उसाच्या शेतीवर 'एआय'चा वापर; उत्पादनात होणार 40% वाढ? | AI In Farming

राज्य सरकारनं कृषी क्षेत्रात एआय वापर करण्याचं धोरण निश्चित केलंय...याचा पहिला प्रयोग उसाच्या शेतीवर केला जाणार आहे. यासाठी राज्य सहकारी बँकेनं पुढाकार घेतलाय.. एका साखर कारखान्यात हा प्रयोग केला जाणार आहे. राज्य बँक, साखर कारखाना आणि संबंधित एआय कंपनी यांच्यात त्रिपक्षीय करार कण्यात येणार आहे. उसाच्या उत्पादनात ४० टक्क्ते बाढ झाली तरच, हे धोरण स्वीकारलं जाणार आहे..
The state government has finalized a policy to implement Artificial Intelligence (AI) in the agriculture sector, with the first pilot project to be carried out in sugarcane farming. The State Cooperative Bank has taken the lead in this initiative, and the experiment will be conducted in collaboration with a sugar factory. A tripartite agreement will soon be signed between the state bank, the sugar factory, and the AI company. The policy will be officially adopted only if the use of AI results in at least a 40% increase in sugarcane yield.
#agritech #aiinagriculture #sugarcanefarming #maharashtragovernment #farmtech #agricultureupdate #aiinitiative #saamtvnews | SAS
Видео उसाच्या शेतीवर 'एआय'चा वापर; उत्पादनात होणार 40% वाढ? | AI In Farming канала Saam TV News

Комментарии отсутствуют
Информация о видео
4 июня 2025 г. 10:26:46
00:01:00
Другие видео канала