एकेकाळी भारतीय व कुत्र्यांना बंदी असलेले जिमखाने -गोष्ट मुंबईची भाग ९३ | Gosht Mumbaichi- 93
पूर्ण मरीन ड्राइव्ह दिसतो तो रेक्लमेशन किंवा समुद्रात भराव टाकून मिळवलेला भूभाग आहे. कुपरेज मैदानाच्या पश्चिम तटावर समुद्रालगत दोन सी बाथ होत्या. म्हणजे समुद्राचं खारट पाणी सोडलेले जलतरण तलाव. खाऱ्या पाण्यात डुंबलं की तब्येत सुधारते असा समज होता. त्याकाळी अनेक कल्बजमध्ये इंडियन्स व डॉग्ज नॉट अलाउड हे धोरण होतं, त्यातलंच एक हे युरोपियन्सचं सीबाथ होतं. स्त्रियांचं स्वास्थ्य सुधारण्यासाठी १९०५ साली बांधण्यात आलेला जिमखाना म्हणजे पीव्हीएम जिमखाना. आजही स्त्रियाच या जिमखान्याच्या सदस्य बनू शकतात. वूडहाऊस जिमखाना १९०९ मध्ये बांधण्यात आला तिथंही पारतंत्र्य काळात भारतीयांना पाहुणे म्हणूनही प्रवेश नव्हता.
#गोष्टमुंबईची #CooprageGround #GoshtMumbaichiSubscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
Connect with us:
Facebook: https://www.facebook.com/LoksattaLive
Twitter: https://twitter.com/LoksattaLive
Instagram: https://www.instagram.com/loksattalive/
Website: https://www.loksatta.com/
Видео एकेकाळी भारतीय व कुत्र्यांना बंदी असलेले जिमखाने -गोष्ट मुंबईची भाग ९३ | Gosht Mumbaichi- 93 канала Loksatta

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
Aditya Thackeray: मुंबई पदवीधर,शिक्षक मतदारसंघ निवडणूक, आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हणालेReading Loksatta edit pages provides the intellectual stimulation by giving news around the world.Anna Bansode: राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार; अण्णा बनसोडे मुंबई दौऱ्यावर, म्हणाले...Sanjay Raut: संजय राऊत आरोपांवर ठाम, मुंबई-उत्तर पश्चिमच्या निकालावरून केली टीकाMNS Protest Aginst Drugs: एफसी रोड अमली पदार्थ प्रकरणी मनसे आक्रमक, प्रशासनाला विचारला जाबInternational Yoga Day: योग दिनाचा जगभरात उत्साह, सैन्य दलासह, राजकीय नेत्यांनीही घेतला सहभागउद्धव ठाकरेंचा कोकण दौरा; वैभव नाईक यांचं राणेंना प्रतिआव्हानManoj Jarange Patil: धनगर आणि मराठ्यांमध्ये भांडण लावण्यासाठी काहीजण प्रयत्नशीलRavindra Dhangekar on Drugs: एफसी रोड अमली पदार्थ प्रकरण, रविंद्र धगेकरांनी दिली प्रतिक्रियाकसबा पोटनिवडणुकीतील 'तो' प्रसंग, भाजपाला घ्यावा लागला गिरीश बापटांचा आधार | Girish Bapatपत्रकाराच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं मिश्कील उत्तर | Raj ThackerayRahul Gandhi On UGC-NET: पेपर फुटी प्रकरण; राहुल गांधींचा भाजपावर गंभीर आरोप | UGC NET Cancelledमानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती मिरवणुकीत नीलम पाटील यांनी वेधलं लक्षAkshay Kumar In Mumbai: मुंबई मनपाच्या उपक्रमात अक्षय कुमारचा सहभाग, म्हणाला...Thali Peeth RecipeLaxman Jagtap सर्वसामान्यांशी नातं जपणारा नेता; पवारांची प्रतिक्रियामुंबई मधला ‘जर्मन कॅसल’ | गोष्ट मुंबईची भाग १००| Gosht Mumbaichi- 100ओव्हल मैदानावर असलेली पुतळ्यांची माळ | गोष्ट मुंबईची भाग ९८ | Gosht Mumbaichi- 98काय आहे खुन्या मुरलीधर या नावामागचा इतिहास? | गोष्ट पुण्याची भाग २७ | Khunya Murlidhar Mandir PuneHealth Tips for Kidney: किडनीचं आरोग्य जपण्यासाठी खास टिप्सभारतातील पहिले पोळीभाजी केंद्र ते फक्त लाडू विक्रीची दुकानं; कानिटकरांचा ४० वर्षांचा प्रवास