Загрузка страницы

लहान बोकडाची वजन वाढ कशी करावी, lahan bokdanchi vajan vadh kashi karavi

लहान बोकडाची वजन वाढ कशी करावी, lahan bokdanchi vajan vadh kashi karavi


शेळीपालन उत्कृष्ट व्यवसाय
अलिकडे शेळीपालन व्यवसायास बरेच महत्त्व येत असून तो एक स्वंतत्र व्यवसाय झाला आहे. हा व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. त्याचप्रमाणे इतर व्यावसायिक मंडळी देखील या व्यवसायास आर्थिक सहाय्य देत आहे. त्याचप्रमाणे इतर व्यावसायिक मंडळी देखील या व्यवसायात पडू पाहत आहे. शासनही या व्यवसायास आर्थिक सहाय्य देत आहे. त्याचप्रमाणे शेळीच्या मांसाची मागणीही दिवसेंदिवस वाढतच आहे. काही ठराविक जातीच्या शेळ्या दर दिवशी सरासरी दोन ते अडीच लिटर दूध देतात त्यामुळे हा व्यवसाय अधिकच लोकप्रिय होत चालला आहे.
शेळीपालनाचे फायदे :
अल्प गंतवणूकीने हा व्यवसाय केला जाऊ शकतो.
शेळ्या ह्या शेतकर्‍यांसाठी ‘बचत बँकेचे’ कार्य करीत असतात. आवश्यता पडल्यास त्वरित काहीशेळ्या विकून पैसा उभा केला जाऊ शकतो.
शेतकऱ्यास दूध विकत घेणे शक्य नसल्यामुळे शेळीच्या दुधाचा वापर करणारे ग्रामीण लोक मोठ्या प्रमाणावर आढळतात.
शेळ्या काटक असून विपरीत हवामानशी जुळवून घेतात.
शेळ्या निकृष्ट प्रतीच्या चाऱ्याचे मांसात किंवा दुधात रूपांतर करतात.
शेळ्याचे दोन पिढीतील अंतर कमी असून लवकर उत्पादन मिळते.
त्यांना जागा कमी लागते यामुळे निवाऱ्या करिता खर्च कमी होतो.
काही जातीच्या शेळ्यापासून लोकर (मोहेर) मिळते.
शेळ्यांचे खत उत्तम असते.
आपल्या देशांत गोमांस कुणी खात नाही म्हणून शेळीच्या मांसाला जास्त मागणी आहे.
शेळ्यांच्या शिंगा पासून व खुरापासून डिंकयुक्त पदार्थ बनवितात.
शाकाहारी अन्नात कमी असणारे अमिनो आम्ल उदा. लसयसिन, मिथिओनीन व ट्रिप्टोफॅन शेळीच्या मांसात अधिक असते.
शेळी-पालन व्यवसाय हा महिलांमार्फत सहज केला जावू शकतो.
भारतीय अर्थव्यवस्थेत शेळ्यांचे महत्त्व :
जगात एकंदर ६२० दशलक्ष शेळ्या असून त्यापैकी १२३ दशलक्ष शेळ्या भारतात आहे. शेळ्यांच्या संख्येने जरी भारत प्रथम क्रमांकावर असला तरी त्यापासून मिळणारे उत्पन्न फार कमी आहे. देशातील दूध, मांस व कातडीच्या एकंदर उत्पदनापैकी ३ टक्के दूध, ४५ ते ५० टक्के मांस व शेळीच्या दुधाला मागणी नाही. खरं तर शेळीचा विकास दूध उत्पादनाकरिता झालाच नाही. आपल्या कडील निवडक जातींच्या शेळ्या एका वेळात २०० ते २५० लिटर दूध देतात. तर विदेशी जातींच्या शेळ्या १२०० ते१७०० लिटर दूध देतात. आपल्या देशात शेळ्यापासून वर्षाकाठी २.२ दशलक्ष टन मांस मिळते. तर पश्चिमात्य जातीच्या शेळीपासून लोकर ही मिळते.
शेळ्यांच्या जाती :
भारतात शेळ्यांच्या प्रमुख २५ जाती आढळतात. आपल्याकडील जमनापारी, बिंटल, सुर्ती, मारवाडी, बारबेरी इत्यादी जाती दूध उत्पादनाकरिता तर बिंटल, उस्मानाबादी, सुर्ती, अजमेरी इत्यादी जाती लोकर किंवा ‘मांस’ उत्पादनाकरिता वापरतात. या सर्व जातींची वाढ मंद गतीने होते. साधारपणे एका वर्षात सरासरी वजन २० किलो होते. याउलट विदेशी जातींच्या शेळ्या वजनदार असून नराचे सरासरी वजन १०० ते१२५ तर मादीचे वजन ९० ते १०० कि. असते. आपल्याकडे उस्मानाबादी संगमनेरी शेळ्या उपलब्ध असून त्या शुद्ध जातीच्या आहेत. बंदिस्त शेळी-पालन करून शेळ्याचे संगोपन केल्यास त्यांची वाढ झपाट्याने होते. बंदिस्त शेळीपालनात प्रति शेळी १००ग्रॅम खुराक व दिड ते २ किलो हिरवा चारा द्यावा त्यात चिंच, बाभूळ, बोर, पिंपळ, जांभळ, निंब इत्यादी झाडांची पाने समाविष्ट करावीत. २० ते २५ शेळ्यांमागे १ नर असावा गाभण, दूभत्या शेळ्यांना स्वतंत्र जागेत ठेवावे. जंतनाशकांचा वापर करून जंतापासून त्यांचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.
या वर्गातील आणखी काही लेख
मुलांना गोष्टी कथा सांगाव्यात
स्त्रियांमधील लठ्ठपणा
पशुआहार
संकरित पैदास कशासाठी
खजुराची बर्फी
बीटाच्या वड्या
भारतातील इंडिया
स्त्रि व अंगावर पांढरे जाणे
लठ्ठपणा घालविण्याचे उपाय
शेळी आणि कावळा
This entry was posted in हिरवळ and tagged चिंच, जमनापारी, जांभळ, दूध, निंब, पिंपळ, बाभूळ, बारबेरी, बिंटल, बोर, मारवाडी, लेख, व्यवसाय, शेळी,

Видео लहान बोकडाची वजन वाढ कशी करावी, lahan bokdanchi vajan vadh kashi karavi канала ABC मराठी
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
1 июля 2020 г. 14:35:57
00:04:18
Другие видео канала
पोलीस भरती करणाऱ्या तरुणांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमीपोलीस भरती करणाऱ्या तरुणांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमीमहानगरपालिका भरती १२ वी पास वर अर्ज करा, ||कायमस्वरूपी भरती | Agnishamak Mahanagarpalika Bharti 2023महानगरपालिका भरती १२ वी पास वर अर्ज करा, ||कायमस्वरूपी भरती | Agnishamak Mahanagarpalika Bharti 2023PM किसान योजना पुढील 12 वा हफ्ता कोणत्या बँक खात्यात जमा होणार चेक करा aaplमोबाईल वर |PM किसान योजना पुढील 12 वा हफ्ता कोणत्या बँक खात्यात जमा होणार चेक करा aaplमोबाईल वर |नवीन वर्षात गॅस महागणार हे आहेत मोठे बदल || navin vrashta mhtvache bdl gas mhagnaarनवीन वर्षात गॅस महागणार हे आहेत मोठे बदल || navin vrashta mhtvache bdl gas mhagnaarकेंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय १ वर्ष रेशन फुकट मिळणार किती मिळणार ?|| reshn  milnar fukt ||reshnकेंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय १ वर्ष रेशन फुकट मिळणार किती मिळणार ?|| reshn milnar fukt ||reshnशेळीला विचू चावल्यास घरगुती उपाय ||shelila vichu chavlyas ghrguti upaay  || shelipaln suka charaशेळीला विचू चावल्यास घरगुती उपाय ||shelila vichu chavlyas ghrguti upaay || shelipaln suka chara10 जिल्ह्यांना मिळणार वाढीव पिक विमा | पिक विमा | pik vima 2021 | पीक विमा 2021 |10 जिल्ह्यांना मिळणार वाढीव पिक विमा | पिक विमा | pik vima 2021 | पीक विमा 2021 |फरशी किती लागेल साधी सोपी पद्धत फक्त ५ मिनिटा   मध्ये काढा||  How to Calculate the Number of Tilesफरशी किती लागेल साधी सोपी पद्धत फक्त ५ मिनिटा मध्ये काढा|| How to Calculate the Number of Tilesशेळी बंदिस्त कशी करावी | यशस्वी  शेळीपालनाचा मंत्र || shelipaln sheli bandist kashi kraaviशेळी बंदिस्त कशी करावी | यशस्वी शेळीपालनाचा मंत्र || shelipaln sheli bandist kashi kraavi| गाव नमुने 1 ते 21 | हि माहिती असायलाच पाहिजे  | तलाठीही घाबरेल तुम्हाला  काय असते या नोंद वह्यात| गाव नमुने 1 ते 21 | हि माहिती असायलाच पाहिजे | तलाठीही घाबरेल तुम्हाला काय असते या नोंद वह्यातकुकुट पालन तोट्याचा व्यवसाय झालय का ? याला जबाबदार कोण |kukut paaln ttyacha vyvsay jhalay ka?कुकुट पालन तोट्याचा व्यवसाय झालय का ? याला जबाबदार कोण |kukut paaln ttyacha vyvsay jhalay ka?जिल्हा परिषदेच्या योजना || या दोन  जिल्ह्यात फॉर्म सुरु  | Jilha Parishad Yojana 2022 Buldhana Jalnaजिल्हा परिषदेच्या योजना || या दोन जिल्ह्यात फॉर्म सुरु | Jilha Parishad Yojana 2022 Buldhana Jalnaरेशनकार्ड धारकाना खुशखबर फ़क्त १०० रु मधे मिळणार दिवाळी प्याकेज प्रतेकी रवा चना डाळ साखर तेलरेशनकार्ड धारकाना खुशखबर फ़क्त १०० रु मधे मिळणार दिवाळी प्याकेज प्रतेकी रवा चना डाळ साखर तेलघरूनच चालु करा फरसान बनवण्याचा कारखाना  नवीनव्यवसाय  | frasan new business vyvsay frsancha,घरूनच चालु करा फरसान बनवण्याचा कारखाना नवीनव्यवसाय | frasan new business vyvsay frsancha,5 प्रकारचा फुकटचा भाजीपाला वापरा कुकुट पालनात,5 prkarcha bhajipala ,poltry ,konbdi paln5 प्रकारचा फुकटचा भाजीपाला वापरा कुकुट पालनात,5 prkarcha bhajipala ,poltry ,konbdi palnजवाद चक्री वादला मुले महाराष्ट्रात पुन्हा हा हा कार  | hvaaman andaj |mhrashtar chakrivadl | jvadजवाद चक्री वादला मुले महाराष्ट्रात पुन्हा हा हा कार | hvaaman andaj |mhrashtar chakrivadl | jvadव्यवसाय सुरु करन्या आधी या गोष्टीची माहिती असायलाच हवी ||vyvsaay  suru krnyaaaadhi kay kraaveव्यवसाय सुरु करन्या आधी या गोष्टीची माहिती असायलाच हवी ||vyvsaay suru krnyaaaadhi kay kraaveसिंधी लोक कसे  झाले भारतातील सर्वात श्रीमंत व्यापारी | sindhi  vyapari niymसिंधी लोक कसे झाले भारतातील सर्वात श्रीमंत व्यापारी | sindhi vyapari niymकुकुट पालनातिल मुलभूत गरजा,kukut palnatil mulbhut garjaकुकुट पालनातिल मुलभूत गरजा,kukut palnatil mulbhut garjaभारतामध्ये सर्वात जास्त विक्री होणाऱ्या ३ ट्रॅक्टर कंपन्याभारतामध्ये सर्वात जास्त विक्री होणाऱ्या ३ ट्रॅक्टर कंपन्यालिनो आणि पीपी बॅग निर्मिती उद्योग  | स्वतःचा नवीन व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकासाठी || bardaan bnvneलिनो आणि पीपी बॅग निर्मिती उद्योग | स्वतःचा नवीन व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकासाठी || bardaan bnvne
Яндекс.Метрика