Загрузка...

Maharashtra Monsoon Update : पावसाचं अडलंय कुठे? का येत नाही पाऊस? | Rain | Weather Forecast

Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रातील हवामानात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. एकीकडे मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा असतानाच, भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यात उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) गंभीर इशारा दिला आहे. मान्सूनचा प्रवास नेमका कुठे रखडला आहे? आणि पुढील काही दिवसांत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे तर कुठे उन्हाचा कडाका वाढणार? याबद्दलची संपूर्ण आणि अधिकृत माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तर देण्यात आली आहे. ( Southwest Monsoon Delayed in Maharashtra )
भारतात आध्र प्रदेश, बंगाल, तेलंगणा, बिहार, झारखंड या राज्यांमध्ये मान्सूनने प्रगती केली आहे मात्र महाराष्ट्रात मान्सून रखडलेला बघायला मिळतोय. ( Andra Pradesh, Telangana, Bihar, Jharkhand, West Bengal )

Maharashtra Monsoon Update : पावसाचं अडलंय कुठे? का येत नाही पाऊस? | Rain | Weather Forecast

#MaharashtraWeather #Monsoon2026 #MaharashtraMonsoon #IMD #HeatWave #WeatherUpdate #RainAlert #MaharashtraNews #BreakingNews #MarathiNews #MonsoonDelay #WeatherNews #PausAlert #LatestNews #IMDAlert

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa

#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Видео Maharashtra Monsoon Update : पावसाचं अडलंय कुठे? का येत नाही पाऊस? | Rain | Weather Forecast канала Mumbai Tak
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять