Загрузка страницы

Kirit Somaiya EXCLUSIVE : भाजप पुन्हा शिवसेना किंवा राष्ट्रवादीसोबत जाणार? ABP Majha

#ABPMajha अजित पवार यांच्याशी पहाटेच्या शपथेसाठी जवळीक केली. युती तोडून झालेल्या या आधीच्या मुंबई महापालिका निवडणूकीत शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे तुफान हल्ले केले आणि पुन्हा सत्तेत गेले. त्यामुळे इतक्या भ्रष्ट अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेने बरोबर तेंव्हा गरज म्हणून सोबत गेलोत. पुन्हाही जावू शकतो असे मत भाजपाचे उपाध्यक्ष किरिट सौमय्या यांचे आहे. ते एबीपी माझाशी खास बोलत होते. आम्ही महाराष्ट्राच्या मनातले किरीट सौमय्या यांना महत्तवाचे प्रश्न विचारले आहेत. किरिट सौमय्या यांच्या नेमक्या उत्तरामुळे भविष्यातही भाजप राष्ट्रवादी किंवा शिवसेनेसोबत युती करू शकतो. मग त्या काळात भाजपा आजच्या सत्तेतल्या भ्रष्ट नेत्यांकडे दुर्लक्ष करणार का असाही प्रश्न आम्ही विचारला आहे. या मुलाखतीत अजित पवारा यांच्या संदर्भातले कागदपत्र सौमय्या यांनी दाखवले आहेत. यात अजित पवारांच्या बहिणींच्या नावे झालेले व्यव्हार आहेत असा सौमय्या यांचा दावा आहे. सौमय्या यांनी पवारांना आव्हान दिले आहे माझ्यावर गुन्हा दाखल करा ..नाहीतर ही कागदपत्र खोटी आहेत हे सिध्द करा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात अळीमिळी गुपचिळी केली यांवर उतत्र देताना किरिट गडबडले होते. भाजपा अजित पवारांच्या सोबत गेली ती चुक होती असा सौमय्या यांचे मत आहे.

Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV

For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: https://www.facebook.com/abpmajha/
Twitter: https://twitter.com/abpmajhatv
https://www.instagram.com/abpmajhatv/
Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Видео Kirit Somaiya EXCLUSIVE : भाजप पुन्हा शिवसेना किंवा राष्ट्रवादीसोबत जाणार? ABP Majha канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
17 октября 2021 г. 18:34:37
00:35:41
Другие видео канала
Ajay Baraskar vs Manoj Jarange : मराठा आंदोलनात मोठी फूट ? माजी सहकारी बारसकर जरांगेवर बरसलेAjay Baraskar vs Manoj Jarange : मराठा आंदोलनात मोठी फूट ? माजी सहकारी बारसकर जरांगेवर बरसलेManoj Jarange : गावबंदी नाही, पण आमच्या दारात यायचं नाहीManoj Jarange : गावबंदी नाही, पण आमच्या दारात यायचं नाहीAjay Baraskar on Manoj Jarange : जरांगे नाटकी माणूस, कायद्यातलं काही कळत नाहीAjay Baraskar on Manoj Jarange : जरांगे नाटकी माणूस, कायद्यातलं काही कळत नाहीManoj Jarange :  24 तारखेपासून गावागावात रास्तारोको, रणनीती ठरलीManoj Jarange : 24 तारखेपासून गावागावात रास्तारोको, रणनीती ठरलीAjay Baraskar on Manoj jarange : ...जरांगे तू संपला, बारसकर महाराजांचे आरोपAjay Baraskar on Manoj jarange : ...जरांगे तू संपला, बारसकर महाराजांचे आरोपAjay Baraskar on Manoj Jarange :  कष्टातून अधिकारी झालेल्यांना जरांगे शिव्या घालतातAjay Baraskar on Manoj Jarange : कष्टातून अधिकारी झालेल्यांना जरांगे शिव्या घालतातBalasaheb Thorat on MVA Seat Sharing : मविआमध्ये मतभेद नाही,5-6 जागांवर चर्चा करु Lok SabhaBalasaheb Thorat on MVA Seat Sharing : मविआमध्ये मतभेद नाही,5-6 जागांवर चर्चा करु Lok SabhaPandharisheth Phadake Death : कोण होते पंढरी शेठ फडके? कसा झाला त्यांचा मृत्यू ?Pandharisheth Phadake Death : कोण होते पंढरी शेठ फडके? कसा झाला त्यांचा मृत्यू ?Sunil Tatkare on Anil Tatkare :माझे बंधू मला सोडून गेले नाही,ते 2014 पासूनच इतर पक्षांमध्ये कार्यरतSunil Tatkare on Anil Tatkare :माझे बंधू मला सोडून गेले नाही,ते 2014 पासूनच इतर पक्षांमध्ये कार्यरतManoj Jarange Special Report : असा आहे मराठा आंदोलनाचा मास्टर प्लॅनManoj Jarange Special Report : असा आहे मराठा आंदोलनाचा मास्टर प्लॅनDeepak Kesarkar : सगेसोयऱ्यांबद्दल विचार करावा लागणार नाहीतर आरक्षण कोर्टात टिकणार नाहीDeepak Kesarkar : सगेसोयऱ्यांबद्दल विचार करावा लागणार नाहीतर आरक्षण कोर्टात टिकणार नाहीSharad Pawar Full :  त्यांना धडा शिकवण्याची वेळ आलीय, वळसेंच्या बालेकिल्लातील घणाघाती भाषण AmbegaonSharad Pawar Full : त्यांना धडा शिकवण्याची वेळ आलीय, वळसेंच्या बालेकिल्लातील घणाघाती भाषण AmbegaonJayant Patil Full : बूथ कमिटी ते लोकसभेची निवडणूक; जयंत पाटलांनी सांगितला विजयाचा प्लॅन AmbegaonJayant Patil Full : बूथ कमिटी ते लोकसभेची निवडणूक; जयंत पाटलांनी सांगितला विजयाचा प्लॅन AmbegaonGunaratna Sadawarte on Manoj Jarange : जरांगे दादा झाला काय? जरांगेंना शरद पवार बळ देतायतGunaratna Sadawarte on Manoj Jarange : जरांगे दादा झाला काय? जरांगेंना शरद पवार बळ देतायतABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7PM 21 February 2024ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7PM 21 February 2024Amol Kolhe Full : पोटी जन्माला येण्यापेक्षा ज्यानं बोटाला धरून चालवलं, त्याच्या सोबत चालणं गरजेचंAmol Kolhe Full : पोटी जन्माला येण्यापेक्षा ज्यानं बोटाला धरून चालवलं, त्याच्या सोबत चालणं गरजेचंWho is Yugendra Pawar : अजित दादांनी काकांना सोडलं आता पुतण्याने दादांना, युगेंद्र पवार आहेत कोण?Who is Yugendra Pawar : अजित दादांनी काकांना सोडलं आता पुतण्याने दादांना, युगेंद्र पवार आहेत कोण?Rohit Pawar Full : साहेबांच्या सभेला येणाऱ्यांना फोन करुन दम  देतायेत, वळसे पाटलांवर गंभीर आरोपRohit Pawar Full : साहेबांच्या सभेला येणाऱ्यांना फोन करुन दम देतायेत, वळसे पाटलांवर गंभीर आरोपJitendra Awhad : Amol Mitkari तुमचे राजकीय वय किती, 50 हजार पगार घेणाऱ्याने जास्त बोलू नयेJitendra Awhad : Amol Mitkari तुमचे राजकीय वय किती, 50 हजार पगार घेणाऱ्याने जास्त बोलू नयेYugendra Pawar : अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार शरद पवार गटात जाणार ?Yugendra Pawar : अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार शरद पवार गटात जाणार ?Prakash Ambedkar Live : प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद | ABP Majha | 21 FEB 2024Prakash Ambedkar Live : प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद | ABP Majha | 21 FEB 2024
Яндекс.Метрика