बैलगाडा शर्यत/बळीराजाची_लेकरं/ Shot Video/4K Video
Join this channel to get access to perks:
https://www.youtube.com/channel/UCHPj4nZAPd-cw23DiDaLOBw/join
🔥नाद ऐकच/बैलगाडा शर्यत/बळीराजाची_लेकरं/ 4K Video
दावणीची जनावरे आणि शेतकरी यांचे अतुट नाते असते.ते पदाेपदी पहायला मिळते.ज्याच्या घरी गाय , म्हैस , बैल असतात त्या घराला सुट्टी म्हणजे काय हे माहीत नसते.राेजची वैरण काडी , शेणकूर करणे हा शेतकरी दादाच्या राेजच्या दिनक्रमाचाच भाग असताे
पुरातन काळापासूनच आपल्या संस्कृतीत भुतदयेचा जागर केलेला आहे.ताे इतका आहे की प्रत्येक सणांच्या पार्श्वभूमीवर निसर्गातील जीव जंतूंच्या संरक्षणाची अप्रत्यक्ष रीत्या जबाबदारीची जाणिव जुन्या पिढीने नव्या पिढीला करुन दिलेली आहे.याचा प्रत्यय वेळोवेळी आपल्याला येत असताे. बैल हा प्राणी शेतीसाठी शेतकरी बंधूच्या जवळचा आहे.अत्यंत इमानेइतबारे आपला मालक सांगेल तसं शेतीत राबण्यात आणि या काळ्या आईची सेवा करण्यातच त्याची खरी धन्यता आहे.असं ताे मानताे.हल्लीच्या काळात पशुधन कमी झाले आहे.मुळात शेतीसाठी बैल ही संकल्पनाच नष्ट हाेण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे हाैसेखातर का हाेईना सधन शेतकरी हे पशुधन सांभाळतात त्यांची सेवा करतात.
#balirajache_leker
#बळीराजाची_लेकरं
#नाद_एकच
#बैलगाडा_शर्यत
Видео बैलगाडा शर्यत/बळीराजाची_लेकरं/ Shot Video/4K Video канала बळीराजाची लेकरं....

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
![Horse Baggi /घाेडा_बग्गी /Horse Baggi for wedding Best Horse /Horse Video/Horse riding](https://i.ytimg.com/vi/-hPGjzojoPg/default.jpg)
![Baliraja/बैलगाडा शर्यत /बैल/बळीराजा /बैलपोळा /बळीराजाची_लेकरं/2024](https://i.ytimg.com/vi/cjv3weCq0cg/default.jpg)
![Mallkamb Kothure | नागपंचमी मल्लखांब मिरवणूक](https://i.ytimg.com/vi/PR8WHe91Sac/default.jpg)
![Science Concepts Through Toys. (Dr.Vasant Barve)](https://i.ytimg.com/vi/LMYt2h6AHNg/default.jpg)
![Micro Rain Pipe For Agriculture Used.](https://i.ytimg.com/vi/B2bXRDQovYA/default.jpg)
![चारुदत्त आफळे महाराज |Charudatta Aphale Maharaj सावरकर एक धगधगते यज्ञकुंड.](https://i.ytimg.com/vi/WRMRZDt80ew/default.jpg)
![स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कोठुरे येथे मल्लखांबाचे प्रात्यक्षिके.](https://i.ytimg.com/vi/tqXgZVVYkhk/default.jpg)
![नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य. भाग-1| Nandur Madhmeshwar Bird Sanctuary](https://i.ytimg.com/vi/ssy8x8LJNP8/default.jpg)
![Baliraja/बैलगाडा/बळीराजा/बैलपोळा /बळीराजाची_लेकरं](https://i.ytimg.com/vi/oZRx1mgwhtQ/default.jpg)
![Horse Baggi /घाेडा बग्गी Best Horse /Horse/Horse Video/Horse riding](https://i.ytimg.com/vi/cYRkgPAkOfI/default.jpg)
![#shorts#nad _ekach_bailgada_sharyat #bailgada_sharyat#बळीराजाची_लेकरं](https://i.ytimg.com/vi/hYeYUjMH7Sg/default.jpg)
![हीच अमुची प्रार्थना | Hich Amuchi Praarthana | K.R.T.High School](https://i.ytimg.com/vi/DD7LxV1IsLM/default.jpg)
![Mallakhamb Kothure | मल्लखांबाची जननी](https://i.ytimg.com/vi/DR4oaDoJlPc/default.jpg)
![Mallakhamb Kothure / मल्लखांबाची जननी कोठुरे.](https://i.ytimg.com/vi/cOwHnKevEII/default.jpg)
![🔥बैलगाडा_शर्यत/bailgada_sharyat /नाद एकच/Nad /बळीराजाची_लेकरं/ Bailgadasharyat/🔥4K Video](https://i.ytimg.com/vi/DTHhfMdveXM/default.jpg)
![शिंगवे येथे झालेली मल्लखांब प्रात्यक्षिके | mallakhamb demo | श्री फोटोज् | Pratap mogal](https://i.ytimg.com/vi/9DngtGsHrpM/default.jpg)
![Diligence Farm.चुलीवरची मिसळ.](https://i.ytimg.com/vi/FYtPxn-k1jw/default.jpg)
![बैलपोळा महाराष्ट्र बेंदुर 2023/बावधन/Bailpola/ Hori habba/बळीराजाची_लेकरं/ Bull Animal Festival](https://i.ytimg.com/vi/UdOvqHSIR1A/default.jpg)
![घोडे बाजार सारंगखेडा /Chetak Festival Sarangkheda /अश्वजत्रा](https://i.ytimg.com/vi/Ki6xc-jIRZA/default.jpg)
![बैलपोळा महाराष्ट्र बेंदुर 2023/बावधन/Bailpola /बळीराजाची_लेकरं/ Bull Animal Festival](https://i.ytimg.com/vi/efghQmSHqCA/default.jpg)