Загрузка страницы

मलबार हिल: साधूंच्या समाध्या असलेले आखाडे | गोष्ट मुंबईची: भाग २८ | Gosht Mumbaichi Ep 28

मलबार हिल म्हणजे मंत्र्यांचे बंगले व उच्चभ्रू लोकांची निवासस्थानं अशी ओळख आहे. पण या मलबार हिलवर साधुंच्या समाध्या असलेले काही आखाडे अजून शिल्लक आहेत हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. इस्लामी राजवटीत जेव्हा साधुंनी हातात शस्त्रं घेतली तेव्हा असे अनेक आखाडे देशभर तयार झाले. मलबार हिलवर असे दहा बारा आखाडे होते त्यातले मोजके आजही शिल्लक आहेत. त्या परंपरेतील साधुंना व साध्वींना आजही या ठिकाणी परंपरेप्रमाणे पुरण्यात येतं. या आखाड्यांचा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...

#GoshtMumbaichi #गोष्टमुंबईची #Mumbai #Banganga #KYCMumbai

Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8
oksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.

Connect with us:

Facebook: https://www.facebook.com/LoksattaLive
Twitter: https://twitter.com/LoksattaLive
Instagram: https://www.instagram.com/loksattalive/
Website: https://www.loksatta.com/

Видео मलबार हिल: साधूंच्या समाध्या असलेले आखाडे | गोष्ट मुंबईची: भाग २८ | Gosht Mumbaichi Ep 28 канала Loksatta Live
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
15 июля 2020 г. 8:30:11
00:06:44
Другие видео канала
मलबार हिलवरचे मिनी धोबीघाट | गोष्ट मुंबईची: भाग २९| Malbar Hill Dhobi Ghaat | Gosht Mumbaichi Ep 29मलबार हिलवरचे मिनी धोबीघाट | गोष्ट मुंबईची: भाग २९| Malbar Hill Dhobi Ghaat | Gosht Mumbaichi Ep 29अमेरिकेच्या राष्ट्रगीताचं मुंबई कनेक्शन माहितीये का? | गोष्ट मुंबईची -भाग ६० | Gosht Mumbaichi-Ep 60अमेरिकेच्या राष्ट्रगीताचं मुंबई कनेक्शन माहितीये का? | गोष्ट मुंबईची -भाग ६० | Gosht Mumbaichi-Ep 60अब्राहम लिंकन यांनी मुंबईला दिलेली भेट |  गोष्ट मुंबईची भाग ९९ | Gosht Mumbaichi- 99अब्राहम लिंकन यांनी मुंबईला दिलेली भेट | गोष्ट मुंबईची भाग ९९ | Gosht Mumbaichi- 99गोष्ट मुंबईची - भाग १- शिवाजी महाराज होते म्हणून घडली आधुनिक मुंबई | Gosht Mumbaichi Ep 1गोष्ट मुंबईची - भाग १- शिवाजी महाराज होते म्हणून घडली आधुनिक मुंबई | Gosht Mumbaichi Ep 1'इस्कॉन'च्या संस्थापकांना अमेरिकेचं 'वन वे' तिकिट देणाऱ्या सुमती मोरारजी | गोष्ट मुंबईची- भाग २२'इस्कॉन'च्या संस्थापकांना अमेरिकेचं 'वन वे' तिकिट देणाऱ्या सुमती मोरारजी | गोष्ट मुंबईची- भाग २२Deccan Basalts or Deccan Volcanics, talk by geologist Dr. Suvrat Kher for Khula AasmaanDeccan Basalts or Deccan Volcanics, talk by geologist Dr. Suvrat Kher for Khula Aasmaanगोष्ट पुण्याची : पेशवाईतील अर्धे शहाणे नाना फडणवीस यांचा शिल्लक वाडा | गोष्ट पुण्याची - भाग १गोष्ट पुण्याची : पेशवाईतील अर्धे शहाणे नाना फडणवीस यांचा शिल्लक वाडा | गोष्ट पुण्याची - भाग १मुंबईतून साम्राज्यविस्तार झालेल्या तीन विदेशी उद्योगसमूहांची कहाणी | गोष्ट मुंबईची भाग ८६ |  ep 86मुंबईतून साम्राज्यविस्तार झालेल्या तीन विदेशी उद्योगसमूहांची कहाणी | गोष्ट मुंबईची भाग ८६ | ep 86एकेकाळी भारतीय व कुत्र्यांना बंदी असलेले जिमखाने -गोष्ट मुंबईची भाग ९३ | Gosht Mumbaichi- 93एकेकाळी भारतीय व कुत्र्यांना बंदी असलेले जिमखाने -गोष्ट मुंबईची भाग ९३ | Gosht Mumbaichi- 93महाराष्ट्र पोलिसांच्या मुख्यालयात होतं विधानभवन!  : गोष्ट मुंबईची - भाग ५७ | Gosht Mumbaichi Ep 57महाराष्ट्र पोलिसांच्या मुख्यालयात होतं विधानभवन! : गोष्ट मुंबईची - भाग ५७ | Gosht Mumbaichi Ep 57Haji Ali DargahHaji Ali Dargahकाळा घोडा नी मुंबईशी ससून फॅमिलीचं रंजक नातं | गोष्ट मुंबईची - भाग ५१ | Gosht Mumbaichi Ep 51काळा घोडा नी मुंबईशी ससून फॅमिलीचं रंजक नातं | गोष्ट मुंबईची - भाग ५१ | Gosht Mumbaichi Ep 51हे आहे मुंबईचं मूळ स्थान! | गोष्ट मुंबईची | भाग २ | Mumbai 500 Years Old Castle | Ep 2हे आहे मुंबईचं मूळ स्थान! | गोष्ट मुंबईची | भाग २ | Mumbai 500 Years Old Castle | Ep 2इतिहास जिवंत ठेवणारी मुंबईतील राघववाडी | गोष्ट मुंबईची- भाग २१ | Gosht Mumbaichi Ep 21इतिहास जिवंत ठेवणारी मुंबईतील राघववाडी | गोष्ट मुंबईची- भाग २१ | Gosht Mumbaichi Ep 21आजही अपत्यप्राप्तीसाठी गोऱ्या देवाला दिला जातो बळी | गोष्ट मुंबईची - भाग ६आजही अपत्यप्राप्तीसाठी गोऱ्या देवाला दिला जातो बळी | गोष्ट मुंबईची - भाग ६Street Food & Insane SEAFOOD in Mumbai IndiaStreet Food & Insane SEAFOOD in Mumbai Indiaबाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा पाया रचला गेला परळमध्ये | गोष्ट मुंबईची: भाग १९बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा पाया रचला गेला परळमध्ये | गोष्ट मुंबईची: भाग १९वॉटर्लू मॅन्शन्स अर्थात नेपोलियनवरील विजयाची निशाणी |  गोष्ट मुंबईची - ८८ |  Episode 88वॉटर्लू मॅन्शन्स अर्थात नेपोलियनवरील विजयाची निशाणी | गोष्ट मुंबईची - ८८ | Episode 88कुलाब्यातलं झुल्फिकार अली भुत्तोचं निवासस्थान | गोष्ट मुंबईची भाग ९० | Gosht Mumbaichi Ep 90कुलाब्यातलं झुल्फिकार अली भुत्तोचं निवासस्थान | गोष्ट मुंबईची भाग ९० | Gosht Mumbaichi Ep 90
Яндекс.Метрика