Загрузка страницы

मला शेवटचं बघून घ्या आणि एकदाचं खलास करून टाका - उदयनराजे भोसले | Udayanraje Bhosale Royal Style 007

सातारा पोटनिवडणुकीत उदयनराजे विरुद्ध शरद पवार?
'मी काय बांगड्या भरल्या नाहीत', टीकाकारांना उदयनराजेंनी ठणकावले
साताऱ्याच्या पोटनिवडणुकीसाठी शरद पवार उभे राहिले तर माघार घेईन- उदयनराजे

सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी शरद पवार उभे राहिले तर आपण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेऊ, असे वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केले. ते मंगळवारी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधकांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. या सर्वांना उदयनराजे भोसले यांनी चांगलेच धारेवर धरले. त्यांनी म्हटले की, हे सर्व एकदाचे खलास करून टाका. शरद पवार साताऱ्यातील पोटनिवडणुकीला उभे राहिले तर मी अर्ज भरणार नाही. मला केवळ दिल्लीतील बंगला आणि गाडी द्यावी, अशी अट उदयनराजेंनी घातली.

तसेच शरद पवार आपल्यासाठी अजूनही आदरणीय असल्याचे उदयनराजेंनी म्हटले. माझे वडील गेल्यानंतर शरद पवार यांनीच मला आधार दिला. ते पोटनिवडणुकीसाठी उभे राहिले तर बरेच होईल. म्हणजे मी बोंबलत फिरायला मोकळा होईन, असे उदयनराजेंनी म्हटले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : साताऱ्यातील भाजपा नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसलेंना आज पवारांचं नाव घेताना अश्रू अनावर झाले होते.
सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केलेले उदयनराजे भोसले आता पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. विधानसभा निवडणुकांसोबतचसातारा लोकसभेचीही पोटनिवडणूक होईल. तर, 24 ऑक्टोबरला या जागेसाठी मतमोजणी होणार असल्याने उदयनराजेंना दिलासा मिळाला आहे. मात्र, जर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हेच निवडणुकीच्या मैदानात उतरणार असतील, तर मी निवडणुकीतून माघार घेईल, असे उदयनराजेंनी म्हटले. यावेळी, बोलताना उदयनराजे भावुक झाले होते. उदयनराजेंना आदराची भावना व्यक्त करत, टीका करणाऱ्यांनाही धारेवर घेतले.

साताऱ्यातील भाजपा नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसलेंना आज पवारांचं नाव घेताना अश्रू अनावर झाले होते. आज महाळ आहेत, अस सांगताना पवारसाहेब मला पितृतुल्य असल्याचं ते म्हणाले. तसेच, मी लोकशाही मानणारा आहे, माझ्यावर अनेकांनी तोंडसुख घेतलं, काहीही बोलायचंय ते बोलले. मी उगीच इकडं तिकडं गेलो नाही. हसू का रडू तेच मला कळत नाही. आपण एकमेकांचा हात धरू शकतो, पण.... त्यांना योग्य वाटलं ते ते बोलले. मानसिक समाधान झालं असेल, नसेल तर अजून बोला. कुणी काय केलं, याचा लेखाजोखा लोकांपुढ मांडतो. मी आतापर्यंत समाजकारण केलं, राजकारण कधीही केलं नाही.

मी आदराने बोलतो, खूप आदर आहे मला त्यांचा. नवाब मलिक हेही बोलले. त्यांच्याबद्दलही आदर आहे. पण, कधीतरी अंतर्मनात झाकून बघा. मी स्वाभिमान सोडलेला नाही, कुणीपण कायपण बोलायचं. मी ऐकून घ्यायचं. एवढ्या काय मी बांगड्या भरल्या नाहीत. हिंमत असेल तर चॅलेंज घ्या, कुणीपण या समोरासमोर बसा ! असे म्हणत उदयनराजेंनी टीकाकारांचा समावेश घेतला.

कॉलर उडवण्याच्या संदर्भातील व्यक्तव्यावरुनही त्यांनी शिवसेनेला नाव न घेता टोला लगावला. ''मला गाणे आवडते मी लावतो, कॉलर माझीय, चावीन नाहीतर फाडून टाकीन. दुसऱ्याला काय, त्याच्यावरही चर्चा. इश्यूबेस राजकारण करू नका, इश्यूबेस समाजकारण करा'', असे म्हणत सामनातील अग्रलेखावरुन शिवसेनेला टोला लगावला.

Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.

----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1
► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com

About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Видео मला शेवटचं बघून घ्या आणि एकदाचं खलास करून टाका - उदयनराजे भोसले | Udayanraje Bhosale Royal Style 007 канала VIRAL IN INDIA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
24 сентября 2019 г. 18:59:51
00:14:59
Другие видео канала
Sharad Pawar On Udayanraje | 'आम्हांला आजही गादीचा अभिमान' पण सातारा राष्ट्रवादीचाचं राहणार!Sharad Pawar On Udayanraje | 'आम्हांला आजही गादीचा अभिमान' पण सातारा राष्ट्रवादीचाचं राहणार!खा.उदयनराजे व आ.शिवेंद्रराजे जुना मोटार स्टँड परिसरात आमनेसामनेखा.उदयनराजे व आ.शिवेंद्रराजे जुना मोटार स्टँड परिसरात आमनेसामनेDhananjay Munde & Pankaja Munde Together | Rear Moment in Politics | EXCLUSIVE LMOTY 2018Dhananjay Munde & Pankaja Munde Together | Rear Moment in Politics | EXCLUSIVE LMOTY 2018उदयनराजे भोसले यांची जीवनकथा ...उदयनराजे भोसले यांची जीवनकथा ...मी बांगड्या भरलेल्या नाहीत, कार्यकर्त्यांनी शांत रहावं : उदयनराजेमी बांगड्या भरलेल्या नाहीत, कार्यकर्त्यांनी शांत रहावं : उदयनराजेशरद पवार | Sharad Pawar biography | Sharad Pawar Song | Sharad pawar biography in marathiशरद पवार | Sharad Pawar biography | Sharad Pawar Song | Sharad pawar biography in marathiराजेंच्या गडात साहेबांचं शक्तीप्रदर्शन, साता-यात पवारांचा 'पॉवर गेम'-TV9राजेंच्या गडात साहेबांचं शक्तीप्रदर्शन, साता-यात पवारांचा 'पॉवर गेम'-TV9उदयनराजे भोसले साताऱ्यातून का हरले? | Why Udayanraje Bhosale lost Lokasabha Election?उदयनराजे भोसले साताऱ्यातून का हरले? | Why Udayanraje Bhosale lost Lokasabha Election?EXCLUSIVE | बेडर, आक्रमक अजितदादा जेव्हा रडतात तेव्हा! | अजितदादा के शोले | ABP MajhaEXCLUSIVE | बेडर, आक्रमक अजितदादा जेव्हा रडतात तेव्हा! | अजितदादा के शोले | ABP Majhaअजित पवारांचे षटकार ...कार्यकर्त्यांना सुनावले बोल ,पुणेकरांचे टोचले कान,बागुलांना दिला धक्का ..अजित पवारांचे षटकार ...कार्यकर्त्यांना सुनावले बोल ,पुणेकरांचे टोचले कान,बागुलांना दिला धक्का ..अजित पवारांच्या सत्कार समारंभात अमोल मिटकरींची तोफ कडाडलीअजित पवारांच्या सत्कार समारंभात अमोल मिटकरींची तोफ कडाडली८० वर्षांच्या तरुणासाठी  भारावली तरुणाई..८० वर्षांच्या तरुणासाठी भारावली तरुणाई..सत्ता गेल्याने मुंगळेही गायब | पंकजा मुंडेंना येतोय अनुभव | तर धनंजय मुंडे बसविणार जम | Politicsसत्ता गेल्याने मुंगळेही गायब | पंकजा मुंडेंना येतोय अनुभव | तर धनंजय मुंडे बसविणार जम | Politicsउदयनराजे भोसले यांच्या पराभवाची कारणं काय? I Why Udayanraje Bhosale lost Satara? Sharad Pawar I NCPउदयनराजे भोसले यांच्या पराभवाची कारणं काय? I Why Udayanraje Bhosale lost Satara? Sharad Pawar I NCPUNCUT SPEECH | उदयनराजे, भाजपवर टीका, पवारांसमोर धनंजय मुंडेंचा अमित शाहांवरही हल्लाबोल-TV9UNCUT SPEECH | उदयनराजे, भाजपवर टीका, पवारांसमोर धनंजय मुंडेंचा अमित शाहांवरही हल्लाबोल-TV9शरद पवारांवर गुन्हा दाखल झाला...काय आहे शिखर बॅंक घोटाळाशरद पवारांवर गुन्हा दाखल झाला...काय आहे शिखर बॅंक घोटाळाशरद पवार यांनी सांगितलं उदयनराजे साताऱ्यातून का हरले | Sharad Pawar on Udayanraje defeat from Sataraशरद पवार यांनी सांगितलं उदयनराजे साताऱ्यातून का हरले | Sharad Pawar on Udayanraje defeat from Sataraउदयनराजे भोसले: EVM मतमोजणीत गफलत | Udayanraje Bhonsle: EVM counting faulty in Lok Sabha electionsउदयनराजे भोसले: EVM मतमोजणीत गफलत | Udayanraje Bhonsle: EVM counting faulty in Lok Sabha electionsUdayanRaje Bhosale Biography in Marathi उदयनराजे भोसले यांचा जीवनपट | Chatrapati Shivaji MaharajUdayanRaje Bhosale Biography in Marathi उदयनराजे भोसले यांचा जीवनपट | Chatrapati Shivaji Maharajसुप्रिया सुळेंचे तुफान कॉमेडी भाषण | NCP MP Supriya Sule Comedy speech | Assembly Election 2019सुप्रिया सुळेंचे तुफान कॉमेडी भाषण | NCP MP Supriya Sule Comedy speech | Assembly Election 2019
Яндекс.Метрика