Загрузка страницы

Uddhav Thackeray: Devendra Fadnavis, Raj Thackeray यांच्या टीकेचा Shiv Sena ला फायदा होतोय की तोटा?

महाविकास आघाडीच्या या सत्तास्थापनेनंतर विधिमंडळाच्या पहिल्या सभेपासूनच विरोधी पक्ष भाजप ठाकरे सरकारवर आक्रमकपणे टीका करतोय.
त्यापाठोपाठ सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावरूनही ठाकरे सरकारला घेरण्यात आलं. मराठा आरक्षणाचा मुद्दा आजही तापला आहेच.
एकीकडे विरोधी पक्ष भाजप आक्रमक असतानाच, दुसऱ्या बाजूला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून ठाकरेंना वेळोवेळी जाब विचारला जात होता.
तसंच अभिनेत्री कंगना राणावत आणि अमृता फडणवीस यांच्यासारख्या विरोधकांनीही उद्धव ठाकरेंना थेट लक्ष्य केले.
त्यामुळे मुख्यमंत्र्याचा मुकूट किती काटेरी असतो, याची जाणीव या 11 महिन्यांमध्ये मुख्यमंत्र्यांना सतत करून देण्यात आली.

पण चहूबाजूंनी होणाऱ्या या टीकेमुळे, अशा सततच्या आरोपांमुळे ठाकरे कुटुंबातील पहिल्यावाहिल्या मुख्यमंत्र्यांचं राजकीय नुकसान होतंय की त्यांना याचा फायदा होईल?

पाहा हा व्हीडिओ. वाचा ही बातमी सविस्तर - https://www.bbc.com/marathi/india-54545278

वृत्तांकन -
व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - केन्झ
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

Видео Uddhav Thackeray: Devendra Fadnavis, Raj Thackeray यांच्या टीकेचा Shiv Sena ला फायदा होतोय की तोटा? канала BBC News Marathi
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
19 октября 2020 г. 10:41:04
00:06:06
Другие видео канала
Sushant Sareen Explains Unrest in Pakistan, Confrontation Between Opposition Parties & Pakistan ArmySushant Sareen Explains Unrest in Pakistan, Confrontation Between Opposition Parties & Pakistan ArmyTejas Uddhav Thackeray: Wildlife Conservationist आणि उद्धव ठाकरे यांचा धाकटा मुलगा राजकारणात येणार?Tejas Uddhav Thackeray: Wildlife Conservationist आणि उद्धव ठाकरे यांचा धाकटा मुलगा राजकारणात येणार?आता 'अर्णब'ला अटक होणार का?आता 'अर्णब'ला अटक होणार का?Uddhav Thackeray UNCUT| संकट कायम, घाईत निर्णय नाही;पंचनामे करुन मदत करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेUddhav Thackeray UNCUT| संकट कायम, घाईत निर्णय नाही;पंचनामे करुन मदत करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेSharad Pawar जेव्हा सख्खे बंधू Vasantrao Pawar यांच्याविरोधात निवडणूकीत प्रचार करतात... | BaramatiSharad Pawar जेव्हा सख्खे बंधू Vasantrao Pawar यांच्याविरोधात निवडणूकीत प्रचार करतात... | BaramatiAshok Chavan Maratha Reservation, MPSC, Sambhaji raje Chhatrapati यांच्यावर काय म्हणाले?Ashok Chavan Maratha Reservation, MPSC, Sambhaji raje Chhatrapati यांच्यावर काय म्हणाले?ShivSena Vs BJP : Bihar Election मध्ये Nitish Kumar यांच्या सोबत महाराष्ट्रासारखी उलथापालथ होणार का?ShivSena Vs BJP : Bihar Election मध्ये Nitish Kumar यांच्या सोबत महाराष्ट्रासारखी उलथापालथ होणार का?दुसऱ्या लाटेसाठी फायर ब्रेक, करोना गेलेला नाही l डॉ संग्राम पाटीलदुसऱ्या लाटेसाठी फायर ब्रेक, करोना गेलेला नाही l डॉ संग्राम पाटीलCoronavirus India Update: Narendra Modi सरकारनं Community Transmission झाल्याची अखेर दिली कबुलीCoronavirus India Update: Narendra Modi सरकारनं Community Transmission झाल्याची अखेर दिली कबुलीSharad Pawar on Eknath Khadse in NCP एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर शरद पवार म्हणालेSharad Pawar on Eknath Khadse in NCP एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर शरद पवार म्हणालेDevendra Fadanvis यांनी Bihar मध्ये प्रचार करण्यापेक्षा राज्यात काम करावे Udhhav Thackery चा टोलाDevendra Fadanvis यांनी Bihar मध्ये प्रचार करण्यापेक्षा राज्यात काम करावे Udhhav Thackery चा टोलाRaj Thackeray : Shiv Sena आणि Thackeray Brand च्या हाकेला प्रतिसाद न देण्यामागची ही आहेत कारणं...Raj Thackeray : Shiv Sena आणि Thackeray Brand च्या हाकेला प्रतिसाद न देण्यामागची ही आहेत कारणं...Coronavirus Vaccine: ‘कोरोनाची लस तरुणांना 2022मध्ये मिळणार’, कारणं काय?Coronavirus Vaccine: ‘कोरोनाची लस तरुणांना 2022मध्ये मिळणार’, कारणं काय?Udayanraje Bhonsle Maratha Reservation Protest मध्ये भूमिका का घेत नाहीत? Sambhaji Raje आक्रमक का?Udayanraje Bhonsle Maratha Reservation Protest मध्ये भूमिका का घेत नाहीत? Sambhaji Raje आक्रमक का?Uddhav Thackery Tour: Solapur दौऱ्यात काय म्हणाले CM उद्धव ठाकरे?Uddhav Thackery Tour: Solapur दौऱ्यात काय म्हणाले CM उद्धव ठाकरे?विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांची 'देह वेचावा कारणी' आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्यास उपस्थितीविरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांची 'देह वेचावा कारणी' आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्यास उपस्थितीMaratha आरक्षणाविषयी चर्चेत असलेलं घटनेचं 9th Schedule काय आहे? (BBC News Marathi)Maratha आरक्षणाविषयी चर्चेत असलेलं घटनेचं 9th Schedule काय आहे? (BBC News Marathi)गावाकडच्या गोष्टी|भाग#८३|Gavakadchya Goshti|EP#83|Marathi Web Seriesगावाकडच्या गोष्टी|भाग#८३|Gavakadchya Goshti|EP#83|Marathi Web Seriesभुजबळांना बोलू देईना, मग काय राडा झाला बघाच Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Vidhansabha Sessionभुजबळांना बोलू देईना, मग काय राडा झाला बघाच Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Vidhansabha SessionUddhav Thackeray vs Devendra Fadnavis on Maharashtra Rain. आजी माजी मुख्यमंत्री का आले आमने सामने?Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis on Maharashtra Rain. आजी माजी मुख्यमंत्री का आले आमने सामने?
Яндекс.Метрика