Загрузка страницы

मालवणी पद्धतीत केलेल्या आंबोळया आणि काळे वाटाण्याचा सांभारा या पद्धतीत कराल तर चव विसरणार नाही

मालवणी पद्धतीत केलेल्या आंबोळया आणि काळे वाटाण्याचा सांभारा या पद्धतीत कराल तर चव विसरणार नाही

काळे वाटाण्याचा सांभारा (मालवणी पद्धतीत)
साहित्य:
मोड आलेले काळे वाटाणे - पाव किलो
ओलं खोबरं - १ वाटी
कोथिंबीर - थोडी
मालवणी मसाला - ३ चमचे
मीठ - चवीनुसार
कांदा - १, बारीक चिरलेला
टोमॅटो - १, बारीक चिरलेला
कडीपत्ता - ५-६ पानं
काश्मिरी मिरची पावडर - ३ चमचे
तेल - ४ चमचे फोडणीसाठी
कृती:

एका कढईत तेल गरम करून त्यात कडीपत्ता, कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता.
नंतर टोमॅटो, मालवणी मसाला, काश्मिरी मिरची पावडर, आणि मीठ घालून सर्व मिश्रण व्यवस्थित परता.
खोबर तव्यावर भाजून घ्या त्यात कोंथबीर घालून मिकसर वाटण करून घ्या नतर के परतून घ्या
मोड आलेले काळे वाटाणे घाला त्यातले थोडे काळे वाटाणे मिकसर मधून वाटून घ्या आवश्यकतेनुसार पाणी घालून शिजवा.
शिजल्यावर वरून कोंथबीर घाला तयार आहे गरमागरम सांभारा तयार आहे.
आंबोळी (मालवणी पद्धतीत)
साहित्य:
रेशनचे तांदूळ - ४ वाटी
उडीद डाळ - १ वाटी
चणा डाळ - पाव वाटी
मेथी दाणे - २ चमचे
पोहे - १ वाटी
साबूदाणा - पाव वाटी
मीठ - चवीनुसार
तेल - २ चमचे (पीठात घालण्यासाठी)
भाजण्यासाठी तेल
कृती:

तांदूळ, उडीद डाळ, चणा डाळ, मेथी दाणे, पोहे आणि साबूदाणा सुमारे ४-५ तास भिजत ठेवा.
सर्व सामग्री एकत्र करून बारीक वाटून घ्या. नंतर पीठ ८-१० तास आंबवण्यासाठी ठेवा.
आंबवल्यानंतर त्यात मीठ आणि २ चमचे तेल मिसळा.
तवा गरम करून त्यावर पीठ घालून १ मिनटानी वरून तेल सोडा आंबोळ्या भाजा.
दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजा.
गरमागरम आंबोळ्या आणि काळे वाटाण्याचा सांभारा सर्व्ह करा.

Black Peas Sambhara (Malvani Style)
Ingredients:
Sprouted black peas - 1/4 kg
Fresh grated coconut - 1 cup
Fresh coriander - a handful, chopped
Malvani masala - 3 tablespoons
Salt - to taste
Onion - 1, finely chopped
Tomato - 1, finely chopped
Curry leaves - 5-6 leaves
Kashmiri chili powder - 3 tablespoons
Oil - 4 tablespoons (for tempering)

Ingredients:
Rice (ration rice) - 4 cups
Split black gram (urad dal) - 1 cup
Bengal gram (chana dal) - 1/4 cup
Fenugreek seeds - 2 tablespoons
Flattened rice (poha) - 1 cup
Sago (sabudana) - 1/4 cup
Salt - to taste
Oil - 2 tablespoons (to mix in the batter)
Oil - for frying
मालवणी पद्धत
आंबोळी रेसिपी
काळे वाटाण्याचा सांभारा
मालवणी मसाला
तांदूळ पीठ
आंबवलेलं पीठ
कोंथबीर आणि खोबरं
फोडणी
मेथी आणि साबूदाणा
काश्मीरी मिरची
Malvani cuisine
Black peas sambhara recipe
Amboli recipe
Malvani masala
Fermented rice batter
Traditional Indian recipes
Fresh grated coconut
Curry leaves tempering
Kashmiri chili powder

#MalvaniCuisine
#IndianRecipes
#TraditionalFood
#BlackPeasSambhara
#AmboliRecipe #FermentedBatter #IndianCooking
#मालवणीपाककला #भारतीयरेसिपी #परंपरागतखाणे #काळेवाटाणेसांभारा #आंबोळीरेसिपी #आंबवलेलंपीठ #malvanijyotikitchen #प्रादेशिकभारतीयभोजन #नारळाचाचव#malvani #recipe #kokan
@MalvaniJyotikitchen

Видео मालवणी पद्धतीत केलेल्या आंबोळया आणि काळे वाटाण्याचा सांभारा या पद्धतीत कराल तर चव विसरणार नाही канала Malvani Jyoti kitchen
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки