Загрузка страницы

भूषण पाटील v/s पीयूष गोयल FINAL REPORT मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ #piyushgoyal #bhushanpatil

#piyushgoyal #bhushanpatil #mumbailoksabha
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ....

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांपैकी मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्लाच. मुंबई किंवा महाराष्ट्रातील भाजपासाठीचा हा सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ मानला तर आश्चर्य वाटायला नको. असं म्हणतात की, भाजपानं या मतदारसंघात अगदी सामान्य उमेदवार जरी उभा केला तरी तो निवडून येतो. पूर्वी राम नाईक खासदार असताना आणि आता गोपाळ शेट्टींच्या दोन्ही खासदारांच्या कार्यकाळामुळं उत्तर मुंबई हा भाजपाचा गड मानला जातो. खरंच भाजपाचा हा गड आहे का? या मतदारसंघात भाजपा कुणालाही निवडून आणू शकते, अशी ताकद आहे का? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढं मिळतीलच. परंतु हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला असल्यानं या मतदारसंघातून उभे राहण्यास भाजपामध्येच रस्सीखेच होती. याच मतदारसंघातून भाजपनं विद्यामान खासदारांचा पत्ता कट करत त्यांच्या ऐवजी पीयूष गोयल यांना संधी दिली. तर महाविकास आघाडीनं कॉँग्रेसच्या भूषण पाटील यांना मैदानात उतरवलं आहे. त्यामुळं मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात आता भाजप विरुद्ध कॉंग्रेस अशी लढत होणार असून भूषण पाटील आणि पीयूष गोयल यांच्यातला सामना कसा रंगणार हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे. या मतदारसंघाची एक विशेष बाब म्हणजे इथून स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री तथा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. याच मतदारसंघात आता कोण बाजी मारणार तेच बघूयात. तत्पुर्वी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा रंजक, रंगतदार आणि संघर्षमय इतिहास जाणून घ्यायला हवा. चला तर मग आज लोकसभा २०२४ च्या पार्श्वभूमीवर मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघाचं काय? हे आपण जाणून घेऊयात.
भूषण पाटील v/s पीयूष गोयल FINAL REPORT मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ #piyushgoyal #bhushanpatil

त्याच काय ना! महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडी, बातम्या, राजकारण याची इत्यंभूत माहिती आमच्या पोर्टल वर अगदी सोप्या आणि सहजतेने सगण्यात येईल. राजकीय विश्लेषण तसेच तुमच्या शहरात तुमच्या शेजारच्या शहरात मुंबईत पुण्यात काय सुरू आहे अगदी तुमच्या हातात असलेल्या मोबाईल अर्थात स्मार्ट फोनवर समजेल...आता तुम्हाला याला त्याला विचारण्याची गरज नाही..अरे ते त्याचं काय? आम्ही तुम्हाला सांगू आता त्याचं काय...कारण बातमीच्या मागची बातमी आणि चालू घडामोडी बद्दल तुम्ही आम्हाला विचारा 'त्याचं काय?

COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. https://youtube.com/@tyachkay?feature=shared नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.

जर तुम्हाला काही सुचवायच असेल :
tyachkay@gmail.com या मेलआयडीवर कळवू शकता.
जाहिरातीसाठी :
आमच्या मेल आयडीवर संपर्क करु शकता.
north mumbai loksabha,
mumbai north central lok sabha,
mumbai north east lok sabha,
north mumbai or south mumbai,

Видео भूषण पाटील v/s पीयूष गोयल FINAL REPORT मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ #piyushgoyal #bhushanpatil канала Linelight Creative Studio
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
18 мая 2024 г. 14:14:34
00:10:39
Другие видео канала
UPSC चे शेकडो विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार ? GOOGLE मॅप ने गंडवलं | #upscexam #upsc #यूपीएससीUPSC चे शेकडो विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार ? GOOGLE मॅप ने गंडवलं | #upscexam #upsc #यूपीएससी| EPISODE 02 | बोलका विठ्ठल | BOLKA VITTHAL | DEVOTIONAL SERIES | #vithhal #pandharpur #wari2023| EPISODE 02 | बोलका विठ्ठल | BOLKA VITTHAL | DEVOTIONAL SERIES | #vithhal #pandharpur #wari2023।दिवस ४ था भाग ३।श्री बाबरेकर गुरुजी।स्वामी हंसतीर्थ जीवन चरित्र निरूपण।जन्मशताब्दी।।दिवस ४ था भाग ३।श्री बाबरेकर गुरुजी।स्वामी हंसतीर्थ जीवन चरित्र निरूपण।जन्मशताब्दी।।अभंगवाणी।आषाढी एकादशी २०१९।।मनोज थोरे| तू माउलीहून मायाळू ।।अभंगवाणी।आषाढी एकादशी २०१९।।मनोज थोरे| तू माउलीहून मायाळू ।केज विधानसभेत | Namita Mundada | संगीत ठोंबरे | Prutviraj Sathe | कोण बाजी मारणार ? जनतेचा कौल ?केज विधानसभेत | Namita Mundada | संगीत ठोंबरे | Prutviraj Sathe | कोण बाजी मारणार ? जनतेचा कौल ?ह्या तारखेला फायनल होणार | ही तारीख चुकवायची नाही | loksabha इलेक्शन 2024 | पुन्हा संधि नाही |ह्या तारखेला फायनल होणार | ही तारीख चुकवायची नाही | loksabha इलेक्शन 2024 | पुन्हा संधि नाही |।नाम तुझे बर्वेगा  शंकरा  ।श्री योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराज जन्मशताब्दी महोत्सव।नाम तुझे बर्वेगा शंकरा ।श्री योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराज जन्मशताब्दी महोत्सव|बोलका विठ्ठल| BOLKA VITTHAL PROMO| #vitthal  #pandharpurashadhi #pandharpur|बोलका विठ्ठल| BOLKA VITTHAL PROMO| #vitthal #pandharpurashadhi #pandharpur|आज गोंधळाला ये | भाग ७  | देवी कालरात्री   | #navratrispecial #kaalratri  #varanasi|आज गोंधळाला ये | भाग ७ | देवी कालरात्री | #navratrispecial #kaalratri #varanasiशक्ति पीठ मार्गाचा विरोधकांकडून राजकीय फायदा | १२ जिल्ह्यातून जाणार हा महामार्ग | #shaktipithmargशक्ति पीठ मार्गाचा विरोधकांकडून राजकीय फायदा | १२ जिल्ह्यातून जाणार हा महामार्ग | #shaktipithmarg| अजित दादा नाराज | Ajit pawar यांना सोडून महायुतीचे जागावाटप ? amit Shah | bawankule| Fadanwis || अजित दादा नाराज | Ajit pawar यांना सोडून महायुतीचे जागावाटप ? amit Shah | bawankule| Fadanwis |Bachhu Kadu निर्णयावर ठाम | मोर्चा काढणारच | छ. संभाजीनगर बनतंय राजकारणाचे  HOTSPOT #bachhukaduBachhu Kadu निर्णयावर ठाम | मोर्चा काढणारच | छ. संभाजीनगर बनतंय राजकारणाचे HOTSPOT #bachhukadu| हे जगण्याचे भाषांतर।Bazm-A- Bashar Group|Aurangaabd|2019|| हे जगण्याचे भाषांतर।Bazm-A- Bashar Group|Aurangaabd|2019|संविधानात उपमुख्यमंत्री पदाचा उल्लेख नाही, उपमुख्यमंत्री पद वैध कसं ? #devendrafadanvis #ajitpawarसंविधानात उपमुख्यमंत्री पदाचा उल्लेख नाही, उपमुख्यमंत्री पद वैध कसं ? #devendrafadanvis #ajitpawarDay - 02 🔴 LIVE श्री शिवमहापुराण कथा -पूज्य पंडित प्रदीप जी मिश्रा -छत्रपति संभाजीनगर SAMBHAJINAGARDay - 02 🔴 LIVE श्री शिवमहापुराण कथा -पूज्य पंडित प्रदीप जी मिश्रा -छत्रपति संभाजीनगर SAMBHAJINAGAR#New Show: #अराजकीय  | राजकारणा  पलीकडील किस्से | #rajkarannews #letestnews #nonpolitical#New Show: #अराजकीय | राजकारणा पलीकडील किस्से | #rajkarannews #letestnews #nonpoliticalरुणुझुणु रुणुझुणु ।श्री. योगीराज हंसतिर्थ स्वामी महाराज जन्मशताब्दी सोहळा 2018रुणुझुणु रुणुझुणु ।श्री. योगीराज हंसतिर्थ स्वामी महाराज जन्मशताब्दी सोहळा 2018| EPISODE 07 | बोलका विठ्ठल | BOLKA VITTHAL | DEVOTIONAL SERIES | #muktai #pandharpur  #wari2023| EPISODE 07 | बोलका विठ्ठल | BOLKA VITTHAL | DEVOTIONAL SERIES | #muktai #pandharpur #wari2023।दिवस 6 वा भाग १ ।श्री बाबरेकर गुरुजी।स्वामी हंसतीर्थ जीवन चरित्र निरूपण।जन्मशताब्दी।।दिवस 6 वा भाग १ ।श्री बाबरेकर गुरुजी।स्वामी हंसतीर्थ जीवन चरित्र निरूपण।जन्मशताब्दी।बच्चू कडुंची  नाराजी परवडणार नाही ||  NAVNEET RANA विजयापासून दूरच || 5 मुख्य कारणे || #navneetranaबच्चू कडुंची नाराजी परवडणार नाही || NAVNEET RANA विजयापासून दूरच || 5 मुख्य कारणे || #navneetrana।गझल टॉकीज।भाग 20। गोविंद नाईक। चंद्रशेखर सानेकर। औरंगाबाद ।२०१९।गझल टॉकीज।भाग 20। गोविंद नाईक। चंद्रशेखर सानेकर। औरंगाबाद ।२०१९
Яндекс.Метрика