Загрузка страницы

या पद्धतीने ढोकळा पीठ बनवून ठेवा वाटेल तेव्हा ढोकळा ढोकळा बनवून खा।Dhokla premix recipe।instant dhok

मार्केट सारखा खमण ढोकळा बनवण्याची परफेक्ट रेसीपी, हे पीठ बनवून ठेवा आणि 20 मिनिटात मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा बनवा.

तुमचा ढोकळा बिघडतो? फुलत नाही? जाळीदार, स्पॉन्जी होत नसेल तर विडियो शेवट पर्यंत जरूर पहा.
इथे आपण एकदाच हे पीठ बनवून ठेवले की हवा तेव्हा अगदी झटपट 20 मिनिटात सॉफ्ट, जाळीदार ढोकळा न चुकता बनवू शकतो.

Ingredients / साहित्य :-

ढोकळा प्रीमिक्स / Dhokla premix :-

Besan / बेसन 500gms ( अर्धा किलो)
Fine Samilona / बारीक रवा 6 tbsp (6 मोठे चमचे)
Powdered sugar / पिठी साखर 5 tbsp (5 मोठे चमचे)
Citric Acid / लिंबू सत्व 1 &. 1/2 tsp ( दीड छोटा चमचे)
Salt to taste / मीठ चवी प्रमाणे ( approx 3 tsp heaped / 3 छोटे चमचे भरून)
Eno fruit salt / इनो फ्रूट सॉल्ट ( 4 packets)

OR YOU CAN USE 2 TSP BAKING SODA
PPLACE OF ENO FRUIT SALT
किंवा इनो ऐवजी 2 छोटे खाण्या चा सोडा वापरू शकता
#मार्केटसारखाखमणढोकळाबनवण्याचीकृती
#gujratikhamandhokala
#बेसनढोकळा
#besandhokala
#dhokala
#howtomakesoftspongydhokala
#ढोकळा
#ढोकळाप्रीमिक्स
#dhokalapremix

Видео या पद्धतीने ढोकळा पीठ बनवून ठेवा वाटेल तेव्हा ढोकळा ढोकळा बनवून खा।Dhokla premix recipe।instant dhok канала Sarita's Kitchen
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
29 сентября 2020 г. 15:24:41
00:10:55
Другие видео канала
डाळ तांदूळ न भिजवता न आंबवता हे पीठ बनवून ठेवा आणि 20 मिनिटात मऊ लुसलुशीत इडली बनवून खा। Idly Premixडाळ तांदूळ न भिजवता न आंबवता हे पीठ बनवून ठेवा आणि 20 मिनिटात मऊ लुसलुशीत इडली बनवून खा। Idly PremixLIVE DHOKLA असा बनवा इंस्टंट ढोकळा | Instant Dhokala Recipe | Quick And Easy DhokalaLIVE DHOKLA असा बनवा इंस्टंट ढोकळा | Instant Dhokala Recipe | Quick And Easy Dhokalaही ग्रेवी बनवुन ठेवा/हवं तेव्हा हॉटेलसारखी कोणतीही डिश फक्त 10 मिनिटात बनवा All Purpose Gravy Part 1ही ग्रेवी बनवुन ठेवा/हवं तेव्हा हॉटेलसारखी कोणतीही डिश फक्त 10 मिनिटात बनवा All Purpose Gravy Part 1खुसखुशीत मटार करंजी। संक्रांत हळदी कुंकू साठी स्नॅक्स 1 । Matar Karanji recipe saritas kitchen मराठीखुसखुशीत मटार करंजी। संक्रांत हळदी कुंकू साठी स्नॅक्स 1 । Matar Karanji recipe saritas kitchen मराठीअचूक परफेक्ट पद्धत वापरून बनवा दाणेदार मुग डाळ हलवा। Moong dal halwa recipe। saritas kitchen मराठीअचूक परफेक्ट पद्धत वापरून बनवा दाणेदार मुग डाळ हलवा। Moong dal halwa recipe। saritas kitchen मराठीगणेशोत्सव खास किंवा पाहुण्यांसाठी परिपूर्ण व्हेज थाळी - 3/ 45 मिनीट ते तासाभरात स्पेशल व्हेज थाळीगणेशोत्सव खास किंवा पाहुण्यांसाठी परिपूर्ण व्हेज थाळी - 3/ 45 मिनीट ते तासाभरात स्पेशल व्हेज थाळीकुरकुरीत कोथिंबीर वडी कोथिंबीरीच्या परफेक्ट प्रमाणासाहित अजिबात बेसन न वापरता। kothimbir vadi recipeकुरकुरीत कोथिंबीर वडी कोथिंबीरीच्या परफेक्ट प्रमाणासाहित अजिबात बेसन न वापरता। kothimbir vadi recipeमार्केटसारखा खमण ढोकळा बनवण्याची परफेक्ट रेसीपी | Khaman Dhokla Recipe | Dhiraj Kitchen मराठीमार्केटसारखा खमण ढोकळा बनवण्याची परफेक्ट रेसीपी | Khaman Dhokla Recipe | Dhiraj Kitchen मराठीनवीन उपयोगी किचन टिप्स आता पदार्थ अजिबात बिघडणार नाहीत useful kitchen tips in Marathi| Tricks|नवीन उपयोगी किचन टिप्स आता पदार्थ अजिबात बिघडणार नाहीत useful kitchen tips in Marathi| Tricks|समारंभासाठी बिना सोडा खव्याचे गुलाबजामून, मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी परफेक्ट प्रमाणात रेसीपी।समारंभासाठी बिना सोडा खव्याचे गुलाबजामून, मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी परफेक्ट प्रमाणात रेसीपी।या 5 गोष्टी लक्षात ठेवा एकूण-एक डोसा, न तुटता पातळ कुरकुरीत मार्केट सारखा होणार। Perfect Dosa Recipeया 5 गोष्टी लक्षात ठेवा एकूण-एक डोसा, न तुटता पातळ कुरकुरीत मार्केट सारखा होणार। Perfect Dosa Recipeबिना दही डाले, बस ३ चिजोसे  बनाए रुई सा नरम और जालीदार ढोकला | 3 Ingredient Dhokla | MadhurasRecipeबिना दही डाले, बस ३ चिजोसे बनाए रुई सा नरम और जालीदार ढोकला | 3 Ingredient Dhokla | MadhurasRecipeफक्त या टिप्स वापरून ताजा मटार आणि बटाट्यापासून बनवा अस्सा खस्ता समोसा। Samosa Recipeफक्त या टिप्स वापरून ताजा मटार आणि बटाट्यापासून बनवा अस्सा खस्ता समोसा। Samosa Recipe100% मार्केट सारखा लुसलुशीत जालीदार झटपट खमण ढोकळा कसा करायचा/ या रेसिपीने तुमाचा ढोकळा बिघडनार नाही100% मार्केट सारखा लुसलुशीत जालीदार झटपट खमण ढोकळा कसा करायचा/ या रेसिपीने तुमाचा ढोकळा बिघडनार नाहीफ्रीजमध्ये पसारा होतो? लहान असो वा मोठा एकदम सुटसुटीत राहील अशा टिप्स Fridge organization Tips ideasफ्रीजमध्ये पसारा होतो? लहान असो वा मोठा एकदम सुटसुटीत राहील अशा टिप्स Fridge organization Tips ideasमार्केटसारखा रवा ढोकळा बनवण्याची परफेक्ट रेसीपी। Rava Dhokla Recipe । Sarita's Kitchen मराठी । टिप्समार्केटसारखा रवा ढोकळा बनवण्याची परफेक्ट रेसीपी। Rava Dhokla Recipe । Sarita's Kitchen मराठी । टिप्सखमंग मेथीचे लाडू। या खास टिप्स आणि असं प्रमाण वापरून बनवा कडू न होणारे बिना पाकाचे खुसखुशीत मेथीलाडूखमंग मेथीचे लाडू। या खास टिप्स आणि असं प्रमाण वापरून बनवा कडू न होणारे बिना पाकाचे खुसखुशीत मेथीलाडू१ वाटी तांदूळ ३/४ वाटी डाळीत न फसणारा ढोकळा साध्या सोप्या पद्धतीने|Dal tandul dhokla|Dal rice dhokla१ वाटी तांदूळ ३/४ वाटी डाळीत न फसणारा ढोकळा साध्या सोप्या पद्धतीने|Dal tandul dhokla|Dal rice dhoklaस्वयंपाकाचा कंटाळा आला बनवा ताज्या वाटणातील वांगी भात 10 मिनिटात Vangi Bhat Recipe / saritas kitchenस्वयंपाकाचा कंटाळा आला बनवा ताज्या वाटणातील वांगी भात 10 मिनिटात Vangi Bhat Recipe / saritas kitchen
Яндекс.Метрика