Загрузка страницы

Beed Loksabha : बीड मध्ये कोण मारणार बाजी? Pankaja Munde vs Bajrang Sonavane & Ashok Hinge

बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे अशी लढत रंगली आहे.

बीड मतदारसंघावर २००९ पासून भाजपचे वर्चस्व आहे. गोपीनाराव मुंडे यांच्या निधनानंतर डॉ. प्रीतम मुंडे यांनी राजकारणात पदार्पण केलं आणि प्रचंड बहुमतानी त्या निवडुन आल्या. २०१९ मध्ये त्यांनी बजरंग सोनवणे यांना पराभूत केले.

या वेळेस प्रीतम मुंडे यांच्या जागेवर पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. परंतु दोनवेळा खासदार राहीलेल्या डॉ. प्रीतम मुंडे यांना उमेदवारी का टाळली? पंकजा मुंडेला उमेदवारी का मिळाली? याचे उत्तर देताना पंकजा मुंडेंची कोंडी होत आहे. याच बरोबर मागील १० वर्षात खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी बीडचा हवा तसा विकास केलेला नाही. त्यामुळे मतदारांची भाजपावर नाराजी असल्याचे दिसून येत आहे.

परंतु महायुतीत परळीतून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, केजमधून भाजपाच्या नमिता मुंदडा, माजलगावमधुन प्रकाश सोळंके, गेवराईतून भाजापचे लक्ष्मण पवार व आष्टीतून बाळासाहेब आजबे यांच्यासह विधान परिषदेचे सुरेश धस असे एका मंत्र्यांसह सहा आमदार पंकजा मुंडेंसाठी मैदानात आहेत.

ही पुर्ण सत्ता फौज जरी मैदानात असली तरी विधानसभेवेळी एकमेकांच्या विरोधात लढलेले आणि पुन्हा लढायचे असल्याने या नेत्यांत एकमत नाही. विधानसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडेंचा जिल्ह्याशी कमी झालेला संपर्क, बंद पडलेला बैद्यनाथ कारखाना, या मुद्द्याचा फायदा विरोधीपक्षाला होताना दिसतोय.
Beed Loksabha : बीड मध्ये कोण मारणार बाजी? Pankaja Munde vs Bajrang Sonavane & Ashok Hingeबीड मध्ये कोण मारणार बाजी?

Maharashtra Warta - महाराष्ट्र वार्ता !
वेध महाराष्ट्राचा ...!
Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
#thackeray #Congress #NCP #Shivsena #EknathShinde #UddhavThackeray #punebypolls #puneelection #vidhansabha #EknathShinde #PuneElection #SanjayRaut #ShindeVSThackeray #SupremeCourtResult #EknathShinde #Nashik #RainUpdate #Pune #russiawar #maharashtrapolitics #rainupdate #formermla #ajitpawar #sharadpawar #maharashtrapoliticalcrisis #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis

Видео Beed Loksabha : बीड मध्ये कोण मारणार बाजी? Pankaja Munde vs Bajrang Sonavane & Ashok Hinge канала Maharashtra Warta - महाराष्ट्र वार्ता
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Другие видео канала
Beed Loksabha : Sharad Pawar यांचं शेवटचं भाषण , बीड येथून महाविकास आघाडीची सांगता सभा Pankaja MundeBeed Loksabha : Sharad Pawar यांचं शेवटचं भाषण , बीड येथून महाविकास आघाडीची सांगता सभा Pankaja Mundeराष्ट्रसंत #तुकडोजी  महाराजांचे संक्षिप्त जीवन दर्शन |  #Tukdoji Maharaj Biography in marathiराष्ट्रसंत #तुकडोजी महाराजांचे संक्षिप्त जीवन दर्शन | #Tukdoji Maharaj Biography in marathiवंजारा आणि बंजारा समाजाची मुलगी आहे पंकजाताई, आणि अडचणीत आणलं तर....  #pankajamunde #dhananjaymundeवंजारा आणि बंजारा समाजाची मुलगी आहे पंकजाताई, आणि अडचणीत आणलं तर.... #pankajamunde #dhananjaymunde#केदारनाथ  न उमगलेलं कोडं  2024 | #kedarnath  Yatra Complete Information  ! Kedarnath Darshan#केदारनाथ न उमगलेलं कोडं 2024 | #kedarnath Yatra Complete Information ! Kedarnath Darshanसंत नरहरी महाराज जिवनचरित्र | Sant Narhari Maharaj Biography In Marathiसंत नरहरी महाराज जिवनचरित्र | Sant Narhari Maharaj Biography In Marathi#eknathshinde #news #devendrafadanvis #uddhavthackeray #latestnews #pankajamundhe #bjp#eknathshinde #news #devendrafadanvis #uddhavthackeray #latestnews #pankajamundhe #bjpसंत नामदेव महाराज जिवनचरित्र | Sant Namdev Maharaj Biography In Marathiसंत नामदेव महाराज जिवनचरित्र | Sant Namdev Maharaj Biography In Marathiजातिवाद होतोय तो पहिला नाही पाहिजे, आणि पंकजाताईच निवडून येतील #pankajamundhe #dhananjaymunde #bjpजातिवाद होतोय तो पहिला नाही पाहिजे, आणि पंकजाताईच निवडून येतील #pankajamundhe #dhananjaymunde #bjpसंत गाडगेबाबा संपूर्ण जिवनचरित्र | Sant Gadge Baba Biography In Marathiसंत गाडगेबाबा संपूर्ण जिवनचरित्र | Sant Gadge Baba Biography In Marathiसंत सेना महाराज संपूर्ण जिवनचरित्र | Sant Sena Maharaj Biography In Marathiसंत सेना महाराज संपूर्ण जिवनचरित्र | Sant Sena Maharaj Biography In Marathiसंत जनाबाई जिवनचरित्र | Sant Janabai Biography In Marathiसंत जनाबाई जिवनचरित्र | Sant Janabai Biography In Marathiमुंडे साहेबांनी जात-पात  कधीच बघितली नाही #livenews #dhananjaymunde #pankajamundhe #beed #ajitpawarमुंडे साहेबांनी जात-पात कधीच बघितली नाही #livenews #dhananjaymunde #pankajamundhe #beed #ajitpawarसंकल्प बीडकरांचा महाविजय पंकजाताईचा #pankajamunhe #beedloksabha #dhananjaymunde #maharashtrapoliticsसंकल्प बीडकरांचा महाविजय पंकजाताईचा #pankajamunhe #beedloksabha #dhananjaymunde #maharashtrapolitics#Beed Loksabha : विकासाचे राजकारण करतेय जातीय राजकारणावर मात Pankaja Munde vs Bajrang Sonavane#Beed Loksabha : विकासाचे राजकारण करतेय जातीय राजकारणावर मात Pankaja Munde vs Bajrang Sonavaneविजय संकल्प मेळाव्याला संबोधित करताना Dhananjay Munde Full Speech Sonavane vs pankaja Beed Loksabhaविजय संकल्प मेळाव्याला संबोधित करताना Dhananjay Munde Full Speech Sonavane vs pankaja Beed LoksabhaAravind Kejriwal & Sharad Pawar LIVE ; केजरीवाल यांचे धडकेबाज भाषण, मोदीची धुलाई, केजरीवाल-पवारAravind Kejriwal & Sharad Pawar LIVE ; केजरीवाल यांचे धडकेबाज भाषण, मोदीची धुलाई, केजरीवाल-पवारपंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौरा PM #narendramodi in Maharashtra LIVE | Marathi newsपंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौरा PM #narendramodi in Maharashtra LIVE | Marathi newsPM Modi Live: प्राण प्रतिष्ठा के बाद पीएम मोदी धांसू भाषण LIVE | Pran Pratishtha CeremonyPM Modi Live: प्राण प्रतिष्ठा के बाद पीएम मोदी धांसू भाषण LIVE | Pran Pratishtha Ceremony#Shivaji Maharaj : छत्रपती #शिवाजीमहाराज  इतके लोकप्रिय राजे कसे झाले? Maratha #king Of Maharashtra#Shivaji Maharaj : छत्रपती #शिवाजीमहाराज इतके लोकप्रिय राजे कसे झाले? Maratha #king Of Maharashtrapankaja Munde यांच्या कामावर समाधानी आहात का? #लोकसभा #beed #pankajamundhe #dhananjaymunde #bjppankaja Munde यांच्या कामावर समाधानी आहात का? #लोकसभा #beed #pankajamundhe #dhananjaymunde #bjp
Яндекс.Метрика