Загрузка страницы

शरद पवारांच्या याच भाषणामुळं झाला उदयनराजे चा पराभव ! Sharad Pawar Rain Speech भरपाऊसात भाषण Satara

भर पाऊसात सातारा सभेत शरद पवार यांचे हे भाषण पाहून तुम्हीही नक्की म्हणाल या माणसाकडे एवढी ऊर्जा येते कुठून ?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या उर्जेसाठी ओळखले जातात. वयाच्या 79 व्या वर्षीही ते राज्यभर करत असलेल्या दौऱ्यामुळे अनेकजण आश्चर्यही व्यक्त करतात. त्यातच आता सातारा इथल्या शरद पवार यांनी पाऊस सुरू असतानाही केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा होत आहे

#SharadPawarRainSpeech #Satara #Udayanraje #SataraLoksabhaResult
#ShriniwasPatil

असतानाही वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवार पायाला भिंगरी लावल्यागत फिरत असल्याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. आता, साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेत शरद पवारांनी चक्क मुसळधार कोसळणाऱ्या पावसात सभेला संबोधित केले.

आम्ही लोकांनी साताऱ्यातील निवडणुकांसाठी चूक केली होती. आम्हाला ती चूक दुरूस्त करायची आहे. साताऱ्यातील चूक दुरूस्त करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तरुण घराघरातून वाट पाहात आहे. 21 तारखेला हा तरुणवर्ग निर्णय घेईल, असे म्हणत शरद पवारांनी साताऱ्यात उदयनराजेंना लक्ष्य केलं. एका बाजुला राज्याचे मुख्यमंत्री सांगतात. निवडणुकीत विरोधकच नाहीत. आम्हाला दुसऱ्याबाजुला पैलवान दिसतच नाहीत. या तालुक्यात अनेक पैलवान आमच्या नेत्यांनी तयार केले आहेत. भाजपला पैलवान आणि कुस्ती हे शब्द शोभत नाहीत. येत्या 21 तारखेचा निकाल हा सातारा जिल्हा शब्दाचा किती पक्का आहे, हे सांगेल. खऱ्या अर्थाने शिवछत्रपतींचा विचार जतन करणारा हा जिल्हा असल्याचं पवारांनी सांगितंल.

भरपावसात रात्री 8 वाजता पवारांची सभा सुरु होती. या सभेला व्यासपीठावर पवार पावसात भिजून जनतेला संबोधित करत होते. पवारांच्या हे रुप पाहून सातारकर भारावले होते, तसेच पवारांच्या भाषणाला टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून जोरदार प्रतिसाद उपस्थितांकडून मिळत होता. पावसात भिजत उपस्थित नागरिकांनीही सभेला गर्दी केली होती. आपल्या खिशातील रुमाल काढून, डोक्यावर छत्री घेऊन कार्यकर्त्यांनी सभेला प्रतिसाद दिला.

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज (18 ऑक्टोबर) साताऱ्यात भरपावसात (Sharad Pawar speech in rain in Satara) सभा घेत उदयनराजेंवर जोरदार टीकास्त्र सोडले. चूक झाली तर ती चूक कबुल करायची असते. लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या निवडीत माझ्याकडून चूक झाली, असंही शरद पवार यांनी जाहीरपणे कबूल केले. तसेच ही चूक दुरुस्त करण्याची संधी 21 ऑक्टोबरला मतदानाच्या दिवशी आहे असंही नमूद केलं. विशेष म्हणजे शरद पवार (Sharad Pawar speech in rain in Satara) यांच्या पायाला जखम झालेली होती. अशा स्थितीत देखील त्यांनी पाऊस कोसळत असताना पावसात भाषण केलं.
Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.

----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1
► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com

About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Видео शरद पवारांच्या याच भाषणामुळं झाला उदयनराजे चा पराभव ! Sharad Pawar Rain Speech भरपाऊसात भाषण Satara канала VIRAL IN INDIA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
18 октября 2019 г. 23:07:45
00:06:02
Другие видео канала
राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर राज ठाकरेंचे भाषण;ऐकायला शरद पवार! Raj Thackeray on Sharad Pawar Speechराष्ट्रवादीच्या व्यासपीठावर राज ठाकरेंचे भाषण;ऐकायला शरद पवार! Raj Thackeray on Sharad Pawar Speechराजनीति के सबसे बड़े खिलाडी साबित हुए Sharad Pawar ! Hum Toh Poochenge | Preeti Raghunandan|राजनीति के सबसे बड़े खिलाडी साबित हुए Sharad Pawar ! Hum Toh Poochenge | Preeti Raghunandan|पवार साहेब म्हणजे नाद खुळा ! एकदा नक्की बघा | Indorikar Maharaj Jabardast Comedy Kirtanपवार साहेब म्हणजे नाद खुळा ! एकदा नक्की बघा | Indorikar Maharaj Jabardast Comedy Kirtanराजनीति के चाणक्य नं. 1 Sharad Pawar की कहानी देखिए Chitra Tripathi के साथराजनीति के चाणक्य नं. 1 Sharad Pawar की कहानी देखिए Chitra Tripathi के साथतुफान कॉमेडी - गावरान भाषण | विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाल फटकेबाजी Narhari Zirwal Comedy Speechतुफान कॉमेडी - गावरान भाषण | विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाल फटकेबाजी Narhari Zirwal Comedy Speechअरे शरद पवारांचं झाड इतकं मजबूत आहे की.. ! Nitin Gadkari Hatke speech on sharad pawarअरे शरद पवारांचं झाड इतकं मजबूत आहे की.. ! Nitin Gadkari Hatke speech on sharad pawarExclusive | साताऱ्यात राजेंचा पराभव...! 'त्या' पावसात शरद पवारांनी 'आग' लावली-TV9Exclusive | साताऱ्यात राजेंचा पराभव...! 'त्या' पावसात शरद पवारांनी 'आग' लावली-TV924 hours with Sharad Pawar (Aired: January 1998)24 hours with Sharad Pawar (Aired: January 1998)Special Report | राज्याच्या राजकारणातील केंद्रबिंदू... शरद पवार | ABP MajhaSpecial Report | राज्याच्या राजकारणातील केंद्रबिंदू... शरद पवार | ABP Majhaशिवतारे कसा निवडून येतो बघतोच | अजित पवारांचे तुफान भाषण | Ajit Pawar on Vijay Shivtareशिवतारे कसा निवडून येतो बघतोच | अजित पवारांचे तुफान भाषण | Ajit Pawar on Vijay Shivtareराष्ट्रवादी पुन्हा Theme Songराष्ट्रवादी पुन्हा Theme Songयाच 10 वादग्रस्त डायलॉगमुळे Amol Mitkari आमदार झाले Amol Mitkari Viral Dialogues | Mimicryयाच 10 वादग्रस्त डायलॉगमुळे Amol Mitkari आमदार झाले Amol Mitkari Viral Dialogues | Mimicryपलीकडे शरद पवार,ड्रायव्हिंग सीटवर धनंजय मुंडे- थाटात एन्ट्री, परळीत Dhananjay Munde S Pawar Entryपलीकडे शरद पवार,ड्रायव्हिंग सीटवर धनंजय मुंडे- थाटात एन्ट्री, परळीत Dhananjay Munde S Pawar Entryपवार साहेब म्हणजे! एक डाव धोबीपछाड! इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन! Nivrutti maharaj indurikar kirtanपवार साहेब म्हणजे! एक डाव धोबीपछाड! इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन! Nivrutti maharaj indurikar kirtanमला शेवटचं बघून घ्या आणि एकदाचं खलास करून टाका - उदयनराजे भोसले | Udayanraje Bhosale Royal Style 007मला शेवटचं बघून घ्या आणि एकदाचं खलास करून टाका - उदयनराजे भोसले | Udayanraje Bhosale Royal Style 007पुलंच्या कोपरखळ्यांवर मुख्यमंत्री शरद पवारांची हसून पुरेवाट | Sharad Pawar | PuLa Deshpandeपुलंच्या कोपरखळ्यांवर मुख्यमंत्री शरद पवारांची हसून पुरेवाट | Sharad Pawar | PuLa Deshpandeआतमध्ये बसून सडलो,जेलमधून बाहेर येताच छगन भुजबळ यांचं पहिलं भाषण - Chagan Bhujbal Latest Speech Puneआतमध्ये बसून सडलो,जेलमधून बाहेर येताच छगन भुजबळ यांचं पहिलं भाषण - Chagan Bhujbal Latest Speech PuneEXCLUSIVE | बेडर, आक्रमक अजितदादा जेव्हा रडतात तेव्हा! | अजितदादा के शोले | ABP MajhaEXCLUSIVE | बेडर, आक्रमक अजितदादा जेव्हा रडतात तेव्हा! | अजितदादा के शोले | ABP Majhaजेव्हा बाळासाहेब शरद पवारांची खिचाई करतात | भारताचे दिग्गज एकाच मंचावर बघाचजेव्हा बाळासाहेब शरद पवारांची खिचाई करतात | भारताचे दिग्गज एकाच मंचावर बघाचWhy Udayanraje Lost? | उदयनराजेंचा पराभव का झाला? | EXPLAINER VIDEO | ABP MajhaWhy Udayanraje Lost? | उदयनराजेंचा पराभव का झाला? | EXPLAINER VIDEO | ABP Majha
Яндекс.Метрика