Загрузка страницы

Coronavirus Vaccine update: भारतीयांना लसीसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत, सीरम कंपनीच्या CEOची माहिती

#Coronalatestupdate #MarathiNews #News18Lokmat #LiveMarathiNews #मराठीताज्याबातम्या
कोरोनावर जगभरात वॅक्सीन तयार करण्याचं काम सुरू आहे. अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफोर्ड तयार केलेल्या लशीची मानवी चाचणी यशस्वीरित्या पार पडली. ही लसीच्या संशोधनात पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचाही मोलाचा वाटा आहे. या लसीच्या उत्पादनात ही कंपनी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. सध्या या लसीचं काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ती उपलब्ध होईल अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) कंपनीकडून देण्यात आली आहे.
Subscribe our channel for latest news updates:
http://bit.ly/38Oki8c

For all the latest news from Maharashtra Government Formation live , keep watching News18 Lokmat LIVE TV on YouTube.

News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
न्यूज 18 इंडियाचे अग्रगण्य न्यूज नेटवर्क आणि लोकमत ग्रुप, महाराष्ट्राचे अग्रगण्य वृत्तपत्र समूह, सध्याचे न्यूज 18 लोकमत (पूर्वीचे आयबीएन लोकमत) - 24 तासांचे मराठी न्यूज आणि करंट अफेयर्स चॅनल. या दोन प्रसिद्ध मीडिया पॉवरहाउसची वारसा न्यूज 18 लोकमतेला प्रचंड विश्वासार्हतेचा तसेच मोठ्या प्रेक्षकांच्या आधारावर प्रवेश देईल. 6 एप्रिलपासून हवाला जाणे, न्यूज 18 लोकमत जागृत आणि जागृत 'प्रोग्रेसिव्ह मराठी' साठी जागतिक दर्जाचे विश्वासार्ह न्यूज चॅनेल असेल.

Follow us
Website: https://lokmat.news18.com/
Twitter: https://twitter.com/news18lokmat?lang=en
Facebook: https://www.facebook.com
/News18Lokmat

Видео Coronavirus Vaccine update: भारतीयांना लसीसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत, सीरम कंपनीच्या CEOची माहिती канала News18 Lokmat
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
22 июля 2020 г. 11:46:48
00:03:15
Другие видео канала
Maharashtra Coronavirus LIVE Updates | News18 Lokmat LIVE | Marathi Latest NewsMaharashtra Coronavirus LIVE Updates | News18 Lokmat LIVE | Marathi Latest NewsCorona vaccine| Dr Rajeev Dhere| सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार झालेली कोरोना लस भारतीयांना कधी मिळणार?Corona vaccine| Dr Rajeev Dhere| सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार झालेली कोरोना लस भारतीयांना कधी मिळणार?Top Headlines Of Evening | Speed News | News18 Lokmat | July 26, 2020Top Headlines Of Evening | Speed News | News18 Lokmat | July 26, 2020Rajyasabha MP Oath Ceremony | राज्यसभा खासदार शरद पवार, उदयनराजे भोसले यांचा शपथग्रहण सोहळा LIVE-TV9Rajyasabha MP Oath Ceremony | राज्यसभा खासदार शरद पवार, उदयनराजे भोसले यांचा शपथग्रहण सोहळा LIVE-TV9COVID-19 Vaccin | गुड न्यूज! ऑक्सफर्ड विद्यापीठात कोरोना लसीची मानवी चाचणी यशस्वी | ABP MajhaCOVID-19 Vaccin | गुड न्यूज! ऑक्सफर्ड विद्यापीठात कोरोना लसीची मानवी चाचणी यशस्वी | ABP Majhaराम मंदिराचं भूमिपूजन प्रतिकात्मक करा, Imtiyaz Jaleel यांची मागणीराम मंदिराचं भूमिपूजन प्रतिकात्मक करा, Imtiyaz Jaleel यांची मागणीCorona Vaccine | सप्टेंबरआधीच कोरोना लस बाजारात येणार? -TV9Corona Vaccine | सप्टेंबरआधीच कोरोना लस बाजारात येणार? -TV9राज्यात आढळले नवीन 9 हजार 431 रुग्ण | Mahaprime Time | July 26, 2020 | News18 Lokmatराज्यात आढळले नवीन 9 हजार 431 रुग्ण | Mahaprime Time | July 26, 2020 | News18 LokmatIndian Corona Vaccine | भारताला कोरोनाची लस कधी मिळणार? -TV9Indian Corona Vaccine | भारताला कोरोनाची लस कधी मिळणार? -TV9Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 22 जुलै 2020 | बुधवार | ABP MajhaSmart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 22 जुलै 2020 | बुधवार | ABP MajhaTumsar : जादूटोण्याच्या संशयावरून चौघांना जाळण्याचा प्रयत्नTumsar : जादूटोण्याच्या संशयावरून चौघांना जाळण्याचा प्रयत्नराज्यात आज 6044 रुग्ण बरे होऊन परतले घरी | Mahaprime Time | News18 Lokmat | July 26, 2020राज्यात आज 6044 रुग्ण बरे होऊन परतले घरी | Mahaprime Time | News18 Lokmat | July 26, 2020कोरोना व्हायरस कधी नष्ट होणार नाही तर मग जगायचं कसं? | #सोपीगोष्ट 79 (BBC News Marathi)कोरोना व्हायरस कधी नष्ट होणार नाही तर मग जगायचं कसं? | #सोपीगोष्ट 79 (BBC News Marathi)Corona Vaccine बना लेने वाले Oxford के दावों में है कितनी सच्चाई, क्या खत्म हो जाएगा Covid-19|DibangCorona Vaccine बना लेने वाले Oxford के दावों में है कितनी सच्चाई, क्या खत्म हो जाएगा Covid-19|DibangSPECIAL REPORT | बापरे! 18 कोटी लोकांना कोरोना झाल्याचं कळलंच नाही, तुम्ही नकळत कोरोनाला पळवलंय?SPECIAL REPORT | बापरे! 18 कोटी लोकांना कोरोना झाल्याचं कळलंच नाही, तुम्ही नकळत कोरोनाला पळवलंय?Majha Vishesh | मुंबईला जमलं ते पुणे, ठाणे, नागपूरला कधी जमणार? | ABP MajhaMajha Vishesh | मुंबईला जमलं ते पुणे, ठाणे, नागपूरला कधी जमणार? | ABP MajhaPune : कारवाई करून फोडलेल्या बोटीमुळे बंदरा आला धोक्यातPune : कारवाई करून फोडलेल्या बोटीमुळे बंदरा आला धोक्यातOxford vaccine “appears safe and triggers immune response”  - BBC NewsOxford vaccine “appears safe and triggers immune response” - BBC News36 जिल्हे 72 बातम्या | 31 May 2020 -TV936 जिल्हे 72 बातम्या | 31 May 2020 -TV9India के लिए होगी 50% Corona Vaccine, मिल सकती है Free- CEO,Serum InstituteIndia के लिए होगी 50% Corona Vaccine, मिल सकती है Free- CEO,Serum Institute
Яндекс.Метрика