Загрузка...

गिर्यारोहणाची रोमहर्षक ४० वर्षे । @giripremi@40 | Celebrating 40 years of mountaineering

गिरिप्रेमी, भारतातीलच नव्हे तर जागतिक पातळीवरील अग्रणी गिर्यारोहण संस्था. हिमालयातील अतिउंच शिखरांवर सांघिक नागरी मोहिमा घेऊन जाणारी व यशस्वीरीत्या भारताचा झेंडा शिखरमाथ्यावर डौलाने फडकाविणारी गिरिप्रेमी ही भारतातातील एकमेव गिर्यारोहण संस्था. गेल्या ४ दशकांमध्ये संस्थेच्या गिर्यारोहकांनी हिमालयाच्या शिखरांवर अन सह्याद्रीच्या कड्यांवर गिर्यारोहण अन प्रस्तारोहण वाढविले, गिर्यारोहकांच्या पिढ्या घडविल्या. सिंहगडापासून एव्हरेस्टपर्यंत गिरिप्रेमीने आपली छाप पाडली. सोबतीला, समाजातील विविध घटकांसाठी करण्यात येणाऱ्या समाजकार्यात सहभाग नोंदविला अन आपत्कालीन वेळेत, बचाव कार्यात गिरिप्रेमी नेहमीच आघाडीवर असते. गिर्यारोहण, साहस, आपत्कालीन बचाव कार्य अशा विविध कार्यांचा महाराष्ट्रात पायाभरणी करण्यात गिरिप्रेमीचा मोठा वाटा आहे. साहसाचा व समाजकार्याचा थक्क करणारा ४० वर्षांचा प्रवास बघूया या व्हिडियोमध्ये 

संकल्पना व निर्मिती: गिरिप्रेमी, पुणे 
लेखक व दिग्दर्शक: मिलिंद भणगे (बिरवा क्रिएशन्स, पुणे) 

तुम्हालाही गिरिप्रेमी परिवाराचा भाग व्हायचे आहे? तर मग भेट द्या: www.giripremi.com  किंवा www.ggim.in

गिरिप्रेमीचे अपडेट्स फेसबुकवर जाणून घेण्यासाठी लाईक करा: https://www.facebook.com/Giripremi
आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा : https://www.instagram.com/giripremi

Видео गिर्यारोहणाची रोमहर्षक ४० वर्षे । @giripremi@40 | Celebrating 40 years of mountaineering канала Giripremi
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять