प्रिय बाबा... | Marathi kavita Baba | Heart Touching poem | marathi poem
नमस्कार 🙏
"काव्यरसिक" वाचक ,मित्र परिवार..
शब्द फुलं गुंफुन, नात्यात
प्रेम,आदर, काळजीचा सुगंध दरवळला पाहिजे.हाच माझा प्रयत्न असेल.
मी लिहिलेली ही कविता तुम्हाला कशी वाटली ते comments मध्ये कळवा🙏🏻
#father
#baba
#pita
#marathikavita
#poem
#kavita
#marathi
#fatherhood
माझं मनोगत...
आईने जन्म दिला, म्हणून आई श्रेष्ठ,बाबांनी कर्म दिले पालन केले म्हणून बाबाही श्रेष्ठच..कोण किती कमी आणि कोण किती जास्त हे सांगु शकत नाही,आई वडीलांच्या प्रेमाला आपण शब्दांत कधी व्यक्ततचं करु शकत नाही.
प्रेमाचं कधी मोजमाप असतं का? नाही ना...
आकाशातले तारे कधीच मोजता येतील का?
समुद्रातल्या असंख्य लाटा कधी मोजता येतात का?
बाबांचं प्रेम ही अगदी तसंच असतं.. अमर्याद, निस्वार्थ,आणि निरंतर, कधीही न मोजता येणारं असं..ते फक्त त्यांच्या डोळ्यातून व्यक्त होत असतं.
मनाच्या नजरेने ते फक्त आपल्याला पाहता आले पाहिजे.
नजरेतु ते सतत आपल्या भावनांचा खुलासा करत असतात.ते आपल्याला जाणता आलं पाहिजे.
सगळ्यांचेच वडील म्हणजे कोणाचे बाबा, पिता,बॅंड, पप्पा आयुष्य भर कष्ट करून, स्वताची स्वप्न मोडुन आपल्या मुलांची स्वप्न साकार करत असतात.या गोष्टीची प्रत्येक मुलाला जाणीव असायला पाहिजे.
त्यांच्या मुळेच तर आपण आपली स्वप्नं पुर्ण करु शकलो ना.मगं अशा आपल्या वडिलांचे ऋण आपण विसरता कामा नये,याची परतफेड तर या आपण या जन्मात कधीच करु शकत नाही,पण हो त्यांच्या वृध्दापकाळात त्यांचा शारीरिक आणि मानसिक आधार मात्र आपण नक्कीच बंधु शकतो.
थोडासा प्रेमळ संवाद, प्रेमळ शब्द,बस इतकंच हवंय त्यांना, अजुन काही नको..
शेवटी काय हो,एक दिवस प्रत्येकाला म्हातारपण, वृध्दत्व हे येणारचं... तुम्हाला ही आणि मलाही.
बरोबर आहे ना.. वेळ असेपर्यंत सारं काही करता येतं.पण एकदा का वेळ निघून गेली की आयुष्यात उरतो तो म्हणजे फक्त पश्चात्ताप.. आणि अशी वेळ येऊ नये यासाठी प्रत्येकाने आपल्या वृद्ध आई-वडीलांची काळजी घ्यायला हवी ना...
धन्यवाद...
Watch next ⤵️
Marathi Aai baba charoli
https://youtu.be/qSx7IsXtorU
Best poem on friendship 2021
https://youtu.be/3yWg8_0sSgE
Marathi prem charoli love poem
https://youtu.be/ialQuur3euQ
Raigad अखेरची ती रात्र poem
https://youtu.be/npuYuqUJW2w
Tuzi Athavan Romantic marathi poem
https://youtu.be/lMZSgRVafaY
Best marathi charoli on prem
https://youtu.be/rJxb6115SvM
स्त्रीची व्यथा heartouching poem on stree
https://youtu.be/UsCS-uh3I5s
Rakshabandhan special marathi poem
https://youtu.be/ZVjJXNSmbNw
Maja prem marathi kavita
https://youtu.be/JjE8yuuXx08
Aai maja guru marathi kavita
https://youtu.be/H7kAbJh7znQ
बाप्पा चे आगमन Marathi Ganpati kavita
https://youtu.be/vRYueiLO3Pg
Marathi prem charoli
https://youtu.be/ItppUVbuXMo
Marathi विरह charoli
https://youtu.be/f9WVVkUH2F4
Navratri special kavita
https://youtu.be/V3LgyN6TNW4
Thanks for watching 🙂
Видео प्रिय बाबा... | Marathi kavita Baba | Heart Touching poem | marathi poem канала Kavya Rasika

Комментарии отсутствуют
Информация о видео
24 октября 2021 г. 20:22:19
00:03:52
Другие видео канала