Загрузка страницы

शिक्षणाचा खरा उद्देश ! | यजुर्वेंद्र महाजन | स्वयं ठाणे २०१९

मनानं खचलेल्या आणि शारीरिक अपंगत्व असलेल्या २७० मुलांना सांभाळून, समजून घेऊन त्यांच्यावर उत्तम शिक्षणाचे संस्कार करून त्यांना समाजात खंबीरवणे उभं राहण्यासाठी ग्रामीण भागात स्थायिक झालेला यजुर्वेंद्र महाजन हे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ! शिक्षणाचं उद्दिष्टच गोंधळाचं आहे आणि ते आधी सुनिश्चित करून त्याप्रमाणे शिक्षणाची व्यवस्था व्हायला हवी असं ठामपणे सांगत अनाथ, अपंग मुलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी झटणाऱ्या यजुर्वेंद्र महाजनचा हा व्हिडियो अवश्य बघावा असाच !

विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' ! २०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे. ‘स्वयं टॉक्स’ मध्ये व्यक्त झालेले विचार Swayam Talks या आमच्या YouTube channel वर उपलब्ध असतात.

#Marathiinspiration #SwayamTalks

Видео शिक्षणाचा खरा उद्देश ! | यजुर्वेंद्र महाजन | स्वयं ठाणे २०१९ канала Swayam Talks
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
8 мая 2019 г. 14:26:43
00:18:18
Другие видео канала
शिक्षणाचा खरा उद्देश ! | यजुर्वेंद्र महाजन मुलाखत | स्वयं ठाणे २०१९शिक्षणाचा खरा उद्देश ! | यजुर्वेंद्र महाजन मुलाखत | स्वयं ठाणे २०१९नागझिरा जंगलात चारशे दिवस ! | किरण पुरंदरे  | स्वयं ठाणे २०१९नागझिरा जंगलात चारशे दिवस ! | किरण पुरंदरे | स्वयं ठाणे २०१९प्रत्येकात विवेकानंद - श्री.यजुर्वेंद्र महाजनप्रत्येकात विवेकानंद - श्री.यजुर्वेंद्र महाजनजगायचं कशासाठी?एवढं छान आयुष्य असताना फडतूस जीवन का जगायचं?Motivational speech by Yajurved mahajan sजगायचं कशासाठी?एवढं छान आयुष्य असताना फडतूस जीवन का जगायचं?Motivational speech by Yajurved mahajan sआपण शिक्षण कशासाठी घेतो? सर्व समस्यांचे मूळ हा शिकलेला माणूस आहे. Speech by Yajurved mahajan sir.आपण शिक्षण कशासाठी घेतो? सर्व समस्यांचे मूळ हा शिकलेला माणूस आहे. Speech by Yajurved mahajan sir.Yajurvendra Mahajan - स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन, चंद्रपूरYajurvendra Mahajan - स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन, चंद्रपूरYajuvendra Mahajan : Swami Vivekanand Gharewadi PART 4Yajuvendra Mahajan : Swami Vivekanand Gharewadi PART 4स्वतःला परिस्थितीचे गुलाम समजू नका, तूम्ही स्वतःच स्वतःचे भाग्यविधाते आहात. By Yajurved mahajan sirस्वतःला परिस्थितीचे गुलाम समजू नका, तूम्ही स्वतःच स्वतःचे भाग्यविधाते आहात. By Yajurved mahajan sirस्पर्धा परीक्षांवर बोलू काही- भाग १ Motivational speech by Yajurvendra Mahajan-स्पर्धा परीक्षांवर बोलू काही- भाग १ Motivational speech by Yajurvendra Mahajan-Yajurvendra Mahajan - best speech for teachers & all.Yajurvendra Mahajan - best speech for teachers & all.यशस्वी होण्याची 7 महत्वाची सूत्रे,  Yajurvendr mhajan sirयशस्वी होण्याची 7 महत्वाची सूत्रे, Yajurvendr mhajan sirआनंदाचे शेत ! | राहुल कुलकर्णी | स्वयं नाशिक २०१७आनंदाचे शेत ! | राहुल कुलकर्णी | स्वयं नाशिक २०१७आनंदाची भाषा - अम्रुतातेहि पैजा जिंके | अमृता जोशी | स्वयं मुंबई २०१६आनंदाची भाषा - अम्रुतातेहि पैजा जिंके | अमृता जोशी | स्वयं मुंबई २०१६तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार - युजुर्वेन्द्र महाजन - आदर्श मैत्री फौंडेशन, लातूर व्याख्यानतूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार - युजुर्वेन्द्र महाजन - आदर्श मैत्री फौंडेशन, लातूर व्याख्यानज्या नोकरीत जास्त पैसा खरंच ति नोकरी चांगली असते का ? Yajurvendra Mahajan Sir Deepstambhज्या नोकरीत जास्त पैसा खरंच ति नोकरी चांगली असते का ? Yajurvendra Mahajan Sir DeepstambhYajurvendra Mahajan - स्पर्धा परीक्षांवर बोलू काही भाग २Yajurvendra Mahajan - स्पर्धा परीक्षांवर बोलू काही भाग २मानाचं  परिवर्तन  best speech by Indrjeet deshmukh sirमानाचं परिवर्तन best speech by Indrjeet deshmukh sirतूम्ही आयुष्यात विचार कसा करायचा कधी शिकलाय का?  Motivational speech by Yajurved mahajan sirतूम्ही आयुष्यात विचार कसा करायचा कधी शिकलाय का? Motivational speech by Yajurved mahajan sirआओ  सबका जीवन सुंदरता और खुशियो से भर दे. - Yajurvendra Mahajan -  NGO for Blind in India "Manobalआओ सबका जीवन सुंदरता और खुशियो से भर दे. - Yajurvendra Mahajan - NGO for Blind in India "Manobalमिशन मेक इंडिया रीड | अमृत देशमुख मुलाखत | स्वयं पुणे २०१९मिशन मेक इंडिया रीड | अमृत देशमुख मुलाखत | स्वयं पुणे २०१९
Яндекс.Метрика