Загрузка...

Maharashtra UREA Issue: शेतकऱ्यांवर तीन आघात! युरिया संकट का निर्माण झालंय? सगळं समजून घ्या

#MaharashtraFarmer #Farmer #Urea

पड रं पाण्या पड रं पाण्या कर पाणी पाणी, शेत माझं लय तान्हेलं चातकावाणी.. या लोकगीताची आठवण होण्याचं कारण सध्याची शेतकऱ्यांची परिस्थिती. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामावर यंदा एकाचवेळी तीन आघात होत आहेत. पहिलं एल निनोचं संकट. दुसरं युद्धामुळं खत टंचाई आणि तिसरं अमेरिकी टॅरिफमुळं खर्च अफाट पण उत्पन्नाची हमी शून्य.
यूरियाचं संकट उभं ठाकलं असल्याच्या काही घटना महाराष्ट्रात घडल्यात. पहाटेपासून लोक रांगा लावताहेत, पोलिस प्रोटेक्शन लावलं जात असल्याचं चित्र विदर्भात आढळून आलंय. हे संकट आता फार फिक्कट दिसतंय जे भविष्यात म्हणजे पुढच्या काही दिवसात गडद होणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मनस्ताप तर होणार आहेच शिवाय राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते असं अभ्यासकांचं मत आहे.
याच युरिया आणि खतांच्या संकटाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे.
युरिया शेतीला किती आणि कसा महत्वाचा?
महाराष्ट्राला किती अंदाजे युरिया लागतो?
युरियाचे क्रायसिस का निर्माण झालेय?
व्यापारी साठवणूक करून ठेवतात का?
अजून पेरणी सुरू झालेली तर गोंधळ उडतोय, पेरणीच्या वेळी काय होईल?
आणि यावर सरकार म्हणून सरकारनं काय करायला हवं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी काय सावधगिरी बाळगावी? यावरचा हा व्हिडीओ. लाखो शेतकऱ्यांशी संबंधित हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, अर्थात शेतकऱ्यांइतकं त्यांच्या समस्या अजून कुणी जास्त प्रमाणात समजू शकत नाही. मात्र या क्षेत्रातील तज्ञांच्या मदतीनं काही फॅक्ट्स आपण जाणून घेऊयात.
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa

#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Видео Maharashtra UREA Issue: शेतकऱ्यांवर तीन आघात! युरिया संकट का निर्माण झालंय? सगळं समजून घ्या канала Mumbai Tak
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять