Загрузка...

पॉलिहाऊसमध्ये शिमला मिरचीचे 50 टन उत्पादन | Polyhouse Farming In Maharashtra | Shivar News 24

पॉलिहाऊसमध्ये शिमला मिरचीचे 50 टन उत्पादन | Polyhouse Farming In Maharashtra | Shivar News 24

पॉलिहाऊस शेती पद्धत शेतकऱ्यांना चांगला पैसा देते. पॉलिहाऊसमध्ये शिमला, काकडी, चेरी टोमॅटो, वांग्याची लागवड केल्यास भरघोस उत्पन्न मिळते. कमी क्षेत्रफळ असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पॉलिहाऊस अतिशय फायदेशीर ठरते. बाहेर 30 ते 35 टन उत्पन्न देणारी शिमला शेडनेटमध्ये 50 टनाच्या पुढे उत्पन्न देते. यासंदर्भात एन्झा झाडेन कंपनीचे प्रतिनिधी सुशील धुमाळ यांनी पॉलिहाऊसमध्ये शिमला मिरचीचे उत्पादन किती वाढते याविषयी माहिती दिली.

#polyhousefarming_maharashtra
#polyhouseinformation
#polyhousesubsidy
#polyhousesheti
#shetkariyojana
#shivarnews24

Видео पॉलिहाऊसमध्ये शिमला मिरचीचे 50 टन उत्पादन | Polyhouse Farming In Maharashtra | Shivar News 24 канала Shivar News 24
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки