या स्टेजवर नितीन बानगुडेनी अमोल कोल्हेंना धुतले! तुफान भाषणाची चर्चा Nitin Bangude on Kolheशिवसेनेच्या स्टेजवर नितीन बानगुडेनी अमोल कोल्हेंना धुतले! तुफान भाषणाची चर्चा Nitin Bangude on Kolheस्पेशल रिपोर्ट : सोलापूर : मोहिते-पाटलांच्या घरातले अर्धा डझन सदस्य निवडणुकीतस्पेशल रिपोर्ट : सोलापूर : मोहिते-पाटलांच्या घरातले अर्धा डझन सदस्य निवडणुकीत
Яндекс.Метрика