Загрузка...

झटपट तयार होणारी मालवणी पद्धतील खोबर घालून केलेली कोबीची भाजी/Easy Malavni style cabbage recipe

झटपट तयार होणारी मालवणी पद्धतीची कोबीची भाजी (खोबर घालून)
साहित्य:

कोबी बारीक चिरून घ्या
१ कांदा (बारीक चिरलेला)
४ हिरवी मिरची (बारीक चिरलेली)
७-८ लसूण (ठेचून)
मोहरी - अर्धा चमचा
आलं - अर्धा चमचा (किसलेले)
जिरे - अर्धा चमचा
कढीपत्ता
तेल - ३ चमचे
मीठ - चवीनुसार
हळद - अर्धा चमचा
खोबरं - अर्धी वाटी
गूळ थोडासा
कृती:

एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि कढीपत्ता घाला. मोहरी तडतडली की त्यात लसूण आणि आलं घालून थोडं परता.
आता त्यात हिरव्या मिरच्या आणि चिरलेला कांदा घालून कांदा गुलाबी होईपर्यंत परता.
त्यात चिरलेली कोबी घालून लगेचच हळद ,मीठ गूळ टाका. सर्व सामग्री चांगली एकत्र करा.
नीट मिक्स करा आणि झाकण ठेवा. मंद आचेवर ५-७ मिनिटे वाफ येऊ द्या.
कोबी शिजल्यावर त्यात खोबरं घालून पुन्हा एकदा हलवा.
गरमागरम मालवणी पद्धतीची खोबरं घातलेली कोबीची भाजी तयार! भाजी चपाती, पोळी किंवा भातासोबत सर्व्ह करा.

मालवणी कोबीची भाजी
झटपट कोबी रेसिपी
मालवणी स्टाइल कोबी भाजी
कोबीची भाजी खोबर घालून
सोपी कोबी रेसिपी
कोबीची भाजी कांदा-लसूण-खोबरं
भारतीय कोबीची भाजी
तडक फोडणीची कोबी भाजी
कोबीची भाजी मसालेदार
Quick Malvani-Style Cabbage Stir-Fry with Coconut
Ingredients:
Finely chopped cabbage
1 onion, finely chopped
4 green chilies, finely chopped
7-8 garlic cloves, crushed
1/2 tsp mustard seeds
1/2 tsp grated ginger
1/2 tsp cumin seeds
Curry leaves
3 tbsp oil
Salt to taste
1/2 tsp turmeric powder
1/2 cup grated coconut
Malvani cabbage stir-fry
Quick cabbage recipe
Malvani style cabbage
Coconut cabbage stir-fry
Easy Indian cabbage recipe
Spicy cabbage with coconut
Indian cabbage dish
Quick and easy cabbage
Cabbage with onion, garlic, and coconut
Traditional Malvani cabbage

कोबीची भाजी
कोबीची भाजी खोबर घालून
मालवणी कोबीची भाजी
चणा डाळ घालून बनवलेली कोबी ची भाजी
मालवणी स्टाइल कोबी भाजी
कोबीची भाजी कांदा-लसूण-खोबरं
मालवणी भाजी
कोबीची भाजी टिफिन साठी

#मालवणीपाककला
#कोबीचीभाजी
#झटपटरेसिपी
#खोबरअसलेलीभाजी
#मालवणीस्टाइल
#भारतीयपाककला
#सोपिआणिआसानीरेसिपी
#कोबीरेसिपी

#MalvaniCuisine
#CabbageStirFry
#QuickRecipe
#CabbageWithCoconut
#MalvaniStyle
#IndianCuisine
#EasyAndQuickRecipe
#CabbageRecipe
#TraditionalIndianFood
#HomemadeRecipe
#malvanijyotikitchen
​⁠​⁠@MalvaniJyotikitchen

Видео झटपट तयार होणारी मालवणी पद्धतील खोबर घालून केलेली कोबीची भाजी/Easy Malavni style cabbage recipe канала Malvani Jyoti kitchen
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки