Загрузка страницы

Amol Mitkari | विधानसभेत ५५ जागांवर आम्ही समाधानी नसू : अमोल मिटकरी | Maharashtra Times

#AmolMitkari #AjitPawar #MahaYuti #VidhanSabha2024 #MaharashtraTimes

महायुतीतील तिन्ही पक्षांनी १०० जागांची मागणी ताणून धरली, तर प्रत्येकाला निवडणूक वेगळी लढावी लागेल, असं मोठं विधान अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरीनी केलं आहे. महायुतीत जर आम्हाला ५५ जागा मिळत असतील, तर त्यात आम्ही समाधानी असणार नाही असंही अमोल मिटकरी म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरींनी हे मोठं विधान केलं आहे. मिटकरींच्या विधानानंतर अजित पवार विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार का? अशा चर्चा. तसेच, मिटकरींकडून अकोल्यातील बाळापूर आणि मुर्तीजापूर मतदारसंघावर दावाही करण्यात आला.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf

Social Media Links
Facebook: https://www.facebook.com/maharashtrat...
Twitter: https://twitter.com/mataonline
Google+ : https://plus.google.com/+maharashtrat...

About Channel :

Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Видео Amol Mitkari | विधानसभेत ५५ जागांवर आम्ही समाधानी नसू : अमोल मिटकरी | Maharashtra Times канала Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Другие видео канала
Nashik Teachers Constituency | मी १०० टक्के जिंकेन; महेंद्र भावसारांना विश्वास | Maharashtra TimesNashik Teachers Constituency | मी १०० टक्के जिंकेन; महेंद्र भावसारांना विश्वास | Maharashtra Timesपर्वतीमध्ये भाजपसमोर मोठा पेच, Shrinath Bhimale यांची विधानसभा लढण्याची तयारी | Maharashtra Timesपर्वतीमध्ये भाजपसमोर मोठा पेच, Shrinath Bhimale यांची विधानसभा लढण्याची तयारी | Maharashtra TimesLadki Bahin Yojana जाहीर होताच सोलापुरात जल्लोष, महिलांनी एकमेकींना पेढे भरवले! | Maharashtra TimesLadki Bahin Yojana जाहीर होताच सोलापुरात जल्लोष, महिलांनी एकमेकींना पेढे भरवले! | Maharashtra Times३१ डिसेंबरची पहाट, Sharmila Thackeray सोबत, मी पळ काढला; Raj Thackeray यांंनी सांगितला किस्सा!३१ डिसेंबरची पहाट, Sharmila Thackeray सोबत, मी पळ काढला; Raj Thackeray यांंनी सांगितला किस्सा!Uddhav Thackeray Vs CM Eknath Shinde | शिंदेंचं ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर | Maharashtra TimesUddhav Thackeray Vs CM Eknath Shinde | शिंदेंचं ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर | Maharashtra TimesViral Fever in Children | लहान मुलांच्या व्हायरल तापावर उपाय | Maharashtra TimesViral Fever in Children | लहान मुलांच्या व्हायरल तापावर उपाय | Maharashtra TimesHistory of Alandi Palkhi Sohala | "वारीची परंपरा अनादी अनंत,प्रस्थान सोहळा हा वारीत सर्वोच्च सोहळा"History of Alandi Palkhi Sohala | "वारीची परंपरा अनादी अनंत,प्रस्थान सोहळा हा वारीत सर्वोच्च सोहळा"Ramdas Athawale on Ladki Bahin Yojana | रामदास आठवलेंची कविता, अर्थसंकल्पावर भरभरुन बोललेRamdas Athawale on Ladki Bahin Yojana | रामदास आठवलेंची कविता, अर्थसंकल्पावर भरभरुन बोललेAshadhi Wari 2024 | भेटी लागी जीवा लागलीस आस, आषाढी एकादशी;आकर्षक विद्युत रोषणाईने 'दुमदुमली पंढरी'Ashadhi Wari 2024 | भेटी लागी जीवा लागलीस आस, आषाढी एकादशी;आकर्षक विद्युत रोषणाईने 'दुमदुमली पंढरी'Maharashtra Times Live | अमेरिकेत मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांची प्रकट मुलाखत, पाहा लाइव्हMaharashtra Times Live | अमेरिकेत मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांची प्रकट मुलाखत, पाहा लाइव्हUddhav Thackeray on Budget Session 2024 | सरकारच्या अर्थसंकल्पावर ठाकरे कडाडले! | Maharashtra TimesUddhav Thackeray on Budget Session 2024 | सरकारच्या अर्थसंकल्पावर ठाकरे कडाडले! | Maharashtra TimesDnyaneshwar Maharaj Palkhi ; CM यांनी Shrirang Barne - Murlidhar Mohol याच्यासोबत धरला फुगडीचा फेराDnyaneshwar Maharaj Palkhi ; CM यांनी Shrirang Barne - Murlidhar Mohol याच्यासोबत धरला फुगडीचा फेराBeed Dubar Perni Sankat | बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचं संकट;बळीराजा मदतीच्या अपेक्षेतBeed Dubar Perni Sankat | बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचं संकट;बळीराजा मदतीच्या अपेक्षेतMaharashtra Times Live | Assembly Session Live | विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलनMaharashtra Times Live | Assembly Session Live | विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलनKalki 2898 AD Review | तगडी स्टारकास्ट असणारा कल्की 2898 AD प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला?Kalki 2898 AD Review | तगडी स्टारकास्ट असणारा कल्की 2898 AD प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला?Maharashtra Times Live । ठाकरे-पवारांची सभागृहात घेरण्यासाठी रणनिती काय? बैठक सुरूMaharashtra Times Live । ठाकरे-पवारांची सभागृहात घेरण्यासाठी रणनिती काय? बैठक सुरूWorkers Union Movement | भर पावसात कर्मचारी युनियनचं आझाद मैदानात आंदोलन | Maharashtra TimesWorkers Union Movement | भर पावसात कर्मचारी युनियनचं आझाद मैदानात आंदोलन | Maharashtra TimesLok Sabha LIVE | Delhi Airport Slab Collapsed विरोधक सरकारविरोधात आक्रमक, संसदेचं कामकाज सुरुLok Sabha LIVE | Delhi Airport Slab Collapsed विरोधक सरकारविरोधात आक्रमक, संसदेचं कामकाज सुरु'Vedat Marathe Veer Daudle Saat' चित्रीकरणावेळी दरीत कोसळलेल्या युवकाचा मृत्यू | Maharashtra Times'Vedat Marathe Veer Daudle Saat' चित्रीकरणावेळी दरीत कोसळलेल्या युवकाचा मृत्यू | Maharashtra TimesNCP Sharad Pawar पक्षाची महिला आघाडी आक्रमक, Chandrakant Patil यांना पोस्टाने पाठवले बदामNCP Sharad Pawar पक्षाची महिला आघाडी आक्रमक, Chandrakant Patil यांना पोस्टाने पाठवले बदामWari 2024 | इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करणार, स्वच्छतेसाठी मी कटिबद्ध;CM Eknath Shinde यांची ग्वाहीWari 2024 | इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करणार, स्वच्छतेसाठी मी कटिबद्ध;CM Eknath Shinde यांची ग्वाही
Яндекс.Метрика