Загрузка страницы

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौरा PM #narendramodi in Maharashtra LIVE | Marathi news

PM Modi LIVE Maharashtra Visit | MTHL Link | PM Modi in Nashik Kalaram Mandir | ABP Majha LIVE
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे शुक्रवारी नाशिक (Nashik) दौऱ्यावर होते. सकाळी 10.30 वाजता त्याचे निलगिरी बाग (Nilgiri Bagh) येथे आगमन झाले. त्यानंतर नाशिकमध्ये (Nashik) मोदींचा भव्य रोड शो झाला. यावेळी हजारो नाशिककरांनी त्यांच्यावर फुलांची उधळण केली. जय श्रीराम च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. रोड शो (Road Show) नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नाशिकच्या रामकुंड परिसराला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते जलपूजन आणि गोदावरीची आरती करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना पुरोहित संघाच्या वतीने चांदीचा कुंभ आणि पगडी देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भारत विकसित राष्ट्र बनण्यासाठी संकल्प करण्यात आला. रामकुंड परिसराला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले.

दरम्यान, काळाराम मंदिराचे दर्शन उरकून नरेंद्र मोदी हे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे (National Youth Festival) उद्घाटन करणार आहे. यात 8 हजार युवकांनी सहभाग नोंदवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( #PM #Narendra Modi) हे युवकांना काय मार्गदर्शन करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
Spandan Marathi Fb :- https://www.facebook.com/profile.php?id=100041802644700
Contact Us :- +917299547777
Email :- Mahawarkari@gmail.com
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use

Видео पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौरा PM #narendramodi in Maharashtra LIVE | Marathi news канала Maharashtra Warta - महाराष्ट्र वार्ता
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Другие видео канала
Beed Loksabha : Sharad Pawar यांचं शेवटचं भाषण , बीड येथून महाविकास आघाडीची सांगता सभा Pankaja MundeBeed Loksabha : Sharad Pawar यांचं शेवटचं भाषण , बीड येथून महाविकास आघाडीची सांगता सभा Pankaja MundeBeed Loksabha : बीड मध्ये कोण मारणार बाजी? Pankaja Munde vs Bajrang Sonavane & Ashok HingeBeed Loksabha : बीड मध्ये कोण मारणार बाजी? Pankaja Munde vs Bajrang Sonavane & Ashok Hingeराष्ट्रसंत #तुकडोजी  महाराजांचे संक्षिप्त जीवन दर्शन |  #Tukdoji Maharaj Biography in marathiराष्ट्रसंत #तुकडोजी महाराजांचे संक्षिप्त जीवन दर्शन | #Tukdoji Maharaj Biography in marathiवंजारा आणि बंजारा समाजाची मुलगी आहे पंकजाताई, आणि अडचणीत आणलं तर....  #pankajamunde #dhananjaymundeवंजारा आणि बंजारा समाजाची मुलगी आहे पंकजाताई, आणि अडचणीत आणलं तर.... #pankajamunde #dhananjaymunde#केदारनाथ  न उमगलेलं कोडं  2024 | #kedarnath  Yatra Complete Information  ! Kedarnath Darshan#केदारनाथ न उमगलेलं कोडं 2024 | #kedarnath Yatra Complete Information ! Kedarnath Darshanसंत नरहरी महाराज जिवनचरित्र | Sant Narhari Maharaj Biography In Marathiसंत नरहरी महाराज जिवनचरित्र | Sant Narhari Maharaj Biography In Marathi#eknathshinde #news #devendrafadanvis #uddhavthackeray #latestnews #pankajamundhe #bjp#eknathshinde #news #devendrafadanvis #uddhavthackeray #latestnews #pankajamundhe #bjpसंत नामदेव महाराज जिवनचरित्र | Sant Namdev Maharaj Biography In Marathiसंत नामदेव महाराज जिवनचरित्र | Sant Namdev Maharaj Biography In Marathiजातिवाद होतोय तो पहिला नाही पाहिजे, आणि पंकजाताईच निवडून येतील #pankajamundhe #dhananjaymunde #bjpजातिवाद होतोय तो पहिला नाही पाहिजे, आणि पंकजाताईच निवडून येतील #pankajamundhe #dhananjaymunde #bjpसंत गाडगेबाबा संपूर्ण जिवनचरित्र | Sant Gadge Baba Biography In Marathiसंत गाडगेबाबा संपूर्ण जिवनचरित्र | Sant Gadge Baba Biography In Marathiसंत सेना महाराज संपूर्ण जिवनचरित्र | Sant Sena Maharaj Biography In Marathiसंत सेना महाराज संपूर्ण जिवनचरित्र | Sant Sena Maharaj Biography In Marathiसंत जनाबाई जिवनचरित्र | Sant Janabai Biography In Marathiसंत जनाबाई जिवनचरित्र | Sant Janabai Biography In Marathiमुंडे साहेबांनी जात-पात  कधीच बघितली नाही #livenews #dhananjaymunde #pankajamundhe #beed #ajitpawarमुंडे साहेबांनी जात-पात कधीच बघितली नाही #livenews #dhananjaymunde #pankajamundhe #beed #ajitpawarसंकल्प बीडकरांचा महाविजय पंकजाताईचा #pankajamunhe #beedloksabha #dhananjaymunde #maharashtrapoliticsसंकल्प बीडकरांचा महाविजय पंकजाताईचा #pankajamunhe #beedloksabha #dhananjaymunde #maharashtrapolitics#Beed Loksabha : विकासाचे राजकारण करतेय जातीय राजकारणावर मात Pankaja Munde vs Bajrang Sonavane#Beed Loksabha : विकासाचे राजकारण करतेय जातीय राजकारणावर मात Pankaja Munde vs Bajrang Sonavaneविजय संकल्प मेळाव्याला संबोधित करताना Dhananjay Munde Full Speech Sonavane vs pankaja Beed Loksabhaविजय संकल्प मेळाव्याला संबोधित करताना Dhananjay Munde Full Speech Sonavane vs pankaja Beed LoksabhaAravind Kejriwal & Sharad Pawar LIVE ; केजरीवाल यांचे धडकेबाज भाषण, मोदीची धुलाई, केजरीवाल-पवारAravind Kejriwal & Sharad Pawar LIVE ; केजरीवाल यांचे धडकेबाज भाषण, मोदीची धुलाई, केजरीवाल-पवारPM Modi Live: प्राण प्रतिष्ठा के बाद पीएम मोदी धांसू भाषण LIVE | Pran Pratishtha CeremonyPM Modi Live: प्राण प्रतिष्ठा के बाद पीएम मोदी धांसू भाषण LIVE | Pran Pratishtha Ceremony#Shivaji Maharaj : छत्रपती #शिवाजीमहाराज  इतके लोकप्रिय राजे कसे झाले? Maratha #king Of Maharashtra#Shivaji Maharaj : छत्रपती #शिवाजीमहाराज इतके लोकप्रिय राजे कसे झाले? Maratha #king Of Maharashtrapankaja Munde यांच्या कामावर समाधानी आहात का? #लोकसभा #beed #pankajamundhe #dhananjaymunde #bjppankaja Munde यांच्या कामावर समाधानी आहात का? #लोकसभा #beed #pankajamundhe #dhananjaymunde #bjp
Яндекс.Метрика