Загрузка...

BULDHANA | पहलगाम हल्ल्यातील मृतकाना श्रद्धांजली अर्पण करण्याचा पालकमंत्र्यांना विसर-जयश्री शेळके

महाराष्ट्र दिनाच्या शासकीय कार्यक्रमांमध्ये पहेलगाम हल्ल्यातील मृतकांना श्रद्धांजली अर्पित करणे हे अपेक्षित होतं. परंतु दुर्दैवाने महायुतीचे सरकार हे असंवेदनशील आहे. आणि त्यांचेच प्रतिनिधी असलेले बुलढाण्याचे पालकमंत्री यांनी आपल्या असंवेदनशीलतेचा प्रत्यय पुन्हा एकदा दिलाय. महाराष्ट्रातील सहा पर्यटक आपण या हल्ल्यात गमावलेले आहेत. दुर्दैवाने आज बुलढाणा जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रमांमध्ये या मृतकांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली नाही.असंवेदनशीलतेचा प्रत्यय वारंवार हे लोक देत आहेत.

BYTE - ऍड.जयश्री शेळके, प्रवक्त्या शिवसेना उबाठा गट

☛ Subscribe now our Youtube Channel:
https://www.youtube.com/channel/UC46_...

☛ Visit our Official website:
https://www.rightnewsonline.com/

☛ Follow Rightnewsonline:
https://twitter.com/RNO02680723

☛ Like us :
https://www.facebook.com/rnonewsonline/

☛ Send your suggestions/Feedback:
rightnewsonline@gmail.com

☛ Contact Us:
9833114700

#RNO

Видео BULDHANA | पहलगाम हल्ल्यातील मृतकाना श्रद्धांजली अर्पण करण्याचा पालकमंत्र्यांना विसर-जयश्री शेळके канала RNO Official
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки