Загрузка страницы

2 गुंठे जगेतुन कमवा १० लाख रु फ़क्त एका वर्षात ,मुक्त गावरान कुकुट पालन ,kukut paln

2 गुंठे जगेतुन कमवा १० लाख रु फ़क्त एका वर्षात ,मुक्त गावरान कुकुट पालन ,kukut paln

कुकुट पालन
आम्ही या विशयावर या सेरीज मधे सर्व माहिती देणार आहोत ,तरी आपन सर्व विडिओ पूर्ण पहावे
शेळी पालनाच्या खालोखाल चांगली संधी असलेला आणि बर्‍याच मोठ्या प्रमाणावर रूढ झालेला शेतीला पूरक असा उद्योग म्हणजे कुक्कुटपालन किंवा कोंबडी पालन. त्यालाच व्यवहारामध्ये पोल्ट्री ङ्गार्म असे म्हणतात. शेळी पालन व्यवसायाप्रमाणेच कोंबडी पालनाचा व्यवसाय सुद्धा कोंबड्या मोकळ्या सोडून किंवा पिंजर्‍यात बंद करून अशा दोन्ही पद्धतीने करता येतो. मोकळ्या कोंबड्या साधारणपणे देशी वाणाच्या, गावरान असतात. त्या मोकळ्या सोडल्यामुळे मांजरासारखे प्राणी किंवा घार, गिधाड असे पक्षी यापासून त्यांना धोका असतो. परंतु गावरान कोंबड्यांमध्ये त्यांच्यापासून स्वत:चे संरक्षण करण्याची क्षमता असते. त्यामुळे गावरान कोंबड्या मोकाट सोडल्या तरी चालतात. घरच्या परसामध्ये किंवा अंगणात, घराच्या आसपास अशा दहा-वीस कोंबड्या पाळल्या की, त्या स्वत:चे अन्न स्वत: शोधून खातात. दहा माद्यांमागे एखादा कोंबडा असला की, कोंबडींना पिलेही होतात आणि त्यांची पैदास वाढत राहते. कोंबडी पालनामध्ये व्हाईट लेगहार्न किंवा अन्य काही नवनव्या जातींच्या कोंबड्या मात्र मोकाटपणे पाळता येत नाहीत. त्यांच्यासाठी पिंजरा तयार करावा लागतो. कारण या कोंबड्यांमध्ये स्वत:चे संरक्षण करण्याची क्षमता नसते. जर्सी गायींप्रमाणेच या सुधारित जातीच्या कोंबड्या प्रकृतीने नाजूक मात्र जास्त अंडी देणार्‍या असतात. त्यांची काळजी घ्यावी लागते, वेळेवर औषधपाणी करावे लागते. पण एवढी काळजी घेतली की, त्या भरपूर अंडी देतात.

गावरान कोंबडीचे मात्र असे नाही. तिला ना औषध लागते ना पाणी. तिची ङ्गारशी निगराणीही करावी लागत नाही. परंतु जसे बाजारात हायब्रिय बियाणांपासून तयार झालेल्या भाज्या आणि धान्यापेक्षा परंपरागत धान्यांना आणि भाज्यांना मागणी असते तशीच अंडी खाणार्‍यांकडून पिंजर्‍यातल्या कोंबड्यांपेक्षा गावरान कोंबड्यांच्या अंड्यांना जास्त मागणी असते. विशेष म्हणजे गावरान कोंबड्या पाळण्यासाठी ङ्गारसा खर्च करावा लागत नाही. त्यांचीच पिली तयार होतात आणि त्यांची संख्या वाढत जाते. पिंजर्‍यातल्या कोंबड्यांच्या बाबतीत मात्र कोंबड्यांची एक पिढी संपली की, नव्याने छोटी छोटी पिली विकत
आणावी लागतात. गावरान कोंबड्यांचे पालन किङ्गायतशीर असले तरी जोपर्यंत कोंबड्यांची संख्या दहा-वीस पर्यंत मर्यादित असते तोपर्यंतच मोकाट कोंबडी पालन करता येते. मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करायचा झाल्यास मोकाट कोंबडी पालन शक्य होत नाही.

कोंबडी पालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर याचा अर्थ काय ? कदाचित आपल्याला कल्पना सुद्धा येणार नाही. कारण आपल्या देशामध्ये काही शेतकरी हा व्यवसाय १००-२०० कोंबड्या पाळून करत असतात. काही सहकारी संस्था या क्षेत्रात उतरलेल्या आहेत आणि त्या दहा हजार ते वीस हजार कोंबड्या पाळत असतात. परंतु आंध्र प्रदेशामध्ये विशेषत: हैदराबादच्या परिसरात कोंबडी पालनाचा व्यवसाय करणारे कोंबडीपालक लाख लाख कोंबड्या पाळत असतात आणि काही अरबी देशांमध्ये तर दहा-दहा लाख कोंबड्या पाळणारे कोंबडी पालक आहेत. तेव्हा हा व्यवसाय किती मोठा करता येतो याची यावरून कल्पना येईल.
kukut paln kombdi paln

sheli palnachya khalokhal changli sandhi aslela ani baryach motha prmanavar rudh zalela shetila purk asa vyvsay mhanje kukut paln kiva kombdi paln vyvsay kombdya moklya kiva pinjryamadhe sodun donji padhtine kombdi paln karu shakto
moklya kombdya sadharn pane deshi vanachya gavran astat tya moklya sodlyamule manjra sarkhe prani kiva ,
aapn kami kalavdhitch kukut palnatun jast nafa kamvu shakta fakt aplylal yogy prkare niyojan karne aavshky ahe v svchta thevavi,

disclimar=vidio for educatioal purpose only .copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976 allowance is made for"fair use"for purposes such as criticism ,comment ,news reporting teaching,scholarship ,and reasearch.fair use is a use permitted by copyright statyte that might otherwise be infringing , Non-profit,educational or personal use tips the balance in favor of fair use
टैग्स- कुकुट पालन,कोबड़ी पालन,बोयलर कुकुट पालन, गावरान कुकुट पालन,कुकुट पालनातुन श्रीमंती,असे करा कुकुट पालन,कुकुट ,कोंबडी च्या जाती, अंडी साठी कुकुट ,कोंबडी आजर व् उपचार,गवरन क मुर्गी पालन,मुर्गी पालन ,कोंबडी पल्नाची सर्व माहिती, कोंबडी चे शेड कसे असावे,शेड ची सर्व माहिती,
ससे पालन,शेली पालन,वराह पालन,पशुपालन,शेती,शेती जोड़ धंदा,kukt paln,kombdi paln,gavran kukut paln,kukut palna madhun shreemanti,ase kara kukut paln,kombdi chya jati,andi sathi kukut paln,kombdi palnache fayde,kukut palnasthi shed,ase kara gharich kombdi paln,

poultry farm success story in Maharashtra, poultry farm business plan in Marathi, poultry farming, poultry farm shed construction, new poultry farm project, kukut palan in Marathi, kukut palan in marathi gavran, kukut palan prashikshan Maharashtra, poultry farm kaise banaye, poultry farm business, desi poultry farm business plan, kukkut palan, local chicken farming, desi hen farming in india, desi murgi
#poultryfarm
#Maharashtra
#poultryfarming
#eggproduction

Видео 2 गुंठे जगेतुन कमवा १० लाख रु फ़क्त एका वर्षात ,मुक्त गावरान कुकुट पालन ,kukut paln канала mi baliraja,मी बळीराजा
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
2 января 2021 г. 20:30:46
00:09:04
Другие видео канала
Gavaran poultry farming| sable goat farm karmala |sable farm | sable goat farmGavaran poultry farming| sable goat farm karmala |sable farm | sable goat farmगावरान कोंबडी पालन | कुक्कुटपालन | Kukutpalan | Gavaran Poultry Farming | Poltri Farm | Shodh Varta|गावरान कोंबडी पालन | कुक्कुटपालन | Kukutpalan | Gavaran Poultry Farming | Poltri Farm | Shodh Varta|१०० रु मध्ये तयार करा १०० कोंबड्याचे खाद्य | poltry |kukut paaln |murgi fram |kukut paln१०० रु मध्ये तयार करा १०० कोंबड्याचे खाद्य | poltry |kukut paaln |murgi fram |kukut palnझिरो बजेट खादय- घरचा घरी झिरो रुपयत बनवा 500 कोंबड्यांचे घरगुती खादय, नक्की पाहा आगी जरूर बनवाझिरो बजेट खादय- घरचा घरी झिरो रुपयत बनवा 500 कोंबड्यांचे घरगुती खादय, नक्की पाहा आगी जरूर बनवा४० गावरान कोंबडीपालनातून किती खर्च व नफा  - मोहन चव्हान Gavran Poultry Success Story of Mohan Chavan४० गावरान कोंबडीपालनातून किती खर्च व नफा - मोहन चव्हान Gavran Poultry Success Story of Mohan Chavanकुक्कुटपालन करायचे तर असा करा फायदेशीर व्यवसायकुक्कुटपालन करायचे तर असा करा फायदेशीर व्यवसायकमी खर्चात बनवले पोल्ट्रीसाठी जुगाडू शेड | Low cost shed for poultry farming in maharashtraकमी खर्चात बनवले पोल्ट्रीसाठी जुगाडू शेड | Low cost shed for poultry farming in maharashtraशेळीपालन करावं की कुक्कुटपालन ft risingstar parbhani | #shelipalan, #kukkutpalanशेळीपालन करावं की कुक्कुटपालन ft risingstar parbhani | #shelipalan, #kukkutpalan2500 गावरान कोंबड्या,4 वर्षाचा अनुभव,महिन्याकाठी निव्वळ नफा 40 हजार रुपये:Gavaran chicken rearing:2500 गावरान कोंबड्या,4 वर्षाचा अनुभव,महिन्याकाठी निव्वळ नफा 40 हजार रुपये:Gavaran chicken rearing:अंकुश कानडे यांचा देशी पोल्ट्री व्यवसायातील यशोगाथा| Ankush kanade desi poltry farm | gavran kombadiअंकुश कानडे यांचा देशी पोल्ट्री व्यवसायातील यशोगाथा| Ankush kanade desi poltry farm | gavran kombadiकुकुट पालन करून मी बरबाद झालो या ५ चूका करू नका ,murgi paaln,poltry farmingकुकुट पालन करून मी बरबाद झालो या ५ चूका करू नका ,murgi paaln,poltry farmingकमी खर्चातील  शेड फक्त  1200/- रुपयात शेड बनवा व 200 ते 300 कोंबड्यां सहज पाळा. ( low budget shed ).कमी खर्चातील शेड फक्त 1200/- रुपयात शेड बनवा व 200 ते 300 कोंबड्यां सहज पाळा. ( low budget shed ).सर्वात स्वस्त आधुनिक गावरान कोंबडीपालन - निखील कडू Gavran Poultry Farm Success Story of Nikhil Kaduसर्वात स्वस्त आधुनिक गावरान कोंबडीपालन - निखील कडू Gavran Poultry Farm Success Story of Nikhil Kaduगावरान अंडी व कोंबडा विक्रीतून चार महिन्यात ४ लाखगावरान अंडी व कोंबडा विक्रीतून चार महिन्यात ४ लाख६० कोंबड्या पासून कमवतात १० हजार महिना  फ़क्त ५०० रु खर्च ,मुक्त कुकुट पालन  यशोगाथा  |mukt kukutpaln६० कोंबड्या पासून कमवतात १० हजार महिना फ़क्त ५०० रु खर्च ,मुक्त कुकुट पालन यशोगाथा |mukt kukutpalnझिरो बजेट गावरान देशी कोंबडी पालन करणारे निमसोड येथील चंद्रकांत हुलगे | गावरान Kombdiझिरो बजेट गावरान देशी कोंबडी पालन करणारे निमसोड येथील चंद्रकांत हुलगे | गावरान Kombdiगावरान कोंबडीपालन हा व्यवसाय सुरु करा आणि १०० % नफा मिळवा खात्रीशीरपणे  Kp Marathi Filmsगावरान कोंबडीपालन हा व्यवसाय सुरु करा आणि १०० % नफा मिळवा खात्रीशीरपणे Kp Marathi Films3000 गावरान कोंबड्या, मुक्तसंचार शेड, लाखोंचा नफा, माहिती व मुलाखत: Free range Poultry farm:3000 गावरान कोंबड्या, मुक्तसंचार शेड, लाखोंचा नफा, माहिती व मुलाखत: Free range Poultry farm:success story of backyard poultry farmer ( शेतीचा तोटा कोंबडी पालनाने बदलला नफ्यात: रामचंद्र शेलार )success story of backyard poultry farmer ( शेतीचा तोटा कोंबडी पालनाने बदलला नफ्यात: रामचंद्र शेलार )
Яндекс.Метрика