Загрузка страницы

अजित पवार | वाट्टेल तर होऊ द्या,हर्षवर्धन पाटीलला जागा सोडणार नाही इंदापूर Ajit Pawar Speech Indapur

याच व्हिडिओची सगळीकडे चर्चा .. अजित पवारांच्या याच भाषणाची सगळीकडे चर्चा हेच ते इंदापूरातील भाषण ! राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून अजित पवार यांचं संपूर्ण भाषण आपल्या सर्वांच्या मागणीमुळे ते प्रसिद्ध करत आहोत
NCP Leader Ajit Pawar | Indapur | Full Speech | Ajit Pawar on Harshavardhan Patil | BJP | NCP | Baramati | Indapur Vidhansabha 2019 | #AjitPawar #HarshvardhanPatil #BJP #NCP #AnkitaPatil #SupriyaSule #DattaBharne #BharneMama #PravinMane #Indapur

(व्हिडीओ संग्रहित आहे)
पुणे : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Indapur Harshvardhan Patil) 7 सप्टेंबरला भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. कारण, त्यांनी याबाबत कुटुंबाशी चर्चा केली असून बुधवारी कार्यकर्ता मेळावा बोलावलाय. या मेळाव्यातच हर्षवर्धन पाटील भाजप प्रवेशाची घोषणा करु शकतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात इंदापूरची जागा राष्ट्रवादीला सोडल्याची माहिती आहे. या जागेवरुनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीत स्थानिक पातळीवर वाद आहे.

विशेष म्हणजे 7 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदीही महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. औरंगाबादेत मोदींचा कार्यक्रम होणार आहे. मोदींच्या उपस्थितीत कुणाचाही प्रवेश होणार नाही, असं अगोदरच स्पष्ट करण्यात आलंय. पण 7 सप्टेंबरलाच हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.
काय आहे इंदापूरच्या जागेचा वाद?

2014 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत इंदापूरची जागा काँग्रेसकडे होती. मात्र त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. त्यात इंदापूरमधून राष्ट्रवादीचे उमेदवार दत्ता भरणे यांचा विजय झाला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी अनेकदा काहीही झालं तरी राष्ट्रवादी इंदापूरची जागा सोडणार नाही अशी भूमिका घेतली होती.

त्यामुळं लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आघाडीच्या उमेदवाराचं काम न करण्याचा पवित्रा घेतला. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यासह जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्यांची भेट घेऊन समेट घडवला. त्यामुळं इंदापूरमध्ये एबीपी माझा अजित पवार, हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांनी एकत्रित सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सभा घेऊन आमच्यात सर्व काही अलबेल असल्याचं दाखवलं.Ajit Pawar on BJP Sena Incoming

विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादी किंवा आघाडीकडून इंदापूरच्या जागेबाबत निर्णय जाहीर होईल अशी शक्यता होती. मात्र तसं काहीच घडत नसल्यानं अखेर हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीबाबत ठोस भूमिका जाहीर करण्याचा आग्रह केला.BJP and Shivsena Alliance

#AjitPawar #Indapur #HarshvardhanPatil #MarathiNews #NCP #BJP #Congress #MarathiBatmya #DattaBharne दत्ता भरणे आमदार इंदापूर | Dattatray Bharne | Indapur |
Harshvardhanpatil Patil Speech #BJP #AmitShah

Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.

----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1
► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com

About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Видео अजित पवार | वाट्टेल तर होऊ द्या,हर्षवर्धन पाटीलला जागा सोडणार नाही इंदापूर Ajit Pawar Speech Indapur канала VIRAL IN INDIA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
3 сентября 2019 г. 23:42:19
00:32:12
Другие видео канала
Harshvardhan Patil | भाजपवासी झालेल्या हर्षवर्धन पाटील यांच्याशी बातचीत | तोंडी परीक्षा | ABP MajhaHarshvardhan Patil | भाजपवासी झालेल्या हर्षवर्धन पाटील यांच्याशी बातचीत | तोंडी परीक्षा | ABP Majhaपक्षातील बड्या नेत्यांच्या हट्टापायी बाळासाहेबांना अटक, अजित पवार | Tondi Parikshaपक्षातील बड्या नेत्यांच्या हट्टापायी बाळासाहेबांना अटक, अजित पवार | Tondi ParikshaRohit Patil UNCUT | शरद पवारांच्या उपस्थितीत आबांचा मुलगा रोहित पाटीलचं भाषण-tv9Rohit Patil UNCUT | शरद पवारांच्या उपस्थितीत आबांचा मुलगा रोहित पाटीलचं भाषण-tv9इंदापूर स्पेशल : दादांचे गाजलेले डायलॉग Ajit pawar viral speech | Ajit Dada Pawar Best Dialoguesइंदापूर स्पेशल : दादांचे गाजलेले डायलॉग Ajit pawar viral speech | Ajit Dada Pawar Best Dialoguesहर्षवर्धन पाटील कॉंग्रेस सोडण्याची शक्यता, 10 तारखेला निर्णय घोषित करणार | ABP Majhaहर्षवर्धन पाटील कॉंग्रेस सोडण्याची शक्यता, 10 तारखेला निर्णय घोषित करणार | ABP MajhaMic Testing | हर्षवर्धन पाटलांची राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सडकून टीका | इंदापूर | एबीपी माझाMic Testing | हर्षवर्धन पाटलांची राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सडकून टीका | इंदापूर | एबीपी माझाशरद पवार...! 80 वर्षांचा 'युवा' योद्धा! | an exclusive documentary on Sharad Pawar-TV9शरद पवार...! 80 वर्षांचा 'युवा' योद्धा! | an exclusive documentary on Sharad Pawar-TV9कालचे पवार, उद्याचे फडणवीस!  Devendra Fadanvis | Sharad Pawar    |MAHAMTB |कालचे पवार, उद्याचे फडणवीस! Devendra Fadanvis | Sharad Pawar |MAHAMTB |राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर राज ठाकरेंचे भाषण;ऐकायला शरद पवार! Raj Thackeray on Sharad Pawar Speechराष्ट्रवादीच्या व्यासपीठावर राज ठाकरेंचे भाषण;ऐकायला शरद पवार! Raj Thackeray on Sharad Pawar Speechअजित पवारांच्या याच भाषणामुळे हर्षवर्धन पाटील पराभूत ! अजितदादांचा शब्द ठरला खरा  Ajit Pawar Indapurअजित पवारांच्या याच भाषणामुळे हर्षवर्धन पाटील पराभूत ! अजितदादांचा शब्द ठरला खरा Ajit Pawar IndapurSharad Pawar | फडणवीसांच्या तोंडी 'मी'पणाचा दर्प, त्यामुळेच महाराष्ट्रानं नाकारलं- शरद पवारSharad Pawar | फडणवीसांच्या तोंडी 'मी'पणाचा दर्प, त्यामुळेच महाराष्ट्रानं नाकारलं- शरद पवारतो आमदार कसा होतो तेच बघतो, अजित पवारांचं बारामतीत तुफान भाषण , सुप्रिया सुळे,शरद पवार ऐकायला !तो आमदार कसा होतो तेच बघतो, अजित पवारांचं बारामतीत तुफान भाषण , सुप्रिया सुळे,शरद पवार ऐकायला !'एबीपी माझा'च्या शाळेत अजित पवार यांची तोंडी परीक्षा | तोंडी परीक्षा | एबीपी माझा'एबीपी माझा'च्या शाळेत अजित पवार यांची तोंडी परीक्षा | तोंडी परीक्षा | एबीपी माझावाकड्यात जाऊ नको,पाय काढू : शरद पवारांचा इंदापुरात इशारा | संपूर्ण भाषण Supriya Sule Sharad Pawarवाकड्यात जाऊ नको,पाय काढू : शरद पवारांचा इंदापुरात इशारा | संपूर्ण भाषण Supriya Sule Sharad PawarUNCUT Ajit Pawar | रोहित पवारांच्या मतदारसंघात अजित पवारांचं खणखणीत भाषण-TV9UNCUT Ajit Pawar | रोहित पवारांच्या मतदारसंघात अजित पवारांचं खणखणीत भाषण-TV9शरद पवार दम असेल तर.. माझ्याशी लढा | गोपीनाथ मुंडे यांनी थेट पवारांना धमकावले होते | Gopinath Mundeशरद पवार दम असेल तर.. माझ्याशी लढा | गोपीनाथ मुंडे यांनी थेट पवारांना धमकावले होते | Gopinath Mundeअजित दादांच तुफान कॉमेडी भाषण Ajit Dada Pawar Best Comedy Speech | Devendra Fadnavis | Vidhansabhaअजित दादांच तुफान कॉमेडी भाषण Ajit Dada Pawar Best Comedy Speech | Devendra Fadnavis | Vidhansabhaइंदापूर में अमोल मिटकरी यांचे जबरदस्त भाषण - मोदी को करारा जवाब | Amol mitkari Latest speechइंदापूर में अमोल मिटकरी यांचे जबरदस्त भाषण - मोदी को करारा जवाब | Amol mitkari Latest speechअजित वाकड्यात गेलाय,आता धडा शिकवणार : शरद पवार १६२ आमदारांसमोर भाषण | Sharad Pawar on Ajit Pawar NCPअजित वाकड्यात गेलाय,आता धडा शिकवणार : शरद पवार १६२ आमदारांसमोर भाषण | Sharad Pawar on Ajit Pawar NCPUNCUT SPEECH | उदयनराजे, भाजपवर टीका, पवारांसमोर धनंजय मुंडेंचा अमित शाहांवरही हल्लाबोल-TV9UNCUT SPEECH | उदयनराजे, भाजपवर टीका, पवारांसमोर धनंजय मुंडेंचा अमित शाहांवरही हल्लाबोल-TV9
Яндекс.Метрика