Загрузка...

Trump Epstein Files: Elon Musk vs Donald Trump वादात मस्कचा मोठा आरोप, मस्कमुळे Trump अडचणीत येणार ?

#BolBhidu #ElonMusk #DonaldTrump

काही दिवसांपूर्वीच इलॉन मस्क यांनी अमेरिकन प्रशासनामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हाच दोघांच्या महत्त्वकांक्षा या वेगवेगळ्या आहेत आणि त्यामुळेच दोघंही एकत्र राहू शकत नाहीत, याची चर्चा झाली होती. कारण डोनाल्ड ट्रम्प यांना सवंग प्रसिद्धी हवी आहे, तर मस्क यांना त्यांनी जनतेला दिलेलं आश्वासन पूर्ण करायचं होतं.बिग ब्युटीफुल बिलवरून दोघांमध्ये झालेल्या वादामुळे मस्क बाहेर पडले आणि आता ट्रम्प यांच्यावरती आणि त्यांच्या विधेयकावरती टीका केल्यानंतर "डोनाल्ड ट्रम्प एपस्टाईन फाइल्समध्ये आहेत" असं म्हणत मोठा बॉम्ब टाकलेला आहे. मस्क यांनी तर ट्रम्प यांच्यावरती महाभियोग चालवला गेला पाहिजे अशीही मागणी केली आहे. पण हा विषय नेमका काय आहे ? ट्रम्प आणि मस्क यांच्यामध्ये वाद नेमका आत्ताच का सुरू झाला आहे ? आणि मुळात एपस्टाईन फाइल्स नेमकं आहे काय ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/

Видео Trump Epstein Files: Elon Musk vs Donald Trump वादात मस्कचा मोठा आरोप, मस्कमुळे Trump अडचणीत येणार ? канала BolBhidu
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки