एकच वाटण वाटून अनेक प्रकारचे रस्से गावरान झणझणीत पद्धतीचे बनवा Radhikaskitchen पद्धतीत|#vairalvideo
https://youtu.be/isQpRO426_8
https://youtu.be/qV_ORPpPxVE
https://youtu.be/UkDUIvIEsTk
https://youtu.be/YD8zLyadgbE
https://youtu.be/SCVKrjI0nrI
एक वाटी खोबरे
एक अखंड कांदा
एक टोमॅटो
अर्धी वाटी कोथिंबीर
दोन चमचे तीळ
दोन समाज खसखस
सहा ते सात पाकळ्या लसूण
अर्धा इंच आले
कृती
आता सर्वप्रथम खोबरं भाजून घ्यावे जर तुमच्याकडे चूल असेल तर चुलीमध्ये भाजून घ्या किंवा मग छोट्या छोट्या काप करून कडे मध्ये थोडे तेल टाकून तेलावरती परतून घ्या नाहीतर गॅस वरतीच वाटत आहे
आता कांद्याला उभ्या चिरा मारून चुलीमध्ये चूल असेल तर चुलीमध्ये भाजून घ्या निखाऱ्यांवरती किंवा मग मी दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये भाजून घ्या किंवा मग कडे मध्ये थोडे तेल टाकून उभे काप करून अगदी गुलाबी रंगावर ती भाजून घ्या
आता इथे दाखवल्याप्रमाणे टोमॅटोची वरची साल पूर्ण निघस्तवर त्याला भाजून घ्या आणि आता हे थंड झाल्यानंतरनं आता खसखस आणि तीळ हे व्यवस्थित भाजून घ्या आता अगदी एक ते दीड मिनिट लागतो खसखस व तीळ भाजण्यासाठी आता हे थंड झाल्यानंतर न खसखस आणि तीळ एकत्र बारीक करा इथे मी लसूण आणि खोबरं एकत्र बारीक करत आहे आणि कांदा आलं कोथिंबीर आणि टोमॅटो याचे एकत्र पेस्ट करून घेत आहे आता पहा येथे आपल्या सगळ्या पेस्ट करून तयारी आहेत आता तुम्हाला हे वाटतं फ्रीजमध्ये अगदी दहा ते पंधरा दिवसांसाठी राहतं आता याच्यामध्ये झणझणीत असा राधिकास किचनचा गरम मसाला घालून तुम्हाला हवे तेवढे लाल तिखट घालून चवीनुसार मीठ हळद घालून परतून घ्या आणि कुठलाही गावरान झणझणीत विषयासाठी हे वाटण वापरा
Видео एकच वाटण वाटून अनेक प्रकारचे रस्से गावरान झणझणीत पद्धतीचे बनवा Radhikaskitchen पद्धतीत|#vairalvideo канала Radhika's kitchen

Комментарии отсутствуют
Информация о видео
16 января 2025 г. 13:56:02
00:09:06
Другие видео канала