Загрузка страницы

भारती कामडी v/s राजेश पाटील v/s हेमंत सावरा FINAL REPORT पालघर लोकसभा मतदारसंघ || #palgharloksabha

#bhartikamdi #hemantsawra #rajeshpatil

भारती कामडी v/s राजेश पाटील v/s हेमंत सावरा FINAL REPORT पालघर लोकसभा मतदारसंघ ||

पालघर लोकसभा मतदारसंघ

२०१४ साली अस्तित्वात आलेला महाराष्ट्रातील ३६ वा जिल्हा म्हणून पालघरची ओळख आहे. किंबहुना ठाणे जिल्ह्याच्या उदरातून पालघरची निर्मिती झाली. मात्र, हा जिल्हा १० वर्षांपूर्वीच अस्तित्वात आला असला तरी २००८ च्या पुनर्रचनेत पालघर लोकसभा मतदारसंघाची रचनाबांधणी झाली. पालघर जिल्ह्यात आदिवासी समाजाची मोठी संख्या असल्यामुळे, अगदी सुरुवातीपासूनच या मतदारसंघाची जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. म्हणूनच आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालघरच्या राजकारणाची रंगत जरा वेगळीच आहे. यावर्षी तर या मतदारसंघातला तिढा शेवतपपर्यन्त सुटला नाही. आणि सुटला तो असा सुटला की विद्यमान खासदार गावीत यांना डावलत, भारतीय जनता पक्षानं ही जागा आपल्याकडं खेचून घेतली आणि तिथून भाजपानं निष्ठावंत असलेल्या हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली. पण पुढे राजेंद्र गावीत यांना नाराज करून चालणार नव्हते. म्हणूनच राजेंद्र गावीत यांना विश्वासात घेऊन मित्रपक्षांत असतानाही त्यांचा प्रवेश बीजेपीत करवून घेतला. आणि त्यांना राजकीय पुनर्वसनाची हमी दिली. आता या सगळ्या राजकीय नाट्यानंतर पालघर लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी लढत पार पडणार आहे. यात आता महाविकास आघाडीने भारती कामडी यांना उमेदवारी दिली आहे तर महायुतीमधून हेमंत सावरा हे निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. असं असलं तरी यावेळी इथं या दोघांना कडवी टक्कर देण्यासाठी बहुजन विकास आघाडीनं देखील उमेदवार दिला आहे. विशेष म्हणजे या पक्षाची ताकद देशात दिसत नसली तरी पालघर, वसई विरारसारख्या काही भागात या पक्षानं आपली चांगली फळी निर्माण केलेली आहे. आता या पक्षाच्या एंट्री ने इथल्या लोकसभेवर कसा परिणाम होऊ शकतो आणि इथली लढत कशी होणार हेच आपण बघूयात. चला तर मग आज लोकसभा २०२४ च्या पार्श्वभूमीवर पालघर लोकसभा मतदार संघाचं काय? हे आपण जाणून घेऊयात.

त्याच काय ना! महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडी, बातम्या, राजकारण याची इत्यंभूत माहिती आमच्या पोर्टल वर अगदी सोप्या आणि सहजतेने सगण्यात येईल. राजकीय विश्लेषण तसेच तुमच्या शहरात तुमच्या शेजारच्या शहरात मुंबईत पुण्यात काय सुरू आहे अगदी तुमच्या हातात असलेल्या मोबाईल अर्थात स्मार्ट फोनवर समजेल...आता तुम्हाला याला त्याला विचारण्याची गरज नाही..अरे ते त्याचं काय? आम्ही तुम्हाला सांगू आता त्याचं काय...कारण बातमीच्या मागची बातमी आणि चालू घडामोडी बद्दल तुम्ही आम्हाला विचारा 'त्याचं काय?

COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. https://youtube.com/@tyachkay?feature=shared नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.

जर तुम्हाला काही सुचवायच असेल :
tyachkay@gmail.com या मेलआयडीवर कळवू शकता.
जाहिरातीसाठी :
आमच्या मेल आयडीवर संपर्क करु शकता.
palghar lok sabha,
palghar lok sabha bharti kamdi,
palghar lok sabha umedvar,
palghar lok sabha news,
palghar lok sabha umeedwar,
palghar lok geet,
palghar lok sabha Live,
palghar lok sabha news today,
palghar lok sabha nivadnuk,
palghar lok sabha seat 2024,

पालघर लोकसभा 2024,
पालघर लोकसभा 2024 उमेदवार,
पालघर लोकसभा,
पालघर live news,

Видео भारती कामडी v/s राजेश पाटील v/s हेमंत सावरा FINAL REPORT पालघर लोकसभा मतदारसंघ || #palgharloksabha канала Linelight Creative Studio
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
16 мая 2024 г. 13:13:21
00:09:31
Другие видео канала
| EPISODE 02 | बोलका विठ्ठल | BOLKA VITTHAL | DEVOTIONAL SERIES | #vithhal #pandharpur #wari2023| EPISODE 02 | बोलका विठ्ठल | BOLKA VITTHAL | DEVOTIONAL SERIES | #vithhal #pandharpur #wari2023।दिवस ४ था भाग ३।श्री बाबरेकर गुरुजी।स्वामी हंसतीर्थ जीवन चरित्र निरूपण।जन्मशताब्दी।।दिवस ४ था भाग ३।श्री बाबरेकर गुरुजी।स्वामी हंसतीर्थ जीवन चरित्र निरूपण।जन्मशताब्दी।।संत पूजन।सुरेश महाराज रामदासी साडेगावकर | योगीराज हंसतिर्थ स्वामी महाराज जन्मशताब्दी।संत पूजन।सुरेश महाराज रामदासी साडेगावकर | योगीराज हंसतिर्थ स्वामी महाराज जन्मशताब्दी।नाम तुझे बर्वेगा  शंकरा  ।श्री योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराज जन्मशताब्दी महोत्सव।नाम तुझे बर्वेगा शंकरा ।श्री योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराज जन्मशताब्दी महोत्सव|बोलका विठ्ठल| BOLKA VITTHAL PROMO| #vitthal  #pandharpurashadhi #pandharpur|बोलका विठ्ठल| BOLKA VITTHAL PROMO| #vitthal #pandharpurashadhi #pandharpur|आज गोंधळाला ये | भाग ७  | देवी कालरात्री   | #navratrispecial #kaalratri  #varanasi|आज गोंधळाला ये | भाग ७ | देवी कालरात्री | #navratrispecial #kaalratri #varanasiसत्तेचा  निर्णायक Formula ?  इथे जो जिंकला. त्यालाच मिळते दिल्लीची सत्ता ! #bjp #congress #shivsenaसत्तेचा निर्णायक Formula ? इथे जो जिंकला. त्यालाच मिळते दिल्लीची सत्ता ! #bjp #congress #shivsena| हे जगण्याचे भाषांतर।Bazm-A- Bashar Group|Aurangaabd|2019|| हे जगण्याचे भाषांतर।Bazm-A- Bashar Group|Aurangaabd|2019|संविधानात उपमुख्यमंत्री पदाचा उल्लेख नाही, उपमुख्यमंत्री पद वैध कसं ? #devendrafadanvis #ajitpawarसंविधानात उपमुख्यमंत्री पदाचा उल्लेख नाही, उपमुख्यमंत्री पद वैध कसं ? #devendrafadanvis #ajitpawarDay - 02 🔴 LIVE श्री शिवमहापुराण कथा -पूज्य पंडित प्रदीप जी मिश्रा -छत्रपति संभाजीनगर SAMBHAJINAGARDay - 02 🔴 LIVE श्री शिवमहापुराण कथा -पूज्य पंडित प्रदीप जी मिश्रा -छत्रपति संभाजीनगर SAMBHAJINAGAR#New Show: #अराजकीय  | राजकारणा  पलीकडील किस्से | #rajkarannews #letestnews #nonpolitical#New Show: #अराजकीय | राजकारणा पलीकडील किस्से | #rajkarannews #letestnews #nonpoliticalरुणुझुणु रुणुझुणु ।श्री. योगीराज हंसतिर्थ स्वामी महाराज जन्मशताब्दी सोहळा 2018रुणुझुणु रुणुझुणु ।श्री. योगीराज हंसतिर्थ स्वामी महाराज जन्मशताब्दी सोहळा 2018| EPISODE 07 | बोलका विठ्ठल | BOLKA VITTHAL | DEVOTIONAL SERIES | #muktai #pandharpur  #wari2023| EPISODE 07 | बोलका विठ्ठल | BOLKA VITTHAL | DEVOTIONAL SERIES | #muktai #pandharpur #wari2023।दिवस 6 वा भाग १ ।श्री बाबरेकर गुरुजी।स्वामी हंसतीर्थ जीवन चरित्र निरूपण।जन्मशताब्दी।।दिवस 6 वा भाग १ ।श्री बाबरेकर गुरुजी।स्वामी हंसतीर्थ जीवन चरित्र निरूपण।जन्मशताब्दी।बच्चू कडुंची  नाराजी परवडणार नाही ||  NAVNEET RANA विजयापासून दूरच || 5 मुख्य कारणे || #navneetranaबच्चू कडुंची नाराजी परवडणार नाही || NAVNEET RANA विजयापासून दूरच || 5 मुख्य कारणे || #navneetrana।गझल टॉकीज।भाग 20। गोविंद नाईक। चंद्रशेखर सानेकर। औरंगाबाद ।२०१९।गझल टॉकीज।भाग 20। गोविंद नाईक। चंद्रशेखर सानेकर। औरंगाबाद ।२०१९#अराजकीय राज ठाकरेंचे खार नाव ? Real  Name Raj Thakrey ?  ? #rajthakrey #MNS #ajitpawar#अराजकीय राज ठाकरेंचे खार नाव ? Real Name Raj Thakrey ? ? #rajthakrey #MNS #ajitpawar#अराजकीय |अखेर आदिपुरुष नेपाळमध्ये प्रदर्शित झाला... Aadipurush Nepal | Adipurush| 2023| #trending#अराजकीय |अखेर आदिपुरुष नेपाळमध्ये प्रदर्शित झाला... Aadipurush Nepal | Adipurush| 2023| #trendingभूषण पाटील v/s  पीयूष गोयल FINAL REPORT मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ #piyushgoyal #bhushanpatilभूषण पाटील v/s पीयूष गोयल FINAL REPORT मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ #piyushgoyal #bhushanpatil।दिवस ७ वा भाग १ ।श्री बाबरेकर गुरुजी।स्वामी हंसतीर्थ जीवन चरित्र निरूपण।जन्मशताब्दी।।दिवस ७ वा भाग १ ।श्री बाबरेकर गुरुजी।स्वामी हंसतीर्थ जीवन चरित्र निरूपण।जन्मशताब्दी।| EPISODE 06 | बोलका विठ्ठल | BOLKA VITTHAL | DEVOTIONAL SERIES | #muktai #pandharpur  #wari2023| EPISODE 06 | बोलका विठ्ठल | BOLKA VITTHAL | DEVOTIONAL SERIES | #muktai #pandharpur #wari2023
Яндекс.Метрика