Загрузка страницы

आनंदाची भाषा - अम्रुतातेहि पैजा जिंके | अमृता जोशी | स्वयं मुंबई २०१६

'अमृता यांना बावीस परदेशी भाषा अवगत आहेत' हे एकच वाक्य, खरं तर, अमृता यांचे कर्तृत्व सिद्ध करण्यास पुरेसे आहे. पण तसे करणे अनुचित ठरेल. या प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या अंगी असलेल्या नाना कळा खूप कमी वयात व कमी कालावधीत आत्मसात करणारी दुसरी व्यक्ती खचितच सापडेल. मुंबईत स्वत:ची अॅकेडमी स्थापन करून सुमारे सातशेहून अधिक भारतीयांना विविध भाषांचे प्रशिक्षण देणाऱ्या अमृता परदेशी लोकांना मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत या भाषा शिकवतात.

जपान व युरोप येथे अभ्यास दौरे करणाऱ्या अमृता बहुराष्ट्रीय कंपन्यामधील बड्या अधिकाऱ्यांना परदेशी भाषा आणि संस्कृती यांचे धडे देतात. या क्षेत्रात अध्यापन, अनुवाद, संशोधन अशा विविध विषयांत मुशाफिरी करत असतानाच अमृता यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन सोहळे परदेशात संपन्न झाले आहेत. बास्केटबॉल, बॅडमिन्टन, मलखांब, जिम्नॅस्टिक्स, अभिनय, जादूचे प्रयोग, सौंदर्यस्पर्धा, काव्यलेखन अशा विविध क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या अमृता, त्यांना अवगत असलेल्या सर्व भाषांमध्ये गाणे म्हणू शकतात. अनेक मानाचे पुरस्कार, परदेश भ्रमण, विविध माध्यमांतून मुलाखती असं सप्तरंगी आयुष्य जगणाऱ्या अमृता आपले सामाजिक भान विसरलेल्या नाहीत, म्हणूनच त्यांच्या कर्तृत्वाला वेगळी झळाळी आहे.

विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !

२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.

‘स्वयं टॉक्स’ मध्ये व्यक्त झालेले विचार Swayam Talks या आमच्या YouTube channel वर उपलब्ध असतात.

#Marathiinspiration #SwayamTalks

Видео आनंदाची भाषा - अम्रुतातेहि पैजा जिंके | अमृता जोशी | स्वयं मुंबई २०१६ канала Swayam Talks
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
19 марта 2016 г. 8:38:02
00:26:25
Другие видео канала
...आणि मी मुलींना शाळेतून काढले ! | सुप्रिया जोशी | स्वयं डोंबिवली २०१६...आणि मी मुलींना शाळेतून काढले ! | सुप्रिया जोशी | स्वयं डोंबिवली २०१६भारताचे भविष्य उज्वल आहे ! | प्रदीप लोखंडे  | स्वयं जळगाव २०१७भारताचे भविष्य उज्वल आहे ! | प्रदीप लोखंडे | स्वयं जळगाव २०१७नागझिरा जंगलात चारशे दिवस ! | किरण पुरंदरे  | स्वयं ठाणे २०१९नागझिरा जंगलात चारशे दिवस ! | किरण पुरंदरे | स्वयं ठाणे २०१९एक एकर शेती - यशस्वी शेतीचा नवा मंत्र ! | ज्ञानेश्वर बोडके | स्वयं मुंबई २०१७एक एकर शेती - यशस्वी शेतीचा नवा मंत्र ! | ज्ञानेश्वर बोडके | स्वयं मुंबई २०१७Isha Home School-A Place to Blossom by Amishi DoshiIsha Home School-A Place to Blossom by Amishi Doshiजगातील 'सर्वात मोठे ‘मराठी रेस्टॉरंट' ! | जयंती कठाळे | स्वयं मुंबई २०१८जगातील 'सर्वात मोठे ‘मराठी रेस्टॉरंट' ! | जयंती कठाळे | स्वयं मुंबई २०१८गरिबी पैशांची नसते - विचारांची असते ! | डॉ. राजेंद्र भारुड | स्वयं औरंगाबाद २०१७गरिबी पैशांची नसते - विचारांची असते ! | डॉ. राजेंद्र भारुड | स्वयं औरंगाबाद २०१७आनंदाचे शेत ! | राहुल कुलकर्णी | स्वयं नाशिक २०१७आनंदाचे शेत ! | राहुल कुलकर्णी | स्वयं नाशिक २०१७कोल्हापूर ते कॅनडा व्हाया वाशी मार्केट | सुशांत फडणीस | स्वयं मुंबई २०१६कोल्हापूर ते कॅनडा व्हाया वाशी मार्केट | सुशांत फडणीस | स्वयं मुंबई २०१६विवेक चूड़ामणि | आदि शंकराचार्य |  Part 1 | VIVEK-CHUDAMANI by Adi Shankracharyaविवेक चूड़ामणि | आदि शंकराचार्य | Part 1 | VIVEK-CHUDAMANI by Adi Shankracharyaआनंदाची भाषा - अम्रुतातेहि पैजा जिंके | अमृता जोशी मुलाखत | स्वयं मुंबई २०१६आनंदाची भाषा - अम्रुतातेहि पैजा जिंके | अमृता जोशी मुलाखत | स्वयं मुंबई २०१६कोल्हापूर ते कॅनडा व्हाया वाशी मार्केट। सुशांत फडणीस। स्वयं मुंबई २०१६कोल्हापूर ते कॅनडा व्हाया वाशी मार्केट। सुशांत फडणीस। स्वयं मुंबई २०१६Sudha Murthy कसा झाला जगप्रसिद्ध इन्फोसिसचा जन्म? इन्फोसिस फाऊंडेशनच्या प्रमुख सुधा मूर्तींशी गप्पा!Sudha Murthy कसा झाला जगप्रसिद्ध इन्फोसिसचा जन्म? इन्फोसिस फाऊंडेशनच्या प्रमुख सुधा मूर्तींशी गप्पा!इंटरनेट आणि त्याच्या अफाट शक्यता | सारंग साठ्ये | स्वयं मुंबई २०१८इंटरनेट आणि त्याच्या अफाट शक्यता | सारंग साठ्ये | स्वयं मुंबई २०१८नागझिऱ्याची प्रेमकथा Nagzira A Love Story Kiran Purandare Bird Calls Full Filmनागझिऱ्याची प्रेमकथा Nagzira A Love Story Kiran Purandare Bird Calls Full FilmPadma Shri Nana Patekar at VJTI Technovanza Official VideoPadma Shri Nana Patekar at VJTI Technovanza Official Video'ग्लॅमरस' गोधडी | श्रुती दांडेकर | स्वयं पुणे २०१९'ग्लॅमरस' गोधडी | श्रुती दांडेकर | स्वयं पुणे २०१९एक एकर शेती - यशस्वी शेतीचा नवा मंत्र ! | ज्ञानेश्वर बोडके मुलाखत | स्वयं मुंबई २०१७एक एकर शेती - यशस्वी शेतीचा नवा मंत्र ! | ज्ञानेश्वर बोडके मुलाखत | स्वयं मुंबई २०१७भिक्षेकरी ते कामकरी ! | डॉ. अभिजित सोनावणे | स्वयं मुंबई २०१८भिक्षेकरी ते कामकरी ! | डॉ. अभिजित सोनावणे | स्वयं मुंबई २०१८डोळे गेले..दृष्टी नाही ! | अनघा मोडक | स्वयं औरंगाबाद २०१८डोळे गेले..दृष्टी नाही ! | अनघा मोडक | स्वयं औरंगाबाद २०१८
Яндекс.Метрика