Загрузка...

दुग्ध पदार्थ विक्रीतून बक्कळ कमाई | Dairy Business Plan In Marathi #dairyfarming | Shivar News 24

दुग्ध पदार्थ विक्रीतून बक्कळ कमाई | Dairy Business Plan In Marathi #dairyfarming | Shivar News 24

नाशिक येथील अंकुश गवळी हे अशोक स्तंभ परिसरात कृष्णा डेअरी फार्म चालवितात. अंकुश गवळी ४० वर्षांपासून दूध व्यवसाय करत आहेत. दुधापासून ताक, लस्सी, दही, तूप, पनीर हे पदार्थ ते बनवतात. दिवसभरात २० ते २५ लिटर लस्सी विक्री होते. अंकुश गवळी हे सर्व पदार्थ घरी तयार करून विक्री करतात. दुधापासून पदार्थ तयार करून नफ्याचा व्यवसाय कसा करावा, याचे उदाहरण म्हणजे अंकुश गवळी.

#dairybusinessmarathi
#ankushgavlinashik
#dairyproducts
#gheebusiness
#cheesebusiness
#paneerudyog
#shivarnews24
#marathibusiness
#shivarnews24

Видео दुग्ध पदार्थ विक्रीतून बक्कळ कमाई | Dairy Business Plan In Marathi #dairyfarming | Shivar News 24 канала Shivar News 24
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки