Загрузка страницы

शेळीची नॉर्मल डिलिव्हरी कशी होते? Ideal goat kidding. Live Coverage

बऱ्याच जणांना शेळीच्या डिलिव्हरी वेळी नक्की काय होतं त्या बद्दल खूपच उत्सुकता असते. त्याच बरोबर डिलिव्हरी झाल्यानंतर लागलीच पिल्लाची काय काय काळजी घ्यायची त्या संदर्भात ही बरेच गैरसमज आहेत.

तर ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी आम्ह8नका शेळीची अखंड डिलिव्हरी रेकॉर्ड केली. अगदी पहिली कळ दिल्यापासून, पिल्लू बाहेर आल्या नंतर त्याचे वजन करे पर्यंत सगळी step-by-step माहिती.

अजून माहितीसाठी आम्हाला फेसबुक वर सुद्धा फोल्लो करू शकता.
https://www.facebook.com/kalifornia30....
Contact : 9833654857

कोकणातील व्यावसायिक शेळीपालन प्रकल्प.

जर तुम्हाला कोकणात शेळीपालन करायचे असेल तर आमच्या चॅनेल ला एकदा नक्की subscribe करा. एकंदरीत शेळीपालनाची माहिती देत असताना, आमचे जास्तीत जास्त अनुभव हे कोकणातल्या म्हणजेच पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यातील लोकांना सर्वात उपयोगी ठरतील अशी आम्हाला खात्री आहे.

Видео शेळीची नॉर्मल डिलिव्हरी कशी होते? Ideal goat kidding. Live Coverage канала Kalifornia30 Farms
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
17 декабря 2020 г. 8:30:14
00:18:33
Другие видео канала
मरतुक थांबवण्यासाठी शेळीच्या पिल्लांची काळजी. How to take care of goat kids to prevent mortality?मरतुक थांबवण्यासाठी शेळीच्या पिल्लांची काळजी. How to take care of goat kids to prevent mortality?शेळी नेमके केव्हा पिल्लू देणार हे कसे ओळखायचे? How to predict the delivery of a goat kidशेळी नेमके केव्हा पिल्लू देणार हे कसे ओळखायचे? How to predict the delivery of a goat kidअशी होते शेळीची डिलिव्हरी (वेत). live demo, पद्धत व काळजी #शेळीपालन #Shelipalanअशी होते शेळीची डिलिव्हरी (वेत). live demo, पद्धत व काळजी #शेळीपालन #Shelipalanशेळीपालनात गोचीड, उवा, पिसवा ह्यांचं नियंत्रण करण्याची पद्धत भाग 2। Parasite control in goat shedशेळीपालनात गोचीड, उवा, पिसवा ह्यांचं नियंत्रण करण्याची पद्धत भाग 2। Parasite control in goat shedSpotty’s (Difficult) Labor & Delivery | Boer Goat Kidding Season 2020Spotty’s (Difficult) Labor & Delivery | Boer Goat Kidding Season 2020कॅलिफोर्निया ३० शेळीपालनाची संपुर्ण माहिती। भाग-१ | Kalifornia 30 Goat farming  Part-1कॅलिफोर्निया ३० शेळीपालनाची संपुर्ण माहिती। भाग-१ | Kalifornia 30 Goat farming Part-1शेळीच्या प्रसूतीला वेळ लागत आहे? तर हे करा! Goat giving birth to a kid - Video 1शेळीच्या प्रसूतीला वेळ लागत आहे? तर हे करा! Goat giving birth to a kid - Video 1Sheli palan | गाभण शेळी कशी ओळखावी.Sheli palan | गाभण शेळी कशी ओळखावी.100 टक्के उस्मानाबादी शेळी कशी ओळखावी | #शेळीपालन  #Shelipalan100 टक्के उस्मानाबादी शेळी कशी ओळखावी | #शेळीपालन #Shelipalanशेळीपालनातील अडचणी (संकटे) - करडांची मरतुक, गाभडणे, कमजोरी.  #शेळीपालन  #शेळीपालनशेळीपालनातील अडचणी (संकटे) - करडांची मरतुक, गाभडणे, कमजोरी. #शेळीपालन #शेळीपालनशेळ्यांच्या अंगावर गाठी का होतात व त्याचा उपचार काय? Treatment for Abscesses in Goatsशेळ्यांच्या अंगावर गाठी का होतात व त्याचा उपचार काय? Treatment for Abscesses in Goatsशेळीपालन सुरुवातीला किती शेळ्या घ्याव्या?Best way to start your goat farming project.Step-by-Stepशेळीपालन सुरुवातीला किती शेळ्या घ्याव्या?Best way to start your goat farming project.Step-by-Stepgoat ketosis milk fever treatment in goats बकरी की गंभीर बीमारी का इलाज D D Ramawatgoat ketosis milk fever treatment in goats बकरी की गंभीर बीमारी का इलाज D D Ramawatशेळी पालन यशोगाथा शिवस्वरूप शेळके Stroy By Dattatray Sanapशेळी पालन यशोगाथा शिवस्वरूप शेळके Stroy By Dattatray Sanapशेळीपालन सुरू करायला किती खर्च येतो? What is the initial investment for goat farming?शेळीपालन सुरू करायला किती खर्च येतो? What is the initial investment for goat farming?शेळीपालनातील लसीकरण बद्दल सविस्तर माहिती! Detailed information about vaccination in goats.शेळीपालनातील लसीकरण बद्दल सविस्तर माहिती! Detailed information about vaccination in goats.जंताचे औषधंच देण्याची सर्वात असरदार पद्धत. Best way to deworm your goats.जंताचे औषधंच देण्याची सर्वात असरदार पद्धत. Best way to deworm your goats.शेळ्यांची खरेदी विक्री अशी होते | शेळ्यांचा आठवडी बाजार, गंगाखेड, जि. परभणी.शेळ्यांची खरेदी विक्री अशी होते | शेळ्यांचा आठवडी बाजार, गंगाखेड, जि. परभणी.शेळीची डिलिव्हरी (वेत)-काळजी आणि उपाय | #शेळीपालन #Shelipalanशेळीची डिलिव्हरी (वेत)-काळजी आणि उपाय | #शेळीपालन #Shelipalanशेळीपालन सुरू करायचा विचार करताय, मग हा व्हिडिओ नक्की पहा.शेळीपालन Step-by-Step Series Season Finaleशेळीपालन सुरू करायचा विचार करताय, मग हा व्हिडिओ नक्की पहा.शेळीपालन Step-by-Step Series Season Finale
Яндекс.Метрика