Загрузка...

परदेशातील भारतीय स्वार्थी,पैशांचे भुकेले? 😱 Reality of NRI Remittance! Vrunda in Germany

अनेकदा असं म्हटलं जातं की भारताबाहेर जाणारे लोक स्वार्थी असतात. पण तुम्हाला परदेशातील भारतीयांची खरी ताकद आणि त्यांचे देशाच्या अर्थव्यवस्थेतील योगदान माहित आहे का? या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर्मनीसह संपूर्ण जगातील भारतीय दरवर्षी किती अब्ज डॉलर्स भारतात पाठवतात आणि त्यामुळे भारतातील कोणत्या क्षेत्रांचा विकास होतो. संपूर्ण आकडेवारीसह बघा हा 'रिअॅलिटी चेक'! व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!

विदेशात गेलेले भारतीय अनेकदा टीकेचा विषय बनतात — पण वास्तव काय आहे?
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत: 👉 किती भारतीय परदेशात राहतात
👉 ते भारतात किती पैसा पाठवतात
👉 हा पैसा भारताच्या अर्थव्यवस्थेत कुठे वापरला जातो
👉 आणि मागील 10 वर्षात त्याचा प्रभाव किती मोठा झाला आहे

💡 Reality check: “Brain drain” नाही, हे “Brain + Money Power” आहे!

#VrundaInGermany #IndianDiaspora #NRI #Indian economy#IndianDiaspora #NRI #IndiaEconomy #Remittances #BrainDrain #RealityCheck #VrundaInGermany #MarathiYouTube #IndiaAbroad #GlobalIndians

Видео परदेशातील भारतीय स्वार्थी,पैशांचे भुकेले? 😱 Reality of NRI Remittance! Vrunda in Germany канала Vrunda in Germany
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять