Загрузка...

अकोल्यात पोलिसानेचं उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं? | Akola Police News

अकोल्यात पोलिसानेचं उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं? | Akola Police News

अकोल्यात पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल. विष प्राशन करून केल्याची प्रथमिक माहिती मिळतेय... मात्र कारण अद्याप अस्पष्ट आहे... जगदीश शिंदे असं मृत पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे.. तर जगदीश शिंदे हे पोलीस खात्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी म्हणून कार्यरत होते

#akolapolice #suicidecase #mentalhealth #maharashtranews #lawenforcement #policestress #akolanews​

akola police, police suicide, mental health, law enforcement, maharashtra news, akola news, police stress, suicide case

Видео अकोल्यात पोलिसानेचं उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं? | Akola Police News канала Saam TV News
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки