Загрузка...

💈 Barber Shop |Getting a Hair cut in Germany|Hair Salon|Vrunda in Germany

नमस्कार मंडळी🙏.

स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube channel वर.
माझं नाव वृंदा पंडित आहे, मी जर्मनी मध्ये राहते ,व त्याबरोबरच इथे जॉब करते.सध्या इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या जगामध्ये सर्वसामान्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गोष्टी अगदी आपल्या फोनच्या क्लिक वरती आहेत ,परंतु तरीसुद्धा परदेशाबद्दलचं आकर्षण आणि उत्सुकता आहे तशीच आहे.

माझ्या या मराठी चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी जर्मनी बद्दल महत्त्व पूर्ण माहिती , गमती जमती ,संस्कृती, चालीरीती ,पर्यटन,निसर्ग, आणि मला आलेले खास अनुभव शेअर करते.

जर तुम्हाला ही माहिती आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर,
Channel ला नक्की सबस्क्राईब करा🔔 !
जर्मनी चे इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स,आणि फॅमिली मध्ये नक्की शेअर करा.
धन्यवाद 😊🙏.
#germany
#vrundaingermany
#lifeingermany
#haircare
#hairsaloningermany

Видео 💈 Barber Shop |Getting a Hair cut in Germany|Hair Salon|Vrunda in Germany канала Vrunda in Germany
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять