Загрузка страницы

पावसाळ्यातील माझं कोकणचं गाव 😍 | My Konkan Village In Monsoon | Konkan Vlog

पावसाळ्यातील माझं कोकणचं गाव 😍 | My Konkan Village In Monsoon | Konkan Vlog पावसाळ्यात माझं कोकणचं गाव पाहण्यासारखं असतं. निसर्गसौंदर्याने नटलेले माझे गाव रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात आंबवली हे गाव आहे. माझ्या गावाच्या आजूबाजूला सुंदर डोंगर आहेत, भारजा नदी तिची खाडी आणि शेतीची हिरवीगार जमीन त्याने गावाला जणू साजच चढतो. गावच्या ग्रामदेवता मंदिरामधून माझ्या आंबवली गावाचा विहंगम नजारा न्याहाळत येतो. पावसामध्ये कोकण आणि तिथली गाव खुलून येतात. आजूबाजूचा परिसर हिरवा गार झालेला असतो. पाऊस पडल्यावर घराची कौले ओली होतात, कोंबडी घराच्या ओटीवर येतात, अंगणातले पाट ओसंडून वाहतात, अंगणातील तुळस कशी एकदम बाहेरून येते. कोकणच्या गावी पक्षांचा किलबिलाट असतो. नद्या, नाले ओसंडून वाहत. आमच्या गावच्या खाडीवर फेरफटका मारता येतो. माझी शाळा कशी आहे हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. पावसाळ्यात दुरून माझे गाव सुंदर दिसतेच परंतु गावातील घरे कशी आहेत, गावातील वाड्या कश्या आहेत, गावातील माणसे कशी आहेत, गावातील रस्ते कसे आहेत हे सर्व तुम्हाला माझ्या गावच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. #MazaKokanchaGav #VillageInKonkan #HouseInKonkan #sforsatish
कोकणातील माझं गाव पावसाळ्यात कसं दिसतं ते या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. माझे गाव तुम्ही उन्हाळ्यात कसे दिसते हे पाहिले आहे, परंतु माझे गाव पावसाळ्यात कसे दिसते हे पाहिले नाही. त्यासाठी म्हटले तुम्हाला माझे गाव पावसाळ्यात कसे दिसते हे दाखवावे. माझं कोकणच गाव खूपच सुंदर आहे. तुम्हाला माझे कोकणचे गाव आवडेल अशी आशा करतो. तुम्हाला माझे कोकणातले गाव आवडले तर लाईक करा. तुमच्या गावाचे नाव मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. मला तुमच्या गावाचे नाव वाचायला आवडेल.

फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!

https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar

Видео पावसाळ्यातील माझं कोकणचं गाव 😍 | My Konkan Village In Monsoon | Konkan Vlog канала S FOR SATISH
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
31 августа 2020 г. 15:00:25
00:15:49
Другие видео канала
कोकणातील जुनी परंपरा - गावकीचा पोस्त 😍🔥| 60 किलो चिकन आणून बनवला Chicken Sukka - Ambavali (Konkan)कोकणातील जुनी परंपरा - गावकीचा पोस्त 😍🔥| 60 किलो चिकन आणून बनवला Chicken Sukka - Ambavali (Konkan)असंभव पहाडोके बीच से होके गुजरती है कोकण रेल | Making Of Konkan Railअसंभव पहाडोके बीच से होके गुजरती है कोकण रेल | Making Of Konkan Railजावळे गावातील आमचे दोन गोलू मोलू 😍 | मामी मावशीची घेतली भेट - Ambavali, Mandangad (Konkan)जावळे गावातील आमचे दोन गोलू मोलू 😍 | मामी मावशीची घेतली भेट - Ambavali, Mandangad (Konkan)इथे जायची वेगळीच उत्सुकता असते 😍 | केळशी बाजारपेठ Kelshi Bajarpeth - Dapoli (Konkan)इथे जायची वेगळीच उत्सुकता असते 😍 | केळशी बाजारपेठ Kelshi Bajarpeth - Dapoli (Konkan)Unseen Kokan l Never Seen Before Kokan l Explore Konkan l Wayari l Tarkarli l Malvan Beaches l मालवणUnseen Kokan l Never Seen Before Kokan l Explore Konkan l Wayari l Tarkarli l Malvan Beaches l मालवणFishing - पहिल्यांदाच एवढे मासे गावच्या खाडीत पकडले 😍 | Konkan Fishing Vlog (कोकण)Fishing - पहिल्यांदाच एवढे मासे गावच्या खाडीत पकडले 😍 | Konkan Fishing Vlog (कोकण)MONSOON TRAIN JOURNEY THROUGH BEAUTIFUL KONKAN RAILWAYMONSOON TRAIN JOURNEY THROUGH BEAUTIFUL KONKAN RAILWAYनिसर्गरम्य उंबरशेत गाव आणि बटावले काकांचा स्तुत्य उपक्रम 😍 | Umbarshet - दापोली, रत्नागिरी (Konkan)निसर्गरम्य उंबरशेत गाव आणि बटावले काकांचा स्तुत्य उपक्रम 😍 | Umbarshet - दापोली, रत्नागिरी (Konkan)गणपतीपुळे दर्शन | Ganpatipule Visit | गणपतीपुळे समुद्र | Ganpatipule Mandirगणपतीपुळे दर्शन | Ganpatipule Visit | गणपतीपुळे समुद्र | Ganpatipule Mandirबायको आणि प्रदनुसोबत थर्टी फस्ट सेलिब्रेशन 😍 | Chicken Sukka - रस्सा आणि फ्राय (Konkan)बायको आणि प्रदनुसोबत थर्टी फस्ट सेलिब्रेशन 😍 | Chicken Sukka - रस्सा आणि फ्राय (Konkan)कोकणातील  स्वर्ग वालावल l Prabhusrushti Walaval | Unexplored Konkan Village | Sindhudurg Tourismकोकणातील स्वर्ग वालावल l Prabhusrushti Walaval | Unexplored Konkan Village | Sindhudurg Tourismमाझं गावचं घर | आंबवली, मंडणगड - कोकण (Kokan)माझं गावचं घर | आंबवली, मंडणगड - कोकण (Kokan)गावठी कोंबड्याचा सांबारा - Gavthi Kombada Rassa 😍 | आकासोबत दुपारचे जेवण | Ambavali (Konkan)गावठी कोंबड्याचा सांबारा - Gavthi Kombada Rassa 😍 | आकासोबत दुपारचे जेवण | Ambavali (Konkan)Amboli Ghat Waterfalls | आंबोली घाट धबधबाAmboli Ghat Waterfalls | आंबोली घाट धबधबाKokan Video No.6 - माझं कोकणचं गावं | Maz Kokanch GavKokan Video No.6 - माझं कोकणचं गावं | Maz Kokanch Gavसासरोडी बायकोसोबत कालवा काढायला गेलो 😍 | Oyster तव्यातली कालवा फ्राय - साखरी, मंडणगड (Konkan)सासरोडी बायकोसोबत कालवा काढायला गेलो 😍 | Oyster तव्यातली कालवा फ्राय - साखरी, मंडणगड (Konkan)प्रांजू प्रदनुचे मामाचे गाव - साखरी 😍😊 | सासुरवाडीचा पाहुणचार - Sakhari, Mandangad (Konkan)प्रांजू प्रदनुचे मामाचे गाव - साखरी 😍😊 | सासुरवाडीचा पाहुणचार - Sakhari, Mandangad (Konkan)कोकणातील 10 पर्यटन स्थळे|Top 10 Tourist places to visit in Konkan|Konkan placesकोकणातील 10 पर्यटन स्थळे|Top 10 Tourist places to visit in Konkan|Konkan placesआमच्या गावातली सुंदर सकाळ | Beautiful morning in Konkan villageआमच्या गावातली सुंदर सकाळ | Beautiful morning in Konkan villageआत्याचा पाहुणचार 😍 | आत्याच्या गावी जाण्यासाठी केलेला जंगलातला प्रवास | Konkan Vlogआत्याचा पाहुणचार 😍 | आत्याच्या गावी जाण्यासाठी केलेला जंगलातला प्रवास | Konkan Vlog
Яндекс.Метрика