बकऱ्याच्या पायाची झणझणीत करी|mutton pay curry|#2025 #vairalvideo #recipe #trending
बकऱ्याचे पाय
आलं
लसूण
कांदा
टोमॅटो
कोथिंबीर
लाल तिखट मसाला
मीठ
हळद
जिरे
राधिका किचन गरम मसाला
तेल
सर्वप्रथम कुकरमध्ये तेल टाकून त्यामध्ये त्यामध्ये थोडेसे जिरे घालून हळद आणि गरम मसाला घालून त्यामध्ये बकऱ्याचे पाय टाकून सगळं मिश्रण कांदा घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता त्यामध्ये गरम पाणी घालून तिथे सहा ते सात शिट्ट्या करून घ्यायच्या आता एका कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये जिरे घालून त्यामध्ये वाटलेला तो मसाला घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाला दोन ते तीन मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यायचा आता त्यामध्ये घरचा लाल तिखट मसाला मीठ हळद घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता त्यामध्ये जे आपण शिजवून घेतलेलं तो स्टॉक घालून त्यावरती कोथिंबीर घालून शिजवून घ्या आता वरून किचनचा गरम मसाला घाला आणि वरून झाकण ठेवा आता वरून पुन्हा कोथिंबीर घालून खाण्यासाठी तयार आहे आपले झणझणीत गावरान पद्धतीचे बकऱ्याच्या पायाची करी
व्हॅनिला केक
https://youtube.com/shorts/X9uN8CBASZw?feature=share
चॉकलेट केक
https://youtube.com/shorts/4lMZywu8gtc?feature=share
झणझणीत मटन करी
https://youtu.be/xnsgd7KxdeQ
लहान मुलांच्या आवडीची सुरमई करी
https://youtu.be/7_4OFuLgvbA
सोप्या पद्धतीत वजरी कशी साफ करायची
https://youtu.be/4gWwGoftzcE
अंडा करी झणझणीत
https://youtu.be/isQpRO426_8
कोल्हापुरी झणझणीत पांढरा रस्सा
https://youtu.be/VcRzWi2d1vA
Видео बकऱ्याच्या पायाची झणझणीत करी|mutton pay curry|#2025 #vairalvideo #recipe #trending канала Radhika's kitchen

Комментарии отсутствуют
Информация о видео
7 апреля 2025 г. 12:16:28
00:10:58
Другие видео канала