Загрузка страницы

Ajay Baraskar vs Manoj Jarange : मराठा आंदोलनात मोठी फूट ? माजी सहकारी बारसकर जरांगेवर बरसले

#AjayBaraskar #ManojJarange #MarathaProtest #MarathaReservation #Maharashtra #Maharashtra #ABPMajha #MarathiNews
Ajay Baraskar vs Manoj Jarange : मराठा आंदोलनात मोठी फूट ? माजी सहकारी बारसकर जरांगेवर बरसले २४ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा भगवं वादळ उठणार आहे.. ना मुंबई, ना पुणे.. तर मराठ्यांचं आंदोलन, राज्यभर.. रस्तोरस्ती.. शेत शिवारात असणार आहे.. राज्य सरकारने १० टक्के मराठा आरक्षण दिलं असलं.. तरी मराठ्यांना ओबीसीमधून सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्यासाठी, मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय.. त्यांनी शिंदे सरकारला दोन दिवसांचा अवधीही दिला आहे.. पण सरकारने त्वरीत हालचाल न केल्यास.. या वेळी ना उपोषण... ना गावबंदी... त्यांनी तर थेट प्रत्येक गावात, आपल्या मालकीचा रस्ता अडवण्याची हाक मराठा समाजाला दिली आहे.. केवळ एवढंच नव्हे तर, जोवर सगेसोयऱ्याची अंमलबजावणी होत नाही.. तोवर निवडणुकाच न घेण्याची विनंतीही निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला केलीय...

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV

For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: https://www.facebook.com/abpmajha/
Twitter: https://twitter.com/abpmajhatv
https://www.instagram.com/abpmajhatv/

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

Видео Ajay Baraskar vs Manoj Jarange : मराठा आंदोलनात मोठी फूट ? माजी सहकारी बारसकर जरांगेवर बरसले канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
21 февраля 2024 г. 19:23:01
00:05:59
Другие видео канала
Special Report Laxman Hake :  लक्ष्मण हाकेंचं 8 दिवसांपासून उपोषण, ओबीसीच्या मागण्या नेमक्या काय ?Special Report Laxman Hake :  लक्ष्मण हाकेंचं 8 दिवसांपासून उपोषण, ओबीसीच्या मागण्या नेमक्या काय ?Mahatma Phule Jan Arogya Yojana चा पांढऱ्या रेशनकार्ड धारकांना होणार फायदाMahatma Phule Jan Arogya Yojana चा पांढऱ्या रेशनकार्ड धारकांना होणार फायदाZero Hour Full : शेंडगेंकडूनही सर्वेक्षणाची घोषणा, विधानसभेला मराठा वि. ओबीसी संघर्ष?Zero Hour Full : शेंडगेंकडूनही सर्वेक्षणाची घोषणा, विधानसभेला मराठा वि. ओबीसी संघर्ष?Salman Khan  : शुटिंगसाठी सलमान महाबळेश्वरमध्ये, धुकं असल्यानं मुख्यमंत्र्यांच्या गावी जाऊ शकला नाहीSalman Khan : शुटिंगसाठी सलमान महाबळेश्वरमध्ये, धुकं असल्यानं मुख्यमंत्र्यांच्या गावी जाऊ शकला नाहीPraniti Shinde on Chandrakant Patil : प्रणिती शिंदेंकडून चंपा उल्लेख, भाजपकडून निषेधPraniti Shinde on Chandrakant Patil : प्रणिती शिंदेंकडून चंपा उल्लेख, भाजपकडून निषेधRamdas Kadam Special Report  : दादांवर कदमांची टीका राष्ट्रवादीची काय भूमिका ?Ramdas Kadam Special Report : दादांवर कदमांची टीका राष्ट्रवादीची काय भूमिका ?western Railway  Mumbai : मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेला फटका; 30 ते 40 मिनिटे ट्रेन उशिराwestern Railway Mumbai : मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेला फटका; 30 ते 40 मिनिटे ट्रेन उशिराBharat Shah : रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नये : भरत शाहBharat Shah : रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नये : भरत शाहMarine Drive Queen Necklace : मरिन ड्राईव्हचा क्वीन्स नेकलेस पुन्हा जनतेसाठी खुलाMarine Drive Queen Necklace : मरिन ड्राईव्हचा क्वीन्स नेकलेस पुन्हा जनतेसाठी खुलाAnil Parab LIVE | अनिल परब लाईव्ह | ABP Majha LIVEAnil Parab LIVE | अनिल परब लाईव्ह | ABP Majha LIVEAasif Khan - Abdul Sattar : मक्केमध्ये उष्माघातानं 550 भाविकांचा जीव गेलाAasif Khan - Abdul Sattar : मक्केमध्ये उष्माघातानं 550 भाविकांचा जीव गेलाAmbadas Danve Pune : बोगस बियाणे आणि चुकीच्या कर्ज पुरवठ्यामुळे शेतकरी संकटातAmbadas Danve Pune : बोगस बियाणे आणि चुकीच्या कर्ज पुरवठ्यामुळे शेतकरी संकटातTanker Accident : रत्नागिरी- कोलहापूर महामार्गावरील वाहतून वळवलीTanker Accident : रत्नागिरी- कोलहापूर महामार्गावरील वाहतून वळवलीNilesh Lanke Vs Sujay Vikhe : सुजय विखेंकडून 40 केंद्रावरील EVM आणि VVPAT ची पडताळणीची मागणीNilesh Lanke Vs Sujay Vikhe : सुजय विखेंकडून 40 केंद्रावरील EVM आणि VVPAT ची पडताळणीची मागणीRamdas Athawale Speech Nashik : Rahul Gandhi यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, तुफान फटकेबाजीRamdas Athawale Speech Nashik : Rahul Gandhi यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, तुफान फटकेबाजीSupriya Sule Pandharpur : सुप्रिया सुळे पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनालाSupriya Sule Pandharpur : सुप्रिया सुळे पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनालाMarine Drive News : क्वीन नेकलेस जनतेसाठी खुला; कोस्टल रोडमुळे बंद होता पदपथMarine Drive News : क्वीन नेकलेस जनतेसाठी खुला; कोस्टल रोडमुळे बंद होता पदपथSujay Vikhe Vs Nilesh Lanke : सुजय विखेंची मागणी, निलेश लंके यांचा टोलाSujay Vikhe Vs Nilesh Lanke : सुजय विखेंची मागणी, निलेश लंके यांचा टोलाKalyan Voter ID : गोणी भरून मतदान ओळखपत्र सापडली, नेमकं प्रकरण काय?Kalyan Voter ID : गोणी भरून मतदान ओळखपत्र सापडली, नेमकं प्रकरण काय?City 60 Superfast : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा : 20 June 2024 : ABP MajhaCity 60 Superfast : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा : 20 June 2024 : ABP MajhaRaigad Shivrajyabhishek Din : तिथीनुसार आज शिवराज्याभिषेक सोहळा साजराRaigad Shivrajyabhishek Din : तिथीनुसार आज शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
Яндекс.Метрика