Mansukh Hiren Death; Maharashtra Covid-19 लसीकरण, India vs England Ahmedabad Test (3 गोष्टी Podcast)
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी राज्य सरकारने चौकशी दहशतवादविरोधी पथकाकडे सोपवला आहे. मात्र विधानसभेत गदारोळ झाल्यानंतर सचिन वाझेंचं नाव फडणवीसांनी घेतलं, त्यामुळे आता याला राजकीय वळणही लागलं आहे. मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच हिरेन यांनी मुख्यमंत्र्यांना एका पत्रात काय लिहिलं होतं?
याशिवाय, राज्यात वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने लसीकरणाची गती वाढवण्यचे निर्देश दिले आहेत. त्याशिवाय केंद्राच्या high level multidisciplinary public health teams महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये दाखल होऊन हॉटस्पॉट्सची पाहणी करणार आहेत.
आणि अंतिम गोष्ट अहमदाबादच्या टेस्टची. भारताने पुन्हा एकदा इंग्लंडवर एका डावाने विजय मिळवत 3-1ने ही सीरिज काबीज केली आहे.
ऐकू या हे सगळं आजच्या तीन गोष्टींमध्ये.
#Mansukhhiren #Mansukhhirenwife #Sachinvaze #MukeshAmbani
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi
Видео Mansukh Hiren Death; Maharashtra Covid-19 लसीकरण, India vs England Ahmedabad Test (3 गोष्टी Podcast) канала BBC News Marathi

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
Arundhati Roy वर UAPA अंतर्गत खटला चालणार, Kashmir speech प्रकरणी VK Saxena यांची कारवाईला परवानगीApple iPhone मध्ये OpenAI चं ChatGPT का आणतंय?Can Animals feel emotions? प्राण्यांना consciousness अर्थात जाणिवा असतात का? सोपी गोष्टSpiceJet विमानाचा AC बंद पडला, प्रवाशांना तासभर उष्णतेमुळे त्रास झाला | नेमकं काय घडलं? #ShortsUGC NET Exam Cancelled: NTA ने घेतलेली NET परीक्षा रद्द, Pune, Nagpur चे परीक्षार्थी संतापले...UGC NET Exam Cancelled : राष्ट्रीय पात्रता परीक्षा दुसऱ्याच दिवशी रद्द, CBI कडे तपासDombivali MIDC मधील केमिकल कंपनीला भीषण आगVasai crime viral video: प्रेम प्रकरणातून तरुणाने तरुणीवर केला हल्ला, पाना वापरून केले वारIsrael Hamas War: Gaza मध्ये शिरून इस्रायलचे सैनिक hostages evacuation साठी धाड टाकतात तेव्हा...Devidas Saudagar Usavan : टेलरिंग करता करता असा मिळवला Sahitya Academy पुरस्कारRepublic Day National Anthem: Kolhapur Band पथकाने जन गण मन कसं वाजवलं? | BBC News MarathiWorld Veterinary Day: Beedची सर्पराज्ञी संस्था जखमी प्राणी पक्ष्यांना कशी मदत करते? Animal welfareBlogging Money : Marathwada मधले हे तरुण ब्लॉगिंगच्या माध्यमातून लाखो रुपये कसे कमावत आहेत? | CareerMaharashtra Farmer Success Story: शेतकरी पुत्राने 1 कोटी 70 लाखांची फेलोशिप कशी मिळवली?Dr. Babasaheb Ambedkar यांचं Reserve Bank of India च्या स्थापनेत असं योगदान होतं | BBC News MarathiMaharashtra Tourism Panchgani : हजारो टन कचऱ्यावर कसा झाला Tourist point? कशी तयार केली Electricity?Alka Yagnik Hearing Loss : Sensori neural nerve hearing loss म्हणजे काय? गायिका अलका याज्ञिक आजारी?Konkan Petroglyphs: 10,000 year old archaeological site in Maharashtra | कोकणची रहस्यमय कातळशिल्पंNational Startup Day : Narendra Modi यांनी नाशिकच्या मयूर पाटीलचं 'त्या' Airfilter साठी कौतुक कारण..Kanchanjunga Express Railway Accident Kavach System ने टाळता आला असता का? कवच प्रणाली कशी काम करते?Dragon Fruit Farming : Off Season मध्ये LED लाईट्सच्या मदतीनं करा ड्रॅगन फ्रूटची शेती...