Загрузка страницы

Horse Baggi /घाेडा बग्गी Best Horse /Horse/Horse Video/Horse riding

Horse Baggi /घाेडा बग्गी Horse Baggi for wedding #baggi #horse
घाेडा...

यस्याश्वास्तम राज्यं ! यस्याश्वास्तस्य मेदिनी !
यस्याश्वास्तस्य साैख्यं ! यस्याश्वास्तस्य साम्राज्यं !

पुराण काळापासुनंच घाेडा ह्या प्राण्याला महत्व आहे.त्यासाठी अगदी रामायणाचाही संदर्भ देता येईल.प्रभु रामचंद्रांनी केलेला अश्वमेध यज्ञ आणि त्यांचा अश्व अडवलेले लव कुश आपल्याला माहीत आहेत.त्यानंतर पुढील काळात ह्या प्राण्याने आपली प्रतिष्ठा जपत मानवाच्या आयुष्यातील गतीची जागा घेतली आणी प्रवासाचा ताे सख्खा साेबती बनला.महाराणा प्रताप यांचा घाेडा चेतक आणि हल्दी घाटी च्या लढाईत असंख्य वारांनी घायाळ हाेऊनही महाराणा प्रतापांना सुरक्षीत स्थळी साेडून मग प्राण त्यागणारा चेतक इतिहासाला ज्ञात आहे.पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा दर्या खाेर्यांचा महाराष्ट्रंच काय तर थेट आग्र्यापर्यंत ह्या घाेड्यांनी आपल्या टापा उधळल्या, शिवरायांना आग्र्यातुन वेगाने महाराष्ट्रात आणण्याचे काम ह्याच प्राण्याने केले.ह्या अतुल्य पराक्रमाबाबत कवी राजा बढे म्हणतात "भीमथडीच्या तट्टांनाया यमुनेचे पाणी पाजा , जय महाराष्ट्र माझा"
थाेरल्या बाजीरावांनी तर आपल्या सैन्यात अमुलाग्र बदल घडवून आणून घाेडदळाला दिलेले महत्व. आणि त्याचा परीपाक म्हणून दिल्लीचेही तख्त राखीताे महाराष्ट्र माझा असे गाैरवाेद्गार हे वेगाने कूच करणार्या घाेडदळालाच जाते.

काळ बदलला वेगवान संदेशवहन , दळणवळणासाठी घाेडा हा उपयुक्त आहे हे लक्षात घेऊन त्याचे संगाेपन सुरुच राहीले.विविध माध्यमातून घाेड्यांचा वापर हाेत राहीला.मग घाेडागाडी आली.इंग्रज साहेब बग्गीतुन फीरु लागला.मुळातंच रुबाब धारण केलेल्या प्राण्याच्या प्रती श्रीमंती चिकटली ती कायमचीच.नंतर नंतर वेगवान गाड्या आल्या घाेड्यांच्या पागा ह्या आेस पडू लागल्या बग्गी गेली आणि मग त्याचा रुबाब कमी हाेत हाेत आधी टांगा नंतर शर्यतीपुरता ( बैल आणि घाेड्यांच्या शर्यती ) पण त्याच्यावरही कायद्याचा बडगा उचलला गेला , आणि घाेडे असण्याचे सांभाळण्याचे प्रमाण झपाट्याने कमी झाले.नंतर मग नवरदेवापुरता , बगीचातून लहान मुलांना चक्कर मारण्यापुरता त्याचा प्रवास येऊन थांबला. आणि घाेडा हा प्राणी पाेसणे म्हणजे पांढरा हत्ती पाेसणे असेच समीकरण हाेऊन बसले.पण तरीही ह्या प्राण्याविषयीचे प्रेम जनसामान्यात कमी झालेले नाही.आजही ज्यांच्याकडे घाेडा आहे त्यांच्यासाठी ते भुषण आहे.कारण घाेडा सांभाळणे हे दिसते तेवढे साेपे काम नाही.तरीही तुरळक शेतकर्यांकडे अजुन घाेडा आहे.आणि ते त्याचा व्यवस्थीत सांभाळ करतात.

घाेड्यांच्या असंख्य जाती आहेत भारतात सींधी , मारवाडी , काठेवाडी , पंजाबी , भीमथडी , पहाडी घाेड्यांचे प्रकार प्रचलीत आहेत.त्यातही अरबी घाेडे सगळ्यात जास्त प्रचलीत आहेत.अरबी जातीवंत घाेडा हा १०० मैल न थकता सलग पळू शकताे असे म्हणतात.सारंगखेडा ( जी.नंदुरबार ) इथला घाेड्यांचा बाजार प्रसिद्ध आहे.घाेड्यांना हिरवा चारा , भिजवलेले हरभरे फार आवडतात.शिजलेले अन्न घाेड्यांना खायला दिल्यास त्यांना पाेटाचे विकार हाेतात.घाेड्यांच्या पायाला लाेखंडी नाल ठाेकतात त्यामुळे त्यांचे खडकाळ भागातुन पळतांना रक्षण हाेते.घाेडा हा झाेपत नाही , किंवा जमीनीवर बसत नाही हा गैरसमज समाजात आहे.पण त्यांच्या अनुकूल आजुबाजूची जागा असेल तर घाेडे जमीनीवर बसतात.आणि कुणाचीही चाहूल लागली तरी लगेच उठून उभे राहतात.त्यामुळे घाेडा बसलेला पाहण्याचा याेग दुर्मीळंच आहे.घाेडा कधीही ताेंडाने श्वास घेऊ शकत नाही, त्यामुळे त्यांना धाप लागलेली कधीही पहायला मिळत नाही.
#horse_baggi
#बळीराजाची_लेकरं
#pratap_mogal.

Видео Horse Baggi /घाेडा बग्गी Best Horse /Horse/Horse Video/Horse riding канала Pratap Mogal_Shree Photo's
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
18 февраля 2024 г. 17:30:32
00:01:00
Другие видео канала
Horse Baggi /घाेडा_बग्गी /Horse Baggi for wedding  Best Horse /Horse Video/Horse ridingHorse Baggi /घाेडा_बग्गी /Horse Baggi for wedding Best Horse /Horse Video/Horse ridingBaliraja/बैलगाडा शर्यत /बैल/बळीराजा /बैलपोळा /बळीराजाची_लेकरं/2024Baliraja/बैलगाडा शर्यत /बैल/बळीराजा /बैलपोळा /बळीराजाची_लेकरं/2024Mallkamb Kothure | नागपंचमी मल्लखांब  मिरवणूकMallkamb Kothure | नागपंचमी मल्लखांब मिरवणूकScience Concepts Through Toys. (Dr.Vasant Barve)Science Concepts Through Toys. (Dr.Vasant Barve)Micro Rain Pipe For Agriculture Used.Micro Rain Pipe For Agriculture Used.चारुदत्त आफळे महाराज |Charudatta Aphale Maharaj   सावरकर एक धगधगते यज्ञकुंड.चारुदत्त आफळे महाराज |Charudatta Aphale Maharaj सावरकर एक धगधगते यज्ञकुंड.स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कोठुरे येथे मल्लखांबाचे प्रात्यक्षिके.स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कोठुरे येथे मल्लखांबाचे प्रात्यक्षिके.चंपाषष्ठी उत्सव, बारागाड्या, चापडगाव.2019 | Chapadgaon Yatra 2019.चंपाषष्ठी उत्सव, बारागाड्या, चापडगाव.2019 | Chapadgaon Yatra 2019.नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य. भाग-1| Nandur Madhmeshwar Bird Sanctuaryनांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य. भाग-1| Nandur Madhmeshwar Bird SanctuaryBaliraja/बैलगाडा/बळीराजा/बैलपोळा /बळीराजाची_लेकरंBaliraja/बैलगाडा/बळीराजा/बैलपोळा /बळीराजाची_लेकरं#shorts#nad _ekach_bailgada_sharyat #bailgada_sharyat#बळीराजाची_लेकरं#shorts#nad _ekach_bailgada_sharyat #bailgada_sharyat#बळीराजाची_लेकरंहीच अमुची प्रार्थना | Hich Amuchi Praarthana | K.R.T.High Schoolहीच अमुची प्रार्थना | Hich Amuchi Praarthana | K.R.T.High SchoolMallakhamb Kothure  | मल्लखांबाची जननीMallakhamb Kothure | मल्लखांबाची जननीMallakhamb Kothure / मल्लखांबाची जननी कोठुरे.Mallakhamb Kothure / मल्लखांबाची जननी कोठुरे.शिंगवे येथे झालेली मल्लखांब प्रात्यक्षिके | mallakhamb demo | श्री फोटोज् | Pratap mogalशिंगवे येथे झालेली मल्लखांब प्रात्यक्षिके | mallakhamb demo | श्री फोटोज् | Pratap mogalDiligence Farm.चुलीवरची मिसळ.Diligence Farm.चुलीवरची मिसळ.घोडे बाजार सारंगखेडा /Chetak Festival Sarangkheda /अश्वजत्राघोडे बाजार सारंगखेडा /Chetak Festival Sarangkheda /अश्वजत्राबैलपोळा महाराष्ट्र बेंदुर 2023/बावधन/Bailpola/ Hori habba/बळीराजाची_लेकरं/ Bull Animal Festivalबैलपोळा महाराष्ट्र बेंदुर 2023/बावधन/Bailpola/ Hori habba/बळीराजाची_लेकरं/ Bull Animal Festivalबैलगाडा शर्यत/बळीराजाची_लेकरं/ Shot Video/4K Videoबैलगाडा शर्यत/बळीराजाची_लेकरं/ Shot Video/4K Videoबैलपोळा महाराष्ट्र बेंदुर 2023/बावधन/Bailpola /बळीराजाची_लेकरं/ Bull Animal Festivalबैलपोळा महाराष्ट्र बेंदुर 2023/बावधन/Bailpola /बळीराजाची_लेकरं/ Bull Animal Festival
Яндекс.Метрика