Best poem on friendship 2021 | (मैत्री) Marathi kavita | Heart touching poem | He bandh Reshmache
नमस्कार 🙏
काव्यरसिक वाचक ,मित्र परिवार..
शब्द फुलं गुंफुन, नात्यात
प्रेम,आदर, काळजीचा सुगंध दरवळला पाहिजे.हाच माझा प्रयत्न असेल.
#friendship Marathi kavita
#friendship poem
# friends
# memories
#love
#best friends
#Dosti
#yaari
#Dil Dosti Duniyadaari
माझं मनोगत🙏🏻
❤️हे बंध🤝🏻 रेशमाचे ❤️
मी रसिका कडू.राहणार नवीमुंबई.लहानपणापासूनच लिहण्याची आणि वाचणाची आवड होती.
कर्तव्य आणि जबाबदारी यातुन पुन्हा एकदा मला लिहण्याची संधी मिळाली आहे.चारोळी , कविता,लेख, लिहायला सुरुवात केली आहे.मनातील काही अव्यक्त भावना बोलून जेव्हा व्यक्त होत नाही तेव्हा त्या शब्दांतून सुंदर रित्या व्यक्त करता येतात.
शब्दांना चं मी माझा "मित्र"आणि"सखा"मानत काही प्रेम चारोळ्या रचल्या आहेत.
सरळ आणि सोप्या शब्दांची रचना करून ,मी या चारोळ्या तुम्हाला सहज समजतील अशा पद्धतीने लिहण्याचा एक छोटा हा प्रयत्न केला आहे.
शब्दांच्या माध्यमातून आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या मनापर्यंत सहज पोहोचता येतं.
शब्दांच गुंफलेले नातं हे नेहमी शब्दांतून चं घट्ट होत.
शब्द संवाद ऐकुन कदाचित तुमची नात्यांमधील ओढ पुन्हा निर्माण होईल.
या काव्यमय प्रवासात तुम्ही नक्कीच मला साथ द्याल ही मी आशा व्यक्त करते.🙏🏻
आज पहिलं पाऊल म्हणजे माझा पहिला चारोळी संग्रह ❤️"हे बंध रेशमाचे ❤️हा मी सादर करणार आहे.
या चारोळी आणि कवितासंग्रहाला तुम्ही ,"रसिक वाचक"नक्कीच चांगली दाद दयाल,अशी मी अपेक्षा करते.🙏🏻
रसिका...
मी लिहिलेली ही कविता तुम्हाला कशी वाटली ते comments मध्ये कळवा🙏🏻
Watch next Marathi Aai baba charoli ⤵️
https://youtu.be/qSx7IsXtorU
Thank you for watching 🙂
Видео Best poem on friendship 2021 | (मैत्री) Marathi kavita | Heart touching poem | He bandh Reshmache канала Kavya Rasika

Комментарии отсутствуют
Информация о видео
14 июля 2021 г. 19:43:14
00:02:27
Другие видео канала