- Популярные видео
- Авто
- Видео-блоги
- ДТП, аварии
- Для маленьких
- Еда, напитки
- Животные
- Закон и право
- Знаменитости
- Игры
- Искусство
- Комедии
- Красота, мода
- Кулинария, рецепты
- Люди
- Мото
- Музыка
- Мультфильмы
- Наука, технологии
- Новости
- Образование
- Политика
- Праздники
- Приколы
- Природа
- Происшествия
- Путешествия
- Развлечения
- Ржач
- Семья
- Сериалы
- Спорт
- Стиль жизни
- ТВ передачи
- Танцы
- Технологии
- Товары
- Ужасы
- Фильмы
- Шоу-бизнес
- Юмор
😱 ACB ने पकडताच तलाठ्याने फेकले लाचेचे पैसे(@hidden.nashik )
नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत एका तलाठ्याला रंगेहाथ पकडले आहे.
आरोप आहे की, सातबारा उताऱ्यावर नाव लावून देण्यासाठी तलाठ्याने लाचेची मागणी केली होती.
दरम्यान, ACB च्या सापळ्यात अडकल्यानंतर संबंधित तलाठ्याने स्वतःची सुटका करण्यासाठी लाचेचे पैसे थेट शासकीय गाडीबाहेर फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मात्र, ACB पथकाने सतर्कता दाखवत सर्व रक्कम जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.
📢 या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
👉 Nashik च्या ताज्या अपडेटसाठी Subscribe करा @hidden.nashik 🚨
nashik acb raid
talathi bribery case
nashik corruption news
deola talathi case
acb trap maharashtra
nashik breaking news today
maharashtra corruption case
hidden nashik
#acb
#corruption
#nashiknews
#viralshorts
#hiddennashik
Видео 😱 ACB ने पकडताच तलाठ्याने फेकले लाचेचे पैसे(@hidden.nashik ) канала Hidden.Nashik

Комментарии отсутствуют
Информация о видео
Вчера, 18:38:11
00:00:14
Другие видео канала