Загрузка страницы

माझा विशेष | मुंबईला उपाशी ठेवण्याची धमकी देणारे संजय निरुपम कोण?

लक्षात ठेवा मुंबई आणि महाराष्ट्र उत्तर भारतीय चालवतात... जर फक्त एक दिवस उत्तर भारतीयांनी काम केलं नाही ना, तर मुंबई ठप्प होईल... मुंबईकरांना जेवायला ( रोटी सब्जी ) मिळणार नाही... आम्हाला असं करायचं नाही... मात्र, तसं करण्यासाठी आम्हाला मजबूर करू नका, अशा शब्दात काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबईकरांना थेट धमकीच दिली आहे. नागपुरात उत्तर भारतीयांच्या वार्षिक सभेत बोलताना निरूपम यांनी ही आगपाखड केली. निरुपम एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही इशारा दिला. उद्योगपती विजय मल्ल्याला पळवण्यामागे 95 कोटींची डील झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

Видео माझा विशेष | मुंबईला उपाशी ठेवण्याची धमकी देणारे संजय निरुपम कोण? канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
8 октября 2018 г. 18:57:39
00:17:58
Другие видео канала
माझा विशेष : भाजप एवढ्या जमिनी का घेत सुटलाय?माझा विशेष : भाजप एवढ्या जमिनी का घेत सुटलाय?वसई : अनधिकृत चाळींविरोधात मनसे आक्रमक, तहसीलदार कार्यालयात घोषणा, कारवाईची मागणीवसई : अनधिकृत चाळींविरोधात मनसे आक्रमक, तहसीलदार कार्यालयात घोषणा, कारवाईची मागणीमाझा कट्टा : मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्याशी गप्पामाझा कट्टा : मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्याशी गप्पाDhule : Raj Thackeray DauraDhule : Raj Thackeray DauraRaj Thackeray ने Sanjay Nirupam की बतायी औकात, सबका बदला लूँगाRaj Thackeray ने Sanjay Nirupam की बतायी औकात, सबका बदला लूँगामाझा कट्टा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी गप्पामाझा कट्टा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी गप्पासांगली | आरक्षणाच्या मागणीसाठी आरेवाडीत धनगर समाजाचा मेळावासांगली | आरक्षणाच्या मागणीसाठी आरेवाडीत धनगर समाजाचा मेळावामाझा कट्टा : बेधडक आमदार बच्चू कडू यांच्याशी दिलखुलास गप्पामाझा कट्टा : बेधडक आमदार बच्चू कडू यांच्याशी दिलखुलास गप्पा🔴LIVE : राज ठाकरे आदेश,मनसेने अधिकाऱ्याला धुतले,अदानी वीज बिल कार्यालयात काय घडलं?MNS Raj Thackeray🔴LIVE : राज ठाकरे आदेश,मनसेने अधिकाऱ्याला धुतले,अदानी वीज बिल कार्यालयात काय घडलं?MNS Raj Thackerayमाझा विशेष : राणेंचा अभिमन्यू काँग्रेसनं केला की भाजपनं?माझा विशेष : राणेंचा अभिमन्यू काँग्रेसनं केला की भाजपनं?Sanjay Nirupam Vs Sambit Patra Heated Debate On Sri Sri's Syria Remark | India Today Conclave 2018Sanjay Nirupam Vs Sambit Patra Heated Debate On Sri Sri's Syria Remark | India Today Conclave 2018माझा कट्टा : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी गप्पामाझा कट्टा : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी गप्पास्पेशल रिपोर्ट : चंद्रपूर : चिंचोली.. फक्त 5 लोकांचं कुटुंब असलेलं गाव!स्पेशल रिपोर्ट : चंद्रपूर : चिंचोली.. फक्त 5 लोकांचं कुटुंब असलेलं गाव!Mumbai | Naseem khan and nitesh rane reaction on sanjay nirupam statementMumbai | Naseem khan and nitesh rane reaction on sanjay nirupam statementEXCLUSIVE : मराठी जैन वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे एक्स्क्लुझिव्हEXCLUSIVE : मराठी जैन वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे एक्स्क्लुझिव्हमाझा कट्टा : धकधक गर्ल माधुरी दीक्षितसोबत दिलखुलास गप्पामाझा कट्टा : धकधक गर्ल माधुरी दीक्षितसोबत दिलखुलास गप्पाMajha Vishesh | बकऱ्यांची कुर्बानी, नियम की मनमानी? सणांना दिसलेलं सामंज्यस्य आता का नाही? ABP MajhaMajha Vishesh | बकऱ्यांची कुर्बानी, नियम की मनमानी? सणांना दिसलेलं सामंज्यस्य आता का नाही? ABP Majhaमाझा विशेष | मंत्र्यांना कपडेफाड मारुन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील?माझा विशेष | मंत्र्यांना कपडेफाड मारुन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील?Majha Maharashtra Majha Vision | Raj Thackeray Vision | उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार नाहीMajha Maharashtra Majha Vision | Raj Thackeray Vision | उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार नाहीMajha Katta | ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्याशी मनमुराद गप्पा | माझा कट्टाMajha Katta | ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्याशी मनमुराद गप्पा | माझा कट्टा
Яндекс.Метрика