Загрузка страницы

Uddhav Thackeray UNCUT| संकट कायम, घाईत निर्णय नाही;पंचनामे करुन मदत करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

"पंचनामे करुन सरकार मदत करणार आहे. त्यामुळे आज कोणतीही घोषणा करणार नाही," असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं. "परतीच्या पावसाचं संकट अजून टळलेलं नाही. येत्या काही दिवसात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे घाईगडबडीने कोणताही निर्णय घेणार नाही," असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनी सोलापुरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली तसंच शेतकऱ्यांशी बातचीत केली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली.
नुकसानीच्या माहितीचा अभ्यास करत बसणार नाही, कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिलं.
Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV

For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: https://www.facebook.com/abpmajha/
Twitter: https://twitter.com/abpmajhatv
https://www.instagram.com/abpmajhatv/
Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Видео Uddhav Thackeray UNCUT| संकट कायम, घाईत निर्णय नाही;पंचनामे करुन मदत करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
19 октября 2020 г. 14:36:56
00:19:52
Другие видео канала
Samarjeetsinh Ghatge : मुंबईकरांच्या मेळाव्यावरुन मुश्रीफ-घाटगेंमध्ये कुरघोडीचे राजकारण #abpमाझाSamarjeetsinh Ghatge : मुंबईकरांच्या मेळाव्यावरुन मुश्रीफ-घाटगेंमध्ये कुरघोडीचे राजकारण #abpमाझाLalbaugcha Raja Ornament Auction : लालबागच्या राजाचरणी अर्पण केलेल्या वस्तू आणि दागिण्यांचा लिलावLalbaugcha Raja Ornament Auction : लालबागच्या राजाचरणी अर्पण केलेल्या वस्तू आणि दागिण्यांचा लिलावManoj Jarange यांच्या समर्थनात मुंबईतील चेंबूरमध्ये आज उपोषण, मराठा आंदोलक आक्रमकManoj Jarange यांच्या समर्थनात मुंबईतील चेंबूरमध्ये आज उपोषण, मराठा आंदोलक आक्रमकSoyabean Loss : सोयाबीनच्या उत्पादनात 50 टक्के घट, शेतकऱ्यांनी केली मोठी मागणी!Soyabean Loss : सोयाबीनच्या उत्पादनात 50 टक्के घट, शेतकऱ्यांनी केली मोठी मागणी!Sanjay Raut Mumbai LIVE : मुंंबईत 'संविधान बचाव कार्यक्रम' संजय राऊत लाईव्ह :  ABP MajhaSanjay Raut Mumbai LIVE : मुंंबईत 'संविधान बचाव कार्यक्रम' संजय राऊत लाईव्ह : ABP MajhaSatya Pal Malik At Matoshree : माजी राज्यपाल सत्यपाल मलिक उद्धव ठाकरेंच्या भेटीला #abpमाझाSatya Pal Malik At Matoshree : माजी राज्यपाल सत्यपाल मलिक उद्धव ठाकरेंच्या भेटीला #abpमाझाHingoli Congress : हिंगोलीत काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी, निवडणुकीच्या तोंडावर वाद चव्हाट्यावरHingoli Congress : हिंगोलीत काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी, निवडणुकीच्या तोंडावर वाद चव्हाट्यावरRaj Thackray in Pakistan Film: 'लिजेंड ऑफ मौला जट' चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा मनसेचा इशाराRaj Thackray in Pakistan Film: 'लिजेंड ऑफ मौला जट' चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा मनसेचा इशाराLatur : विविध मागण्यांसाठी सकल वडार समाजाच्यावतीने लातुरात रास्तारोकोLatur : विविध मागण्यांसाठी सकल वडार समाजाच्यावतीने लातुरात रास्तारोकोMVA on Seat Sharing : जागावाटपाच्या चर्चेत मविआची आघाडी, 288 जागांवर चर्चा पूर्णMVA on Seat Sharing : जागावाटपाच्या चर्चेत मविआची आघाडी, 288 जागांवर चर्चा पूर्णDharavi Mosque News : धारावीत कारवाई स्थगित, शांतता राखण्याचं नागरिकांना आवाहनDharavi Mosque News : धारावीत कारवाई स्थगित, शांतता राखण्याचं नागरिकांना आवाहनSanjay Raut On MVA : मविआच्या मॅरेथॉन बैठका, मविआचा जागा वाटपाचा फॉर्म्युला काय? #abpमाझाSanjay Raut On MVA : मविआच्या मॅरेथॉन बैठका, मविआचा जागा वाटपाचा फॉर्म्युला काय? #abpमाझाChhagan Bhujbal Nashik : ओबीसी आणि वॉर्ड रचनेचा विषय कोर्टात, मग निवडणुका कशा होतील?Chhagan Bhujbal Nashik : ओबीसी आणि वॉर्ड रचनेचा विषय कोर्टात, मग निवडणुका कशा होतील?Ajit Pawar On Nitesh Rane : महायुतीत असलो तरी चुकीचं काही होऊ देणार नाहीAjit Pawar On Nitesh Rane : महायुतीत असलो तरी चुकीचं काही होऊ देणार नाहीUddhav Thackeray यांचा Jayant Patil यांना फोन, ईडीच्या चौकशीबाबत केली विचारणा ABP MajhaUddhav Thackeray यांचा Jayant Patil यांना फोन, ईडीच्या चौकशीबाबत केली विचारणा ABP MajhaCongress Meeting : नागपूर विधानसभेसाठी काँग्रेसची आज आढावा बैठक; पटोले, चेन्नीथला राहणार उपस्थितCongress Meeting : नागपूर विधानसभेसाठी काँग्रेसची आज आढावा बैठक; पटोले, चेन्नीथला राहणार उपस्थितSachin Khilari Majha Katta : हात गमावला पण धैर्य कमावलं! रौप्यपदक विजेता सचिन खिलारी 'माझा कट्टा'वरSachin Khilari Majha Katta : हात गमावला पण धैर्य कमावलं! रौप्यपदक विजेता सचिन खिलारी 'माझा कट्टा'वरRussian Boy Sawantwadi Special Report : युद्धामुळे रशियातलो पोरगो मिरॉन लुकेशिवी मराठी शिकताहाRussian Boy Sawantwadi Special Report : युद्धामुळे रशियातलो पोरगो मिरॉन लुकेशिवी मराठी शिकताहाGaur Gopal Das on Hard Work : हार्ड वर्क केलं तरी यश का येत नाही? गौर गोपाल दास यांचा यशाचा मंत्राGaur Gopal Das on Hard Work : हार्ड वर्क केलं तरी यश का येत नाही? गौर गोपाल दास यांचा यशाचा मंत्राHerbal Cigarette : आयुर्वेदिक सिगारेटला मिळालं पेटंट, श्वसनाशी संबंधित आजारावर एक उपचार पद्धतHerbal Cigarette : आयुर्वेदिक सिगारेटला मिळालं पेटंट, श्वसनाशी संबंधित आजारावर एक उपचार पद्धतDr Babasaheb Ambedkar Special Report : कसा असेल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा?Dr Babasaheb Ambedkar Special Report : कसा असेल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा?
Яндекс.Метрика