Russian Girls, Russian Party, Russian People सगळं खरंय पण Goa आणि Russia चं नातं आहे कधीपासूनचं ?
#BolBhidu #GoaTourism #RussiansInGoa
निम्म्या जनतेला हात पिवळे करायचे वेध लागले आणि आपल्याला गोव्याचे. लांब कुठंतरी जावं म्हणलं तरी गोवा आणि इथंच कुठंतरी जाऊन येऊ दोन दिवस म्हणलं तरी पण गोवा. गोव्याला कितीही वेळा गेलं तरी मन भरत नाही, कारण तिथं दरवेळी नवीन काहीतरी सापडतंय. आधी कसं गोव्यावरुन आल्यावर पोरं विचारायची, शेठ काय आणलं का नाय ?
आता हळू आवाजात विचारतात ते रशियनचा काय विषय ? गोव्याला जावं पाण्यासारखी बिअर प्यावी, बीचवर लोळत पडावं, तर नाय, पोरांना उत्सुकता कसली तर रशियन. वोडका, पुतीन आणि गो गोवा गॉन मधला सैफ अली खान याच्यापलीकडं रशिया माहीत नसणारी पोरंही या रशियन नादाला लागलीत, पण कधी विचार केला का, की बाबा रशिया आणि गोव्याचं नेमकं कनेक्शन काय असल ? नसला केलात तर राहूद्या, हा व्हिडीओ बघून घ्या.
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
→ Website: https://bolbhidu.com/
Видео Russian Girls, Russian Party, Russian People सगळं खरंय पण Goa आणि Russia चं नातं आहे कधीपासूनचं ? канала BolBhidu

russian girls goa Russian Beach in Goa Aarmbol Beach Russian Market Goa Vlog Russian Village arambol beach goa russian market goa russian goa russian area goa russian mafia russians about india morjim beach goa morjim beach goa bikini morjim beach bikini goa russian spa goa russian pub goa and russian connection russia india friendship best russian party in goa goa russian beach russian colony in goa secret goa beach bol bhidu russian bhidu belarus
Комментарии отсутствуют
Информация о видео
27 февраля 2023 г. 21:30:10
00:06:37
Другие видео канала