Загрузка...

कुडाळमधील पर्यटकांना पहलागमध्ये कटू अनुभव | Pahalgam News

कुडाळमधील पर्यटकांना पहलागमध्ये कटू अनुभव | Pahalgam News

सिंधुदुर्गच्या कुडाळमधून पहलगाममध्ये पर्यटनासाठी गेलेल्या महिला पर्यटकांना वाईट अनुभव आला...टॅक्सीचालकानं उद्धट वागणूक दिलीय...त्यांना रस्त्यात उतरवलं, पर्यटकांना कुणी गोळ्या घातल्या तरी फरक पडत नाही असं तो म्हणत होता... हल्ल्याच्या दोन दिवस आधी त्यांना पहलगाममध्ये आलेल्या अनुभवावरुन नाराजी व्यक्त केलीय..

Sindhudurg, Kudal, Pahalgam, women tourists, taxi driver, rude behavior, tourism experience, Pahalgam incident, safety concerns, tourist frustration

#sindhudurg, #kudal, #pahalgam, #womantourists, #taxidriver, #rudeness, #tourismexperience, #pahalgamincident, #safetyconcerns, #touristfrustration

Видео कुडाळमधील पर्यटकांना पहलागमध्ये कटू अनुभव | Pahalgam News канала Saam TV News
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки