Загрузка страницы

वेशांतर केलेल्या बच्चू कडूंना दुकानदार म्हणतो,

#BacchuKadu #StingOperation #illegalSale #illegalSaleGutka
अकोल्यात सोमवारी बच्चू कडू यांनी वेशांतर करून शहरातील कृषी दुकाने, पानटपरी यावर जाऊन माहिती घेतली.तशीच सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील या गुटखा दुकानावर जाऊन त्यांनी तिथे होणाऱ्या अवैध गुटखा विक्रीचे स्ट्रिंग ऑपरेशन केले.त्यात बच्चू कडू दुकानदाराला विचारतात की हा गुटख्याचा माल मी विकू शकतो का...? त्यावर दुकानदार म्हणाला की, हा माल दोन नंबरचा आहे, तसा विकूशकत नाही. तुम्ही हे काम करू शकणार नाही त्यामुळे याकडे तुम्ही लक्ष देऊ नका.यात अनेक लोकांना हफ्ते द्यावे लागतात हे काम सोपं नाही.पोलिसांपासून ते कलेक्टर पर्यंत हप्ते द्यावे लागतात, हे वास्तव आता समोर आलं आहे.

Видео वेशांतर केलेल्या बच्चू कडूंना दुकानदार म्हणतो, канала Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Другие видео канала
Nashik Teachers Constituency | मी १०० टक्के जिंकेन; महेंद्र भावसारांना विश्वास | Maharashtra TimesNashik Teachers Constituency | मी १०० टक्के जिंकेन; महेंद्र भावसारांना विश्वास | Maharashtra Timesभाजपनं शरद पवारांपासून लांब करून माझं राजकीय जीवन संपवण्याचा प्रयत्न केला | Suryakanta Patilभाजपनं शरद पवारांपासून लांब करून माझं राजकीय जीवन संपवण्याचा प्रयत्न केला | Suryakanta PatilDevendra Fadnavis-Uddhav Thackeray same lift |  उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांच्या गप्पाDevendra Fadnavis-Uddhav Thackeray same lift | उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांच्या गप्पाहज यात्रेत ९८ जणांचा मृत्यू, बेकायदेशीर घुसखोरीचा फटका? मृतदेह आणण्यातही अडचण | Maharashtra Timesहज यात्रेत ९८ जणांचा मृत्यू, बेकायदेशीर घुसखोरीचा फटका? मृतदेह आणण्यातही अडचण | Maharashtra TimesAmol Mitkari | विधानसभेत ५५ जागांवर आम्ही समाधानी नसू : अमोल मिटकरी | Maharashtra TimesAmol Mitkari | विधानसभेत ५५ जागांवर आम्ही समाधानी नसू : अमोल मिटकरी | Maharashtra TimesNagarjuna News | बॉडीगार्डने एअरपोर्टवर दिव्यांग चाहत्याला ढकललं,नागार्जुननं माफी मागून फोटोही काढलेNagarjuna News | बॉडीगार्डने एअरपोर्टवर दिव्यांग चाहत्याला ढकललं,नागार्जुननं माफी मागून फोटोही काढलेShaktipeeth Highway Project | CM आणि दोन्ही DCM यांचे फोटो असलेलं पोस्टर पोलिसांनी फाडलंShaktipeeth Highway Project | CM आणि दोन्ही DCM यांचे फोटो असलेलं पोस्टर पोलिसांनी फाडलंMaharashtra Times Live : Ravindra Dhangekar Live : रवींद्र धंगेकर लाइव्हMaharashtra Times Live : Ravindra Dhangekar Live : रवींद्र धंगेकर लाइव्हTeachers Constituency | शिक्षकांचे प्रश्न सोडवणारा आमदार हवा, शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाTeachers Constituency | शिक्षकांचे प्रश्न सोडवणारा आमदार हवा, शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाNashik Teachers Constituency | निकालापूर्वीच कोपरगावात Vivek Kolhe यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकलेNashik Teachers Constituency | निकालापूर्वीच कोपरगावात Vivek Kolhe यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकलेMaharashtra Times Live | Assembly Session Live | विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलनMaharashtra Times Live | Assembly Session Live | विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलनManoj Jarange यांच्या आंदोलनानंतर फक्त २ लाख नोंदी,५३ लाख आधीपासूनच; Balasaheb Sarate यांची आकडेवारीManoj Jarange यांच्या आंदोलनानंतर फक्त २ लाख नोंदी,५३ लाख आधीपासूनच; Balasaheb Sarate यांची आकडेवारीKalki 2898 AD Review | तगडी स्टारकास्ट असणारा कल्की 2898 AD प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला?Kalki 2898 AD Review | तगडी स्टारकास्ट असणारा कल्की 2898 AD प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला?Maharashtra Times Live । ठाकरे-पवारांची सभागृहात घेरण्यासाठी रणनिती काय? बैठक सुरूMaharashtra Times Live । ठाकरे-पवारांची सभागृहात घेरण्यासाठी रणनिती काय? बैठक सुरू'Vedat Marathe Veer Daudle Saat' चित्रीकरणावेळी दरीत कोसळलेल्या युवकाचा मृत्यू | Maharashtra Times'Vedat Marathe Veer Daudle Saat' चित्रीकरणावेळी दरीत कोसळलेल्या युवकाचा मृत्यू | Maharashtra TimesMen's Pant in Wholesale Price । दादर होलसेल मार्केट | Maharashtra TimesMen's Pant in Wholesale Price । दादर होलसेल मार्केट | Maharashtra TimesPappu Yadav Parliament Speech | शपथविधी वेळी भिडणारे खासदार पप्पू यादवांचं भाषण! | Maharashtra TimesPappu Yadav Parliament Speech | शपथविधी वेळी भिडणारे खासदार पप्पू यादवांचं भाषण! | Maharashtra TimesSore Throat Symptoms, Causes, and Treatment । घशाची खवखव थांबवण्यासाठी उपाय । Maharashtra TimesSore Throat Symptoms, Causes, and Treatment । घशाची खवखव थांबवण्यासाठी उपाय । Maharashtra TimesMaharashtra Times Live | राज्यात शिक्षक-पदवीधरची कसोटी, आज मतदान LIVEMaharashtra Times Live | राज्यात शिक्षक-पदवीधरची कसोटी, आज मतदान LIVESamarjeetsinh Ghatge यांनी कागलमधून Hasan Mushrif यांच्या विरोधात विधानसभेचे रणशिंग फुंकलंSamarjeetsinh Ghatge यांनी कागलमधून Hasan Mushrif यांच्या विरोधात विधानसभेचे रणशिंग फुंकलं.Namdeo Kirsan Taking Oath | लोकसभा अध्यक्षांनी नामदेव किरसानांना दोनदा शपथ घ्यायला लावली.Namdeo Kirsan Taking Oath | लोकसभा अध्यक्षांनी नामदेव किरसानांना दोनदा शपथ घ्यायला लावली
Яндекс.Метрика